supreme court

प्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Supreme Court : रेल्वेमधील मधील चोरीबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या निकालामुळे प्रवाशांना आता त्यांच्या सामानाची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

Jun 17, 2023, 01:22 PM IST

'महाराष्ट्रात अस्वस्थ वातावरण, याला जबाबदार कोण आहे?', सुप्रिया सुळे यांचा थेट सवाल

Supriya Sule News :  राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. महाराष्ट्रात अस्वस्थ करणारे वातावरण आहे, मग याला जबाबदार कोण आहे? गृहमंत्रालयची जबाबदारी असते. राज्यात ज्या काही घटना होत आहेत, ते सगळे चिंताजनक आहे. 

Jun 11, 2023, 01:51 PM IST

राज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?

Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.

Jun 9, 2023, 11:09 AM IST

पक्षवाढीसाठी आता उद्धव ठाकरेंचे गुप्तहेर राज्यभर फिरणार, काय आहे 'मिशन चावडी'

पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे राज्यभरात मिशन चावडी राबवणार आहेत. या सिक्रेट मिशनपासून ठाकरे गटाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना दूर ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

May 23, 2023, 02:49 PM IST

"माझा काय संबंध....", ED चौकशीला जाण्याआधी जयंत पाटील यांनी ठणकावलं; NCP च्या शेकडो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Jayant Patil ED Enquiry: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांची आज सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली आहे. 

 

May 22, 2023, 12:08 PM IST

संजय राऊत म्हणाले, '40 आमदारांनी मोदींचा फोटो लावावा आणि जिंकून दाखवावे, जिंकल्यास राजकारण सोडेन...'

Sanjay Raut On Shinde Group : एक बाळासाहेब ठाकरे, एक लाख मोदींना भारी होते आणि आहेत. महाराष्ट्रातलं घटनाबाह्य सरकार फेकू लोकांनी आणलं, अशी टीकाही  संजय राऊत यांनी केली. मोदींचा फोटो लावून शिंदे गटाच्या 40 आमदारांनी जिंकून दाखवावं, जिंकल्यास राजकारण सोडेन, असे थेट आव्हान राऊत यांनी दिले.

May 21, 2023, 11:37 AM IST

घरात पण असेच वागता का? कोर्टरुमध्येच महिलेसोबत गैरवर्तन केल्याने भडकले सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड

Chief Justice of India Justce DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांच्या कोर्टरुममध्येही त्यांनी अनेकदा वकिलांना झापल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी देखील एका वकिलाला सरन्यायाधिशांनी चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले.

May 19, 2023, 05:43 PM IST

राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

Bailgada Sharyat in Maharashtra: बैलगाडा शर्यतीसाठी (Bullock Cart Race)  सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. दरम्यान याआधी न्यायालयाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.

May 18, 2023, 11:39 AM IST

सत्तासंघर्षामुळे आघाडीत संघर्ष, ठाकरे सरकार कुणाच्या चुकीमुळे पडलं?

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जुंपलीय. ठाकरे सरकार कुणामुळे पडलं यावरुन एकमेकांकडे बोट दाखवणं सुरु झालंय.

May 12, 2023, 08:33 PM IST