Shocking : हरमन बावेजाच्या भावाचा MMS लीक
बॉलीवूड अभिनेता हरमन बावेजा याचा चुलत भाऊ जॉनी बावेजा याचा MMS सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे.
May 27, 2016, 09:46 PM ISTहो, मी बाबा बनणार आहे - शाहीद
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्रा शाहीद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अखेर या चर्चांवर शाहीदने खुद्द खुलासा केलाय.
Apr 17, 2016, 08:52 AM ISTशाहीदच्या घरी येणार नवा पाहुणा?
शाहीद कपूरचे मीरा राजपूतशी लग्न झाल्यानंतर ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. २०१५ मध्ये या दोघांनी लग्न केले. आता मीरा राजपूत पुन्हा एकदा चर्चेत आलीये.
Apr 4, 2016, 01:14 PM ISTशाहिद कपूरनं शेअर केला न्यूड सेल्फी!
बॉलिवूड स्टार्स आपला सेल्फी काढताना आणि शेअर करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल... यात आता शाहीद कपूरही टॉपवर आहे.
Mar 31, 2016, 05:42 PM ISTशाहिदनं सोशल मीडियावर शेअर केला मीराचा बाथरूम फोटो!
बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर पुन्हा एकदा चर्चेत आहे... आपल्याहून ११ वर्षांनी लहान असलेल्या मीराशी झालेल्या लग्नामुळे तो चर्चेत आला होता. आता शाहिदनं आपल्या पत्नीचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.
Feb 13, 2016, 06:14 PM ISTप्रियंका चोपडा करणार लग्न?
प्रियंका चोपडा हिचे नाव अनेक को-स्टारशी जोडली गेली आहेत. तिचे त्यांच्या तुटलेल्या नात्यांबद्दलही अनेकांना माहीत आहे. असीम मर्चंड, शाहिद कपूर, हर्मन बावेजा यांच्याशी संबंध असल्याच्या हेडलाइन्सही आल्या होत्या.
Nov 10, 2015, 08:28 PM ISTआलिया भट्ट आणि शाहिद कपूर जेव्हा मराठीत बोलतात...
आलिया भट्ट आणि शाहिद कपूर जेव्हा मराठीत बोलतात...
Oct 21, 2015, 10:09 PM IST'जोरु का गुलाम' शाहीदचे यापुढे किसिंग सीन बंद
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरही आता 'सिरियल किसर' इम्रान हाश्मीच्या पायावर पाय देतोय... होय, यापुढे किसिंग सीन न करण्याचा निर्णय शाहीदनं जाहीर केलाय.
Oct 20, 2015, 03:49 PM IST'मीरा'भक्त शाहीदनं पत्रकारांना फटकारलं...
एक सामान्य मुलगी मीरा राजपूत आणि बॉलिवूडचा स्टार शाहीद कपूर यांचा विवाह सोहळा यंदाच्या वर्षातलं मोठ्ठं आकर्षण ठरलं... ही जोडी लग्नानंतरही चर्चेत आहे... पण, शाहीदला मात्र मीडियात मीराची चर्चा मात्र खटकतेय.
Oct 14, 2015, 06:19 PM ISTVIDEO : शाहीद-आलियाची डबस्मॅशमध्ये 'गंदी बात'!
छोट्या पडद्यावरचा अभिनेता गौरव गेरा याची 'शॉपकिपर सीरिज' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालताना दिसतेय.
Oct 14, 2015, 04:09 PM ISTशाहिद- आलिया यांच्या 'शानदार' या सिनेमाचे 'गुलाबो' गाणे लॉन्च
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या आगामी 'शानदार' या सिनेमाचे 'गुलाबो' हे गाणे लॉन्च करण्यात आले आहे.
Sep 11, 2015, 11:53 AM ISTशाहिदनं 'बेबी' वाईफला दिल्या वाढदिवसाच्या शभेच्छा
सोमवारी अभिनेता शाहिद कपूर याच्या पत्नी मीरा राजपूत हिचा जन्मदिवस होता... या निमित्तानं शाहिदनं आपल्या लाडक्या बायकोला अनोख्या पद्धतीनं विश केलंय.
Sep 8, 2015, 03:19 PM ISTशाहिद कपूरचा भाऊ ईशान आणि सैफची मुलगी सारा यांची बॉलिवूड एंट्री
विशाल भारद्वाजच्या आगामी सिनेमा 'रंगून' यामध्ये शाहिद कपूर आणि सैफ अली खान एकत्र पाहायला मिळाल्याचे सर्वांना माहित आहे. आता शाहिदचा भाऊ ईशान आणि सैफची मुलगी सारा एकत्र सिमेनात एंट्री करणार आहेत.
Sep 5, 2015, 10:18 PM ISTVIDEO : शाहिद - आलियाच्या 'शानदार' परफॉर्मन्सची ही झलक!
शाहिद कपूर आणि आलिया भट्ट अभिनित 'शानदार' या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.
Aug 12, 2015, 12:37 PM ISTआलिया आणि करीनामध्ये कोणतीही तुलना नाही- शाहिद कपूर
अभिनेता शाहिद कपूरचं म्हणणं आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर आणि 'शानदार'मध्ये त्याची सहकारी आलिया भट्ट यांच्या दरम्यान कोणतीही तुलना करू नये असं म्हटलंय.
Aug 12, 2015, 12:03 PM IST