जॅकी श्रॉफ यांनी आपल्या मुलाला उचलून स्वीकारला पुरस्कार; सोशल मीडियावर पिता-पुत्राच्या गोड नात्याचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या मुलाला, टायगर श्रॉफला उचलून फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर नेताना दिसत आहे. या चित्रीकरणात रेखा जॅकी श्रॉफला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देताना दिसत आहेत आणि टायगर श्रॉफ आपल्या वडिलांच्या खांद्यावर आराम करत आहेत.
Jan 17, 2025, 12:26 PM ISTVirla Video : बायको आणि तिळगूळ...! तरुणाच्या हातातील पाटीची सर्वत्र चर्चा, महिलांनाही पटलं
Virla Video : सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. त्याचा हातातील पाटी पाहून प्रत्येकाचा चेहऱ्यावर हसू येत आहे. असं काय लिहिलंय त्याने पाटीवर तुम्हीच पाहा.
Jan 14, 2025, 05:32 PM IST'साताऱ्याची माणसं थार वेडी' म्हणत हास्यजत्रेतील अभिनेत्याने घेतली महागडी कार
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने आपल्या बायकोचा हात हातात घेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात महागडी कार खरेदी केली आहे.
Jan 12, 2025, 01:30 PM ISTजगातील सर्वात नशिबवान माणूस! रस्ता ओलांडताना काय झालं पाहाच
Viral Video : अतिशय धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन बसच्यामध्ये एक व्यक्ती अक्षरशः अडकला होता. पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक आहे.
Jan 7, 2025, 04:42 PM ISTसोशल मीडिया वापरासाठी मुलांना लागणार पालकांची परवानगी, जाणून घ्या नियम!
Social media Rules For Childrens: केंद्र सरकार आता लवकरच लहान मुलांच्या सोशियल मीडिया वापर वर कायदा आणणार आहे.
Jan 4, 2025, 06:19 PM ISTVIDEO VIRAL : रीलच्या नावावर प्रवाशाचा तमाशा; चक्क ट्रेनचं सीट फाडलं अन्...
Viral Video Train Seat Cover : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 2, 2025, 02:33 PM IST'या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती
नुकत्याच एका अभ्यासात असे समोर आले आहे की, किशोरवयीन मुलींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रचलन वाढत आहे, आणि यासाठी सोशल मीडियाचा वापर एक प्रमुख कारण आहे. विशेष म्हणजे किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या नैराश्याचे कारण म्हणून सोशल मीडियाच्या अत्यधिक वापराचा उल्लेख करण्यात आले आहे.
Dec 30, 2024, 05:42 PM IST
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट! स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल सापडले, मारहाण करतानाचे VIDEO हाती; दमानियांची पोस्ट
बीडमध्ये अंजली दमानियांचं (Anjali Damania) धरणं आंदोलन सुरू आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेक-याला अटक करण्याची त्यांची मागणी आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बीडमधून हलणार नाही असा निर्धारही त्यांनी केला आहे.
Dec 29, 2024, 03:30 PM IST
असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.
Dec 26, 2024, 03:21 PM ISTकोण आहे पंजाबची कतरिना? अभिनेत्रीच्या BTS व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ, ती आहे तरी कोण?
'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'इक कुडी' च्या सेटवरील एक BTS (पडद्यामागील) व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती कधी मेकअप करताना, तर कधी कॅमेरासमोर रिहर्सल करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळत असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढत आहे.
Dec 20, 2024, 02:45 PM ISTअतुल सुभाषच्या सुसाईड नोट, व्हिडिओसह सर्व फाईल डिलीट! कुणी आणि का केल्या?
Atul Subhash Suicide: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. गुगल ड्राइव्ह लिंकमधील फाईल रहस्यमयरित्या गायब झाल्या आहेत
Dec 16, 2024, 02:22 PM IST
Atul Subhash : कोण आहेत निकिता सिंघानिया? गेल्या 5 वर्षात असं काय घडलं की अतुल सुभाषने केली आत्महत्या? वाचा इनसाइड स्टोरी
Atul Subhash Case : बेंगळुरूमधील तरुण अभियंता अतुल सुभाषच्या आत्महत्येच्या घटनेने सर्वांच धक्का बसलाय. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निकिता सिंघानिया ट्रोल होतेय. कोण आहे निकिता आणि काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात.
Dec 11, 2024, 06:08 PM ISTसंजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेंच्या शिवसेनेवर खळबळजनक आरोप
Sandip Raut Brother Of Sanjay Raut Criticize UBT In Social Media Post
Dec 11, 2024, 12:45 PM IST'खाईके पान बनारसवाला' गाण्याबाबत झीनत अमानचा मोठा खुलासा म्हणाल्या, ते गाणं...
बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री झीनत अमान या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. त्या अनेकदा आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतात आणि मनोरंजक किस्से शेअर करत असतात. एका पोस्टमधून त्यांनी 'डॉन' चित्रपटातील जगप्रसिद्ध गाणं 'खाईके पान बनारसवाला' संदर्भात मोठा खुलासा केला आहे.
Dec 11, 2024, 12:38 PM ISTमी पुन्हा येईन.... देवेंद्र फडणवीस यांची कविता चांगलीच व्हायरल
मी पुन्हा येईन.... देवेंद्र फडणवीस यांची कविता चांगलीच व्हायरल
Dec 5, 2024, 09:55 AM IST