shahid kapoor

GQ फॅशन नाइट : दीपिका पादुकोणवर सगळ्यांचा नजरा, काही स्टारही सहभागी

 बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा नवा सिनेमा 'पद्मावती' लवकरच रिलीज होत आहे. हा सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या हा सिनेमा रिलीज होण्याआधी जीक्यू फॅशन नाइटमध्ये ही जोडी दिसली. त्यावेळी दीपिकावर सगळ्यांचा नजरा स्थिरावल्या होत्या.

Nov 13, 2017, 07:19 PM IST

शाहीद-मीराचे खास फोटोशूट...

बॉलिवूडच्या फेमस कपल्स मध्ये शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांची देखील वर्णी लागते.

Nov 1, 2017, 06:06 PM IST

‘पद्मावती’चा ट्रेलरवर पाहून अमिताभ म्हणाले...

संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावते’ सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांसोबतच बॉलिवूड कलाकार अवाक झाले. त्यात अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.

Oct 11, 2017, 12:29 PM IST

बहुप्रतिक्षीत ‘पद्मावती’चा अफलातून ट्रेलर लॉन्च

संजय लीला भन्साली यांच्या आगामी बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमाचा पहिलावहीला ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेलरची वाट पाहिली जात होती. अखेर तो लॉन्च करण्यात आलाय. 

Oct 9, 2017, 01:35 PM IST

...म्हणून शाहिदनं वाढवलं मस्क्युलर वजन

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'मध्ये साहस आणि सामर्थ्याचं प्रतिक असलेल्या महारावल रतन सिंहच्या भूमिकेत अभिनेता शाहिद कपूर प्रेक्षकांसमोर येणार आहे. शाहिदनं आपल्या या भूमिकेवर भलतीच मेहनत घेतल्याचं दिसतंय. 

Sep 27, 2017, 04:21 PM IST

शाहिदच्या 'या' चित्रपटात मीराला करायचं काम !

 चित्रपटसृष्टीशी फारसा संबंध नसलेली मीरा आता या वातावरणात छान रुळली आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये तिने शाहिदच्या एका चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

Sep 26, 2017, 09:31 PM IST

‘पद्मावती’ मधील शाहिदचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन, अभिनेता शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर नुकताच या सिनेमातील दीपिका लूक रिलीज करण्यात आला.

Sep 25, 2017, 12:38 PM IST

'पद्मावती'तील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज

संजय लीला भन्साली यांच्या आगामी बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. आज घटस्थापनेच्या दिवशी हा लूक रिलीज करण्यात आला असून यासोबतच सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 

Sep 21, 2017, 09:13 AM IST

दीपिकाने 'पद्मावती'साठी रणवीर, शाहिदपेक्षीही जास्त घेतलं मानधन?

संजय लीला भन्साली यांच्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमाची चर्चा वेगवेगळ्या कारणाने सतत रंगलेली असते. आधी या सिनेमाचा सेट जाळल्याचं प्रकरण खूप गाजलं. त्यासोबतच या सिनेमातील तिन्ही कलाकारांचे लूक्सही चर्चेचा विषय ठरत आहेत.

Aug 31, 2017, 02:37 PM IST

आजीसोबत आउटिंग करताना दिसली शाहिदची मुलगी मिशा !

काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने यांनी त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला.

Aug 28, 2017, 07:24 PM IST

'आयफा'त परफॉर्मन्स करणं शाहीदसाठी ठरलं एक 'आव्हान'

दरवर्षीप्रमाणे यंदाही आयफा अवॉर्डची संध्याकाळ सिने-तारकांसाठी रोषणाईची ठरली. 

Jul 19, 2017, 11:47 AM IST

घर सोडून हॉटेलमध्ये राहण्यास गेला शाहिद कपूर...काय आहे कारण

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरने आपले घर सोडलेय आणि तो गोरेगावच्या एका हॉटेलात राहायला गेलाय. खरतरं तो आपल्या पद्मावती या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगच्या सेटवर घरुन येण्याजाण्यासाठी मुंबईतील ट्रॅफिकमुळे बराच वेळ जातो. हा वेळ वाचवण्यासाठी तो गोरेगावच्या हॉटेलमध्ये शिफ्ट झालाय.

Jun 25, 2017, 05:37 PM IST

जेवण बनवण्यासाठी शाहिदला खास कॅनडावरुन शेफ

पद्मावतीमध्ये काम करण्यासाठी शाहिद कपूरला खास कॅनडावरुन शेफ मागवावा लागला आहे. 

Jun 22, 2017, 11:09 AM IST

मीरा राजपूतचे महिलांबाबत वादग्रस्त विधान

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत तिच्या वादग्रस्त विधानामुळे वादात अडकलीये. आंतरराष्ट्रीय महिला दिनी तिने केलेल्या एका विधानामुळे वाद ओढवून घेतलाय.

Mar 20, 2017, 05:17 PM IST

अरेंज मॅरेजवर विश्वास नाहीये तर हे जरुर वाचा...

अरेंज मॅरेजबाबत खासकरुन तरुणांची अशी धारणा असते की अशा लग्नांमध्ये जोडपे सुखी राहू शकत नाही. तुम्ही ज्याला ओळखत नाही त्याला एका किवां दोन भेटीमध्ये कसा काय होकार द्यायचा. संपूर्ण आयुष्य ज्या माणसासोबत काढायचे आहे त्याला एक अथवा दोन भेटीत कसे काय ओळखायचे असे ना ना प्रश्न तरुणांच्या मनात येतात. 

Jan 21, 2017, 10:46 AM IST