Video | स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कधी होणार? कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी
Supreme Court Hearing On Local Self Government Election Postponed
Jul 18, 2023, 09:55 AM IST"सुप्रीम कोर्टाचं तुम्ही पोस्ट ऑफिस बनवलं"; Vande Bharat च्या याचिकेवरुन चिडले CJI चंद्रचूड
Supreme Court About Vande Bharat Request: भारताचे मुख्य न्यायाधीस डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याच सुनावणीदरम्यान सरन्यायाधिशांनी हा प्रश्न उपस्थित केला.
Jul 18, 2023, 09:32 AM ISTसुप्रीम कोर्टाचा उदयनराजेंना दणका; 'त्या' वादावर शिवेंद्रराजेंच्या बाजूने निर्णय
Satara News : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाला होता. पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने याबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे.
Jul 16, 2023, 11:04 AM ISTदिल्लीच्या पुरामागे मोठे षडयंत्र; 'आप'चा भाजपवर गंभीर आरोप
Delhi Flood : देशाची राजधानी दिल्लीतील बराच भागांना पुराचा तडाखा बसला आहे. पूर येण्याचे कारण म्हणजे यमुनेतील पाण्याची वाढती पातळी. यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. मात्र आता यावरुन राजकारण सुरु झालं आहे. आपने हरियाणा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Jul 15, 2023, 02:37 PM ISTविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut Reaction On Supreme Court Notice To Narvekar
Jul 14, 2023, 05:45 PM ISTविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
Supreme Court Notice Send To Narvekar
Jul 14, 2023, 05:35 PM ISTDelhi Floods | राजधानी दिल्ली जलमय; यमुनेचं पाणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत
Delhi Floods Supreme Court Water Logging news
Jul 14, 2023, 01:05 PM IST16 आमदार अपात्रता प्रकरण : सुप्रीम कोर्टाची राहुल नार्वेकरांना नोटीस
16 mla disqualification issue: शिंदे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली होती.
Jul 14, 2023, 12:18 PM IST'उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकारी आमचा थोडाही आदर करत नाहीत'; SC च्या या नाराजीचं कारण काय?
Supreme Court On Uttar Pradesh Officers: सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेसंदर्भात भाष्य करताना उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. सुप्रीम कोर्टासमोर उत्तर प्रदेश सरकारनेही आपली बाजू मांडली.
Jul 13, 2023, 09:25 AM IST"आनंद साजरा करणारे...", सुप्रीम कोर्टाने ED संचालकांची मुदतवाढ अवैध ठरवल्यानंतर अमित शाह यांचं स्पष्ट मत
Amit Shah on ED: सक्तवसुली संचालनालयाचे (ED) संचालक संजयकुमार मिश्रा (Sanjay Mishra) यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ सुप्रीम कोर्टाने बेकायदा ठरवली आहे. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारसाठी हा मोठा दणका असल्याचं म्हटलं आहे. त्यावर अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तर दिलं आहे.
Jul 12, 2023, 09:17 AM IST
मोठी बातमी! ED च्या प्रमुखांना सोडावं लागणार पद; सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला दणका
Supreme Court On ED Director Sanjay Kumar Mishra: संजय कुमार मिश्रा हे ईडीचे निर्देशक म्हणून 2018 पासून कार्यरत आहेत. आधी केंद्राने त्यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवला. नंतर तो पुन्हा 2 वेळा प्रत्येकी एका वर्षाने वाढवण्यात आला होता.
Jul 11, 2023, 04:01 PM ISTMaharashtra Political Crisis | 'त्या' 12 आमदारांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
Supreme Court Hearing On Pending Governor 12 MLA Appointment
Jul 11, 2023, 09:00 AM ISTGovernor Appoint 12 MLAs | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी
Governor Appoint 12 MLAs Supreme Court Hearing On 11th July 2023
Jul 10, 2023, 01:20 PM ISTVideo | शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात 31 जुलैला होणार सुनावणी
SC to hear Uddhav Thackeray group plea on Shiv Sena symbol on 31st
Jul 10, 2023, 12:15 PM ISTमोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ, हसीन जहां प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
Mohammed Shami : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात (IPL 2023) मोहम्मद शमीने दमदार कामगिरी केली. 17 सामन्यात तब्बल 28 विकेट घेत शमी (Mohammed Shami) पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. पण त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (West Indies Tour) त्याला विश्रांती देण्यात आली. दुसरीकडे शमीच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी घटना घडली आहे. यामुळे शमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jul 6, 2023, 08:11 PM IST