शाहिदच्या बहिणीनं केला गुपचूप साखरपुडा!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याच्याप्रमाणेच त्याची बहिण सना कपूर हिनंदेखील गुपचूप साखरपुडा केल्याचं समोर येतंय.
Jan 14, 2017, 04:04 PM ISTव्हिडिओ ट्रेलर : प्रेम आणि युद्धाचा 'रंगून'!
कंगन रानौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्या 'रंगून' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
Jan 6, 2017, 10:56 AM ISTया कारणाने मीरा आणि शाहिद कपूरचा होऊ शकतो घटस्फोट!
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांना मस्तीच्या मूडमध्ये आणि रोमांटिक अंदाजात तुम्ही अनेकवेळा पाहिले आहे. काही दिवसापूर्वी ते कॉफी विद करणमध्ये दिसून आहे. यात त्यांनी अनेक गुपीतं उघड केली. शाहीद कपूर आणि मीराने आपल्या 'एक्स' बद्दल उघडपणे यावेळी बोलले.
Jan 2, 2017, 03:50 PM ISTछोट्या पडद्यावर पहिल्यांदाच शाहिद-मीरा एकत्र
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Nov 21, 2016, 05:12 PM ISTदीपिकानं विकत घेतली आणखी एक प्रॉपर्टी...
अभिनेत्री दीपिका पदूकोन सध्या हॉलिवूडमध्ये दिसत असली तरी तिचं मुंबई प्रेम काही सुटणार नाहीय... याचं कारण म्हणजे, नुकताच दीपिकानं मुंबईत आणखी एक फ्लॅट खरेदी केलाय.
Nov 12, 2016, 07:11 PM ISTमीरा-शाहीदनं जाहीर केलं आपल्या चिमुरडीचं नाव...
शाहिद आणि मिरा कपूर यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालंय. मात्र, या बाळाचं नाव अद्याप या जोडप्यानं जाहीर केलं नव्हतं.
Sep 20, 2016, 03:36 PM ISTलग्नाआधी मीराने शाहीदसमोर ठेवली होती ही अट
बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे दोघे गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. नुकतेच या जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झाले.
Sep 8, 2016, 09:21 AM ISTशाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा ठेवले असल्याची चर्चा आहे.
Aug 30, 2016, 02:22 PM ISTशाहिद कपूरच्या घरी मुलीच आगमन
सुप्रसिध्द अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने शुक्रवारी रात्री एका मुलीला जन्म दिला आहे.
Aug 27, 2016, 11:00 AM ISTशाहिदने त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी शेअर केला हा फोटो
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आता लवकरच बाबा बनणार आहे. त्यामुळे तो मोठ्या खुशीत आहेच त्यातच त्याचा उडता पंजाब या चित्रपटाला चांगले यशही मिळाले त्यामुळे तो अजूनच खुश झालाय.
Jul 8, 2016, 10:45 AM ISTशाहिदच्या 'त्या' मेव्हणीचा इन्स्टाग्रामवरून कमबॅक
२००६ ला शाहिद कपूरची विवाह हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या फिल्ममध्ये अमृता रावची लहान बहीण म्हणजेच फिल्ममधली 'छोटी' ही भूमिकाही प्रेक्षकांना भावली होती. या 'छोटी'चं खरं नाव आहे अमृता प्रकाश...
Jun 21, 2016, 11:03 PM IST'उडता पंजाब'च्या लीक कॉपीमध्ये व्हायरस?
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली उडता पंजाब ही फिल्म अखेर येत्या शुक्रवारी रिलीज होतेय. मात्र प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची प्रिंट ऑनलाईन लीक झालीये.
Jun 16, 2016, 09:03 AM IST'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार?
१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे.
Jun 8, 2016, 12:51 PM IST'उडता पंजाब'वर सेलिब्रिटीजच्या प्रतिक्रिया
'उडता पंजाब'वर सेलिब्रिटीजच्या प्रतिक्रिया
Jun 7, 2016, 07:18 PM ISTशाहिदचा पुन्हा एकदा रोमॅण्टिक अंदाज?
अनेक हटके भूमिका केल्यानंतर शाहिद कपूरला आता पुन्हा रोमॅण्टिक रोल करायची इच्छा झाली आहे.
May 29, 2016, 08:45 AM IST