लहानपणी खळखळून हसवणारा शाहिद कपूरचा 'चुप चुप के' ओरिजनल नाहीच, 'या' चित्रपटाची डिट्टो कॉपी!
Shahid Kapoor Chup Chup Ke Movie : शाहिद कपूरच्या 'चुप चुप के' चित्रपट ओरिजनल नाही! नेमक्या कोणत्या चित्रपटाचा आहे रिमेक?
Feb 11, 2025, 01:07 PM IST'देवा'मधील ज्या इंटिमेट सीनला लागली कात्री, 'तो' शाहिद कपूर - पूजा हेगडेचा लिपलॉक VIDEO VIRAL
Deva : शाहिद कपूरच्या 'देवा' या चित्रपटाला UA प्रमाणपत्र मिळाले आहे, मात्र त्यापूर्वी या चित्रपटातील शाहिदसोबत पूजा हेगडेचा लिपलॉक सीन कट करण्यात आला. तो सीन आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 31, 2025, 05:38 PM ISTसंजय लीला भन्साळीच्या 'या' चित्रपटात दिसणार होते सलमान-ऐश्वर्या एकत्र, पण ऐश्वर्याच्या अटीमुळे सलमानने घेतली माघार
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चित्रपट निर्मिती आणि स्टार कास्ट निवडीबाबत खूपच विचारपूर्वक निर्णय घेतले जातात. या चित्रपटाच्या बाबतीत एक अप्रत्याशित गोष्ट समोर आली सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासाठी हा चित्रपट लिहिला होता, ज्यामध्ये त्यांना प्रमुख भूमिका साकारण्याची योजना होती.
Jan 29, 2025, 02:01 PM IST'मी सलमान खानबद्दल काही बोललोच नाही!' Viral Video मुळे शाहिद कपूर घाबरला?
अभिनेता शाहिद कपूरने सलमान खानवरील टीकेवरील अफवांवर स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हणाला अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Jan 28, 2025, 06:06 PM IST'वडील सोबत नव्हते, जीवनात पुरुषाची कमी...'; लहानपणीच्या त्रासाबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला
Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लहानपणीच्या त्रासाबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Jan 24, 2025, 03:57 PM ISTसैफवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पहिली पत्नी अमृता हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली नाही? करीना कपूर ठरली कारण?
Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राण घातक हल्ला झाला. त्यावर लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. आता उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं. तरीदेखील अजून अमृता सिंग त्याला पाहिला का आली नाही असा प्रश्न विचारला जातोय.
Jan 24, 2025, 02:42 PM IST'देवा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज; शाहिद कपूरचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले 'भसड मचा'
'झी स्टुडिओज' आणि रॉय कपूर फिल्म्स त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट देवाच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. देवा चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे, ज्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 10, 2025, 05:11 PM ISTशाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?
अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखलं जातं. ज्याचे प्रत्येक डायलॉग आणि ॲक्शन सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याच्या बळकट आणि रागीट नायकाच्या भूमिकेने त्याला सुपरहिरो स्टेटस मिळवून दिलं. परंतु आता त्याला टक्कर देण्यासाठी शाहिद कपूर 'देवा' हा चित्रपट घेऊन येत आहे.
Jan 7, 2025, 12:50 PM ISTशाहरुख खान, शाहिद कपूर यांच्यासोबत काम करुनही बॉलिवूडपासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, ओळखलतं का 'या' अभिनेत्रीला?
या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात 2002 मध्ये केली, तिने मोठ्या कलाकारांसोबत काम करूनही चित्रपट सृष्टीत फार काळ राहिली नाही. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले, मोठ्या कलाकारांसोबत काम केले, परंतु काही वर्षांनी बॉलिवूडपासून दूर राहून आपलं वैयक्तिक आयुष्य निवडले. कोण आहे ही अभिनेत्री ? जाणून घेऊयात सविस्तर
Dec 31, 2024, 01:25 PM ISTकरीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.
Dec 20, 2024, 02:22 PM ISTशाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी आता पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तरा' असून दिग्दर्शक विशाल भारद्वाज एक अनोखा आणि दमदार अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
Dec 8, 2024, 04:01 PM ISTशाहीद कपूरने भाड्याने दिलं वरळीमधील घर; भाडं इतकं की तुम्ही एका महिन्यात कर्जमुक्त व्हाल
बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मिरा कपूर (Mira Kapoor) यांनी मे 2024 मध्ये 60 कोटींचं आलिशान घर खरेदी केलं होतं.
Nov 12, 2024, 04:26 PM IST
वयाच्या 43 व्या वर्षी 'जब वी मेट'मधील अभिनेत्याला केस येईनात; Instagram ला पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या वेदना
बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) सध्या आपल्या केसांमुळे त्रस्त आहे. विश्वास बसत नसेल तर त्यानेच शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट पाहा...
Sep 25, 2024, 02:52 PM IST
तैमूरला कोणता चित्रपट दाखवशील? करिनाने सैफऐवजी घेतलं शाहिदच्या 'या' चित्रपटाचं नाव
Kareena Kapoor Wants To Show Taimur Shahid Kapoor This Movie: करिना कपूरला एका फिल्म फेस्टीव्हलदरम्यान तैमुरला कोणता चित्रपट दाखवशील असा प्रश्न विचारण्यात आला.
Sep 21, 2024, 02:35 PM ISTतुम्ही स्वत:च्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच का केलं नाही? पंकज कपूर यांनी केला खुलासा, 'शाहीद फार....'
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर (Pankaj Kapoor) यांनी आपण मुलगा शाहीद कपूरला (Shahid Kapoor) लाँच का केलं नाही याचा खुलासा केला आहे. वैयक्तिक प्रवास आणि आत्मविश्वास यांचं महत्वही त्यांनी अधोरेखित केलं.
Sep 13, 2024, 12:17 PM IST