करीना-शाहिद पुन्हा एकत्र?
ब्रेक अपनंतर शाहिद कपूर आणि करीना कपूर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. करीना कपूरचा नवाब सैफ अली खानशी विवाहदेखील झाला आहे. मग आता हे एकत्र कसे येतील?
Feb 18, 2013, 08:30 PM ISTशाहिदने दिल्या `सैफीना`ला लग्नाच्या शुभेच्छा
सैफ अली खान आणि करीनाच्या लग्नाला अवघं बॉलिवूड लोटलं होतं. अगदी सैफ अली खानची माजी घटस्फोटित पत्नी अमृता सिंगदेखील करीनाच्या संगीत सोहळ्याला हजर होती. सैफीनाच्या जोडीला सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या. अगदी शाहिद कपूरनेसुद्धा..
Oct 16, 2012, 08:25 PM ISTशाहीद-करिनाची कहानी...
यंग मंडळीत आघाडीवर असलेला बॉलिवूड स्टार शाहीद सध्या सिंगल आणि खूश दिसत असला तरी त्याची आणि करिनाची एका वळणावर येऊन संपलेली लव्हस्टोरी मात्र तो अजूनही विसरू शकलेला नाही.
Jun 27, 2012, 01:03 PM ISTस्पर्म डोनेशन चांगलं काम आहे- रणबीर कपूर
स्पर्म डोनेशन (वीर्य दान) हे एक उत्तम समाजकार्य आहे, असं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे. “स्पर्म डोनेशन हे चांगलं काम आहे. तुम्ही त्याद्वारे दुसऱ्यांना मदत करत असता.” अशा शब्दांत रॉकस्टार रणबीरने स्पर्म डोनेशनचं महत्व मान्य केलं.
Jun 20, 2012, 10:53 PM IST‘ब्रेकअप के बाद’ पुन्हा शाहीद-प्रियांका एकत्र
शाहीद कपूर आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तेरी मेरी कहानी’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. त्यामुळे प्रियांका आणि शाहीद दोघंही सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.
May 29, 2012, 06:24 PM ISTशाहिदच्या मागे राजकुमारची मुलगी
गेले काही दिवस शाहीद कपूरच्या मागे लागलेल्या मुलीचा पत्ता अखेर लागला आहे. दिवंगत अभिनेते राजकुमार यांची मुलगी वास्तविकता हिच ती मुलगी होय. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, शाहिदला पोलिसांमध्ये तक्रार करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
Apr 22, 2012, 09:31 PM ISTदो दिल मिल रहे है....
नर्गिस फखरी आणि शाहिद कपूर यांचे सूत जुळल्याची बातमी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचली असेल. पण या दोघांची एकमेकांशी ओळख रणबीर कपूरने करुन दिली हे जर आम्ही सांगितलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल
Mar 22, 2012, 08:22 PM ISTबिकनीतील मुलींसोबत शाहीद कपूरचा वाढदिवस
हिंदी चित्रपटातील स्टार कलाकार शाहीद कपूरने आपला वाढदिवस चक्क बिकनी घालतलेल्या मुलींसोबत साजरा केला. त्यासाठी शाहीदने एक पार्टीही आयोजित केली होती. या पार्टीत सर्व प्रकारची पेय होती. त्यामुळे वाढदिवसात आणखी धमाल आल्याची चर्चा आहे.
Feb 25, 2012, 01:39 PM ISTशाहिद आणि करिना परत एकत्र?
शाहिद कपूर आणि करिना कपूर हे परत एकत्र येण्याची शक्यता आहे असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर सैफचं काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण प्रत्यक्षात ती शक्यता फारच धूसर आहे पण सिनेमा एकत्र काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Dec 18, 2011, 03:35 PM IST