अंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक
Pandya Trolled : हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी शाहिदला तो फोटो काढत असताना जशी वागणूक दिली त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
Sep 20, 2023, 05:20 PM ISTब्रेकअपनंतर संसारात रमले, आता 'या' कारणासाठी एकत्र येणार करीना-शाहीद!
Jab We Met 2: एकेकाळी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या जोडीची चांगलीच चर्चा होती. त्यांच्या अफेअरबद्दलही अनेकदा चर्चा रंगलेली होती. परंतु आता ते दोघंही विवाहित असून आपल्या सुखी संसारात व्यस्त आहेत. आता पुन्हा एकदा जब वी वेचच्या सिक्वेलनिमित्त ते एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.
Sep 16, 2023, 08:10 PM ISTVIRAL VIDEO : भर रस्त्यात शाहिद कपूरनं केला तमाशा... पाहा कोणावर काढला राग
Shahid Kapoor Angry Video Viral : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याचं कारण भर रस्त्यात शाहिद कपूरचं चिडणं आहे.
Sep 3, 2023, 05:18 PM ISTSalman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?
Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 17, 2023, 06:43 PM ISTKareena Kapoor सोबत व्हायरल झालेल्या किसिंग फोटोवर 20 वर्षांनी शाहिद कपूरनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि करिनाच्या व्हायरल झालेल्या किंसिंग व्हिडीओ आणि फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यावेळी ते पाहून त्याच्यावर त्याचा कसा परिणाम झाला होता, हे देखील सांगितलं आहे.
Jul 8, 2023, 05:50 PM ISTलहाणपणीच शारीरिक शोषण पाहिले, पण प्रेमात...; Shahid kapoor चा मोठा खुलासा
Shahid kapoor : शाहिद कपूर हा सोशल मीडियावर सगळ्यात लोकप्रिय असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. शाहिदचे लाखो चाहते आहेत. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहिदनं लहाण वयात शारीरिक शोषण पाहिल्याचा खुलासा केला आहे.
Jul 8, 2023, 05:25 PM ISTसोनाक्षी सिन्हा अभिनेत्री नसती तर...? या अभिनेत्याने केला खुलासा
सोनाक्षी सिन्हा अभिनेत्री नसती तर...? करिनाच्या उत्तरावर शहिद कपूर स्पष्टच म्हणाला!
Jul 3, 2023, 07:31 PM ISTबॉलिवूड सुपरस्टारची पत्नी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी आली, भावात घासाघीसही केली; पाहा Video
Viral Video : ती आली, खरेदी करून गेली... कोणाच्या लक्षातही नाही आलं. ते म्हणतात ना, या मुंबईत प्रत्येकजण इतका व्यग्र आहे की शेजारी असणाऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचाही वेळ कोणाकडेच नाही.
Jun 15, 2023, 10:21 AM IST
'जिनके घर शीशे के...', कमी वयात आई होणाऱ्या आलिया भट्टविषयी बोलताच शाहिदला नेटकऱ्यांनी झापलं
Bollywood News : एखाद्या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांसोबत दिसणाऱ्या कलाकारांमध्ये मैत्रीचे असे काही बंध तयार होतात की पाहता पाहात त्यांच्या नात्यात बरील सहतजा येते. अभिनेता शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांचं नातं त्यापैकीच एक.
Jun 13, 2023, 11:13 AM IST
सडपातळ शरीर, डोळ्यांवर चष्मा, मुलींसारखे केस! Backround Dancer कसा झाला बॉलिवूडचा सुपरस्टार
Shahid Kapoor in Taal: अनेक अभिनेते हे आपल्या बॉलिवूडच्या करिअरची सुरूवात ही छोट्या मोठ्या कामांनी करतात. मग कुठे जाऊन त्यांना हळूहळू काम मिळते आणि मग ते यशस्वी चित्रपट करताना दिसतात. सध्या अशाच एका चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. तो म्हणजे कबीर सिंग परंतु या चित्रपटाचा हिरो हा बॅकराऊंड डान्सरही होता, याबद्दल त्यानंच खुलासा केला आहे.
Jun 9, 2023, 12:06 PM ISTशाहिद कपूरचा पहिल्या चित्रपटावेळी पत्नी मीरा किती वर्षांची होती? फोटो व्हायरल
Meera Rajpur Viral Photos:सुपरस्टार अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत ही जोडी बॉलिवूडमधलं परफेक्ट कपल मानलं जातं, शाहिद मीरापेक्षा तब्बल 13 वर्षांनी मोठा असून मीराचा लहानपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे
Jun 1, 2023, 11:58 PM IST''एलॉन, तू थांब तिथेच; आता मी...'' Blue Tick काढल्यानंतर कबीर सिंग स्टाईलमध्ये शाहिद कपूरची भन्नाट प्रतिक्रिया
Viral Shahid Kapoor Meme on Twitter: बॉलिवूड सेलिब्रेटींचे ब्लू टीक ट्विटरवरून काढल्यानंतर सेलिब्रेटींनही (Blue Tick Bollywood Celebs) याकडे मजेशीर पद्धतीनं पाहत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया उमटवली आहे. शाहिद कपूरनंही एक फनी मीम शेअर केलं आहे. सध्या हे मीम (Meme Viral Twitter) सगळीकडेच व्हायरल होत आहे.
Apr 22, 2023, 07:43 PM ISTFarzi Smashes All Records : शाहिद आणि विजय सेतुपतीच्या फर्जीनं OTT वर मोडले सर्व रेकॉर्ड, 'मिर्झापूर' आणि 'पंचायत'लाही मागे टाकलं
Shahid Kapoor and Vijay Sethupathi Broke Record : शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) ओटीटीवर पदार्पण करताच एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे. शाहिद आणि विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupati) जोडीनं फर्जी या वेब सीरिजच्या माध्यमातून पंचायत ते मिर्झापुर सारख्या लोकप्रिय वेब सीरिजला मागे टाकलं आहे.
Mar 26, 2023, 12:44 PM ISTBig News: राजकुमार यांची कन्या वास्तविकता म्हणते, 'मी शाहिदची पत्नी...' अखेर अभिनेत्यानं...
Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा कायमच चर्चेत असतो. अलीकडेच 'फर्जी’ या सीरिजच्या माध्यमातून शाहिद कपूर डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. पण काही वर्षांपूर्वी शाहिद बरोबर असं काही घडलं की त्याने फॅन विरोधात मोठं पाऊल उचलं...
Mar 16, 2023, 12:50 PM ISTViral Video: अन् तरुणाने धावत्या कारमधून नोटा फेकण्यास सुरुवात केली, व्हिडीओ व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) धावत्या कारमधून तरुण पैशांच्या नोटा फेकत असल्याचा व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केला आहे. व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी तरुणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तरुण शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) 'फर्जी' (Farzi) वेब सीरिजमधील एक सीन कॉपी करत होते.
Mar 14, 2023, 07:11 PM IST