shahid kapoor

शाहिद कपूर आणि करिना कपूर एकाच हॉटेलात, पण!

बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करिना कपूर सध्या 'उडता पंजाब' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शाहिद-करिनासह सिनेमाची सर्व टीम अमृतसरच्या एका 5 स्टार राहत हॉटेलमध्ये राहत आहे.

May 6, 2015, 06:19 PM IST

करीनाचा सैफ आणि शाहीद एकत्र दिसणार?

इतर जे विचारही करू शकणार नाहीत, असा काहीसा विचार प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं केलाय. 

Apr 21, 2015, 02:32 PM IST

'उडता पंजाब'मध्ये हटके लूकमध्ये दिसणार शाहिद कपूर

अभिनेका शाहिद कपूर आपल्या आगामी 'उडता पंजाब'मध्ये या सिनेमात वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. शाहिद आपल्या नव्या सिनेमाबाबत अधिक उत्साही आहे.

Apr 14, 2015, 12:37 PM IST

आयपीएल-८ची रंगारंग सुरूवात, पावसामुळं कार्यक्रमात कमतरता

'आयपीएल-८'ची साल्टलेकमधील युवा भारती मैदानात मंगळवारी रात्री रंगारंग सुरूवात झाली. कार्यक्रम सुरूवातीला ७ वाजता सुरू होणार होता. मात्र पावसामुळं हा कार्यक्रम उशीरानं सुरू झाला. उद्घाटन सोहळल्याला बॉलिवूडचा सुपरमॅन हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि शाहिद कपूरनं आपला जलवा बिखेरला. 

Apr 8, 2015, 09:55 AM IST

10 जून... शाहीद-मीराच्या लग्नाची तारीख फायनल?

अभिनेता शाहीद कपूर लवकरच विवाह बंधनात अडकणार, ही बातमी कळताच अनेक तरुणींची हृदय तुटली... आता, तर शाहीदच्या लग्नाची तारीखही ठरल्याचं समजतंय. 

Apr 7, 2015, 04:02 PM IST

शाहीद कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत!

लाखो तरूणींच्या ह्रदयावर राज्य करणार बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला शाहीद कपूर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. कारण शाहीदचा साखरपुडा झाल्याची बातमी आहे.

Mar 23, 2015, 02:35 PM IST

'हैदर' आणि 'क्वीन' फिल्मफेअरचे राजा-राणी !

प्रतिष्ठित मानले जाणारे फिल्मफेअर अवॉर्ड्स नुकतेच जाहीर झाले.  'मै रहूँ के मैं नही' म्हणत हैदर साकरणा-या शाहिद कपूरनं सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर राणी  मेहराची भूमिका साकारणारी कंगणा राणावत बॉलिवडूची क्वीन ठरली.. 

Feb 1, 2015, 10:10 AM IST

करीना - शाहीद पुन्हा दिसणार एकत्र?

एकेकाळाचं लव्हबर्ड अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. 

Dec 18, 2014, 11:54 AM IST

शाहिदच्या 'हैदर'वर हृतिकचा 'बँग बँग' पडला भारी!

बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा कमाईच्या हिशोबानं यशस्वी ठरलाय.

Oct 4, 2014, 02:52 PM IST

‘श्रद्धा-शाहीद’सोबत सलमानही म्हणाला ‘बिस्मिल’!

‘बिग बॉस सीझन-8’च्या पहिल्या रविवारची रात्र ही खूप स्पेशल ठरली. कारण, बिग बॉसच्या सेटवर दाखल झाले होते श्रद्धा कपूर आणि शाहिद कपूर... आगामी 'हैदर' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर आले होते.

Sep 29, 2014, 05:11 PM IST

'हैदर' सिनेमा का पाहावा?

मुंबई : 'कमीने' या सिनेमानंतर  विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर ही हिट जोडी पुन्हा एकदा 'हैदर' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'हैदर' हा सिनेमा विल्यम शेक्सपियरचे नाटकपासून प्रेरित आहे. 

Sep 29, 2014, 04:55 PM IST

आलिया – शाहिदचं ‘शानदार’ शुटींग सुरू

 आलिया भट्टनं 'हायवे' आणि ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळवली होती... आता, ती पुन्हा एकदा बिझी झालीय ती तिच्या आगामी ‘शानदार’च्या शुटींगमध्ये... 

Sep 5, 2014, 05:58 PM IST

व्हिडिओ : शाहीदच्या ‘हैदर’मधलं ‘बिस्मिल’!

शाहीद कपूरचा आगामी चित्रपट ‘हैदर’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमातील ‘बिस्मिल’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Aug 22, 2014, 02:52 PM IST

व्हिडिओ : 'हैदर'मधला शाहिद तुम्हाला खिळवून ठेवेल!

शेक्सपिअरच्या विविध नाटकांतील अनेक भन्नाट कॅरेक्टर्सचा मोठ्या खुबीनं वापर करणारा बॉलिवूडमधील दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा विशाल भारद्वाज आपल्या आगामी सिनेमासह सज्ज आहे.  

Jul 8, 2014, 03:27 PM IST

ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा... प्रियांका-शाहिद एकत्र!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. या दोघांच्या अफेअर आणि ब्रेक अपच्या चर्चानंतर अनेक वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.

Jun 12, 2014, 02:20 PM IST