supreme court

आमदार अपात्रता प्रकरण, 'या' तारखेला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी आता 30 ऑक्टोबरला होणार आहे.  विधानसभा अध्यक्षांना  वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी आहे. 

 

Oct 17, 2023, 02:44 PM IST

Same sex marriage : समलैंगिक विवाहांना मान्यता मिळेल का? सर्वोच्च न्यायालयाचा उद्या 'सुप्रीम' निकाल!

Supreme Court On Same sex marriage : समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट उद्या म्हणजेच 17 ऑक्टोबरला निकाल देणार आहे. 

Oct 16, 2023, 07:24 PM IST

'हा पोरखेळ नाही, आम्ही जर आदेश दिला...' सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना फटकारलं

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं आहे. त्यांना कोणीतरी समजावून सांगावे की, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करावा अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी नाराजी जाहीर केली. 

 

Oct 13, 2023, 12:58 PM IST

शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादावर फक्त तारीख पे तारीख; निकाल लागणार कधी?

शिवसेना 16 आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणीला सुरुवात झालीय. पहिल्याच दिवशीची सुनावणी वादळी ठरली. सुनावणीसाठी लागणारा विलंब आणि 34 याचिकांवरची एकत्र सुनावणी हे वादाचे मुद्दे ठरले.

Oct 12, 2023, 09:28 PM IST

16 आमदार अपात्रता सुनावणीला वेग, सुनावणी एक दिवस आधीच.. पाहा कसं असेल वेळापत्रक

Shivsena MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत गुरुवारीच विधानसभा अध्यक्षांसकडे सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राहुल नार्वेकरांनी वेळापत्रकात बदल केलाय.. नेमका काय बदल करण्यात आलाय? 

 

Oct 11, 2023, 08:37 PM IST

महिलांना नको असलेल्या गर्भधारणेपासून मिळणार दिलासा? गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

Supreme Court On Abortion:  या टप्प्यावर गर्भपात करणे म्हणजे गर्भाची हत्या होय. हा आदेश मागे घेण्याची विनंती भाटी यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

Oct 11, 2023, 05:24 PM IST

रजनीकांत यांची पत्नी अडचणीत! कोट्यावधींचा घोटाळाप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून दणका; आता...

Supreme Court Rajinikath Wife Lata: या प्रकरणामध्ये कर्नाटक हायकोर्टाने रजनीकांत यांच्या पत्नीला मोठा दिलासा दिला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात एक महत्त्वाचा निकाल दिल्याने लता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Oct 11, 2023, 04:27 PM IST

शिवसेनेच्या सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टाकडून मोठी बातमी

खरी शिवसेना कोण? यासंबंधी सुप्रीम कोर्टात सुरु असलेला संघर्ष अद्यापही कायम आहे. दरम्यान याप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. 

 

Oct 11, 2023, 12:19 PM IST