supreme court

'..तर मी माझं नाव बदलेन'; जरांगे-पाटील आव्हान देत म्हणाले, 'भुजबळांना दंगली..'

Manoj Jarange Patil Challenge Chhagan Bhujbal: वाशिम येथील सभेमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली.

Dec 6, 2023, 08:28 AM IST
Narvekar Request to Supreme Court PT47S

Mumbai | नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून मागणार - सूत्र

Mumbai | नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून मागणार - सूत्र

Nov 29, 2023, 03:25 PM IST

मराठी पाट्या नसलेल्या 173 दुकानांना मुंबई महापालिकेचा दणका! कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई

Mumbai News : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकानांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. असे न करणाऱ्यांना दुकानांवर आता कारवाई करण्यात येत आहे.

Nov 29, 2023, 09:32 AM IST

Mumbai News : मराठी पाट्यांचं श्रेय कोणाला? मनसे की ठाकरे गट? महापालिका निवडणुकीसाठी मतांची बेगमी!

Marathi Patya in Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्याला आता राजकीय वळण लागलंय. या निर्णयावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात (Maharastra Politics) श्रेयवाद सुरू झालाय. 

Nov 27, 2023, 08:54 PM IST

'मी जादूगार नाही की लगेच सगळ्या समस्या सोडवू'; सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड असं का म्हणाले?

CJI DY Chandrachud : देशाचे 50वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. तसेच न्यायालयीन कामकाजाच्या बदललेल्या पद्धतीबाबतही न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

Nov 19, 2023, 02:22 PM IST

दिवाळी साजरी करताना घ्या हृदयाची काळजी, फटाक्यांमुळे येईल हार्टअटॅक?

Health News :  दिवाळी आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं महागात पडू शकते. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.त्यात मुंबई आणि उपनगरात हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळतेय. त्यामुळे दिवाळीत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये.

Nov 8, 2023, 09:47 PM IST

Diwali 2023: फटाक्यांवर 'सुप्रीम' बॅन, 'या' राज्यात फटाक्यांवर बंदी, महाराष्ट्रात काय स्थिती?

Diwali 2023 : देशातल्या अनेक राज्यात वायूप्रदुषणाचं संकट ओढावलंय. आता दिवाळीत फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश राज्यात लागू होणार आहेत. वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर लगाम घालण्याचं काम त्या त्या राज्यांचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

Nov 8, 2023, 05:55 PM IST

यंदाच्या दिवाळीत फटाके फोडता येणार का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

Firecrackers Ban: यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. फटाके फोडण्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतचे आदेश केवळ दिल्लीपूरता नाही तर देशातल्या सर्व राज्यात लागू करावेत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. 

Nov 7, 2023, 12:09 PM IST

'सुप्रीम कोर्ट काय फक्त तारखा ...', वकिलांसमोर सरन्यायाधीशांचं मोठं विधान

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी वकिलांना सुप्रीम कोर्ट हे फक्त तारखा देणारं कोर्ट होऊ नये असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी वकिलांनाही जोपर्यंत गरज नसेल, तोपर्यंत कोर्टात सुरु असलेले खटले स्थगित करण्याची मागणी करु नका असा सल्लाही दिला. 

 

Nov 3, 2023, 03:28 PM IST

Same Sex Marriage ला नाकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या दाराशीच गे जोडप्याची Engagement

Same Sex Marriage : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं अनेकांचाच हिरमोड केला खरा. पण, त्यातही काही जोडप्यांनी मात्र एका सकारात्मक संदेशासह हा लढा सुरुच ठेवणार अशी शपथ घेतली. 

 

Oct 19, 2023, 12:02 PM IST

'मी मोनालिसाशी लग्न करणार होते, पण...', महिला धावपटू दुती चंदने मांडली व्यथा, 'मी समलिंगी...'

सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार देत चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी जाहीर केली असून, यामध्ये भारतीय महिला धावपटू दुती चंदचाही समावेश आहे. 

 

Oct 18, 2023, 05:47 PM IST