1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो!
Gyanwapi Masjid: 1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो! (What would Gyanwapi Masjid case look like in 1669 Check out the amazing AI photos from Varanasi)
Aug 4, 2023, 07:15 PM ISTSC Decision | आता किती तासांत सरकार खासदारकी बहाल करणार? मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल
Mallikarjun kharge and Rahul Gandhi reaction on supreme court decision
Aug 4, 2023, 06:35 PM ISTVideo | 'देशात लोकशाही, न्यायव्यवस्था जिवंत'; राहुल गांधींना दिलासा मिळाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay raut on Rahul Gandhi Supreme Court Interim Order
Aug 4, 2023, 03:55 PM ISTVideo | राहुल गांधींची खासदारकी वाचली; सुप्रीम कोर्टाची शिक्षेला स्थगिती
Rahul Gandhi Supreme Court Interim Order
Aug 4, 2023, 03:50 PM ISTराहुल गांधी पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणुकही लढवणार... सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा नेमका अर्थ काय ते समजून घेऊया.
Aug 4, 2023, 02:35 PM ISTराहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा! शिक्षेला स्थगिती, खासदारकी वाचली
Rahul Gandhi Supreme Court Interim Order: सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींना मोठा दिलासा दिला असून गुजरातमधील कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
Aug 4, 2023, 01:45 PM ISTVaranasi News | ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे होणार-अलाहाबाद हायकोर्ट
Gyanvapi varanasi mosque survey to continue after allahabad highcourt reject
Aug 3, 2023, 01:50 PM ISTठाकरे गटाला धक्का,आमदार अपात्रतेच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
Supreme court shock to thackrey group about MLA disqualification notice
Aug 1, 2023, 04:05 PM ISTGyanvapi Mosque ASI Survey: ज्ञानवापी मशिदीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'ASI सर्वेक्षण...'
Gyanvapi Mosque ASI Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला (ASI) दिलेली स्थगिती अलाहाबाद हायकोर्टाने वाढवली आहे. हायकोर्टाने 3 ऑगस्टपर्यंत कोणतंही सर्वेक्षण केलं जाऊ नये असं सांगितलं आहे. हायकोर्ट 3 ऑगस्टला निर्णय देणार आहे.
Jul 27, 2023, 05:48 PM IST
ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार?; सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी
SC Hearing On OBC Reservation
Jul 24, 2023, 05:50 PM ISTGyanvapi Survey | ज्ञानवापी मशिदीतील ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा; सुप्रीम कोर्टाकडून स्थगितीचा आदेश
Supreme Court says no ASI survey of Gyanvapi mosque complex
Jul 24, 2023, 12:40 PM ISTGyanvapi Mosque Survey: ज्ञानवापी मशिदीतील ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा, सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
Gyanvapi Mosque Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास (ASI) सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे मुस्लीम पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे.
Jul 24, 2023, 11:53 AM IST
आरोपीला सुप्रीम कोर्टात हजर केल्याने गेली 4 पोलिसांची नोकरी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Police Officials Suspended Over Criminal Supreme Court Appearance: सुप्रीम कोर्टामध्ये या आरोपीला प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर करण्यात आलं होतं. याच प्रकरणीची गंभीर दखल घेत या चारही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Jul 23, 2023, 10:09 AM ISTजन्मठेपेची शिक्षा झालेल्या यासीन मलिकला कोर्टात चालत येताना पाहून वकीलच नाही, तर न्यायाधीशही चक्रावले
Yasin Malik in Supreme Court: जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) प्रमुख यासीन मलिकला (Yasin Malik) शुक्रवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) हजर करण्यात आलं. पोलिसांच्या सुरक्षेत त्याला कोर्टात आणण्यात आलं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने यासीन मलिकच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे.
Jul 22, 2023, 11:58 AM IST
'तुमच्याकडे फार कमी वेळ आहे,' मणिपूर प्रकरणी सरन्यायाधीशांचा संताप; सरकारला दिला इशारा
Supreme Court on Manipur: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. जर सरकारने काही पाऊल उचललं नाही, तर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उचलेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Jul 20, 2023, 02:17 PM IST