RR vs GT: अफगाणी जोडीसमोर राजस्थानचा खुर्दा; पराभवानंतर संजूचा चेहराच उतरला, म्हणतो...
आयपीएल 2023 चा 48 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Gujarat Titans Beat Rajasthan Royals) शानदार विजय मिळवला आहे. त्याचबरोबर गुजरातने मागील सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागल्याने कॅप्टन संजू सॅमसनच्या (Sanju Samson) चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
May 6, 2023, 12:17 AM ISTRohit Sharma ला आऊट करण्यासाठी संजूने चिटींग केली? BCCI चं व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण
Rohit Sharma: रोहित (Rohit Sharma) 5 बॉल्समध्ये 3 रन करून माघारी परतला. पण यावेळी त्याच्या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. मात्र या गदारोळावर आता बीसीसीआयने (BCCI) स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे रोहित आऊट होता की नॉट आऊट हे स्पष्ट झालं आहे.
May 1, 2023, 10:35 PM ISTViral Video: चाहत्यानं लाख सांगूनही संजू सॅमसन ऐकलाच नाही, फोन उचलला आणि... त्याच्याकडून ही अपेक्षाच नव्हती!
Sanju Samson Viral Video: Rajasthan Royals या संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या संजू सॅमसननं त्याच्या खेळासोबतच त्याच्या साधेपणानंही अनेकांचीच मनं जिंकली आहेत. पुन्हा एकदा त्याचं हेच रुप पाहायला मिळालं. पण, यावेळी काहीसं अनपेक्षित घडलं...
Apr 28, 2023, 08:42 AM IST
RCB vs RR : कॅप्टन बदललं आणि नशीबही...; विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा दुसरा विजय
चिन्नास्वामी स्टेडियमवर राजस्थान रॉयल (Rajasthan Royals) आणि चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. हा सामना आरसीबीने 7 रन्सने जिंकला आहे.
Apr 23, 2023, 07:43 PM ISTSanju Samson कडून IPL च्या नियमांचं उल्लंघन; 'त्या' चुकीमुळे कर्णधाराला भरावा लागणार दंड
चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध विजय मिळवून राजस्थानच्या टीमने पॉईंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान गाठलं खरं, मात्र हा विजय संजू सॅमनला चांगलाच महागात पडला आहे.
Apr 13, 2023, 08:58 PM ISTIPL 2023 : मलिंगाचा सल्ला आणि धोनी सिक्सपासून मुकला... सीएसकेच्या पराभाचं खरं कारण आलं समोर
आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामात बुधवारी थरारक सामना पाहिला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आमने सामने होते आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने रॉयल विजय मिळवला
Apr 13, 2023, 06:35 PM ISTTeam India: ना पांड्या ना सूर्या, AB De Villiers म्हणतो, 'हा' खेळाडू भारताचा कॅप्टन होणार!
Team India captain : भारतीय संघातील एका फॉरमॅटमध्ये तो सहज कर्णधार होऊ शकतो, असं म्हणत एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) संजू सॅमसन (Sanju Samson) यांचं कौतूक केलंय.
Apr 7, 2023, 02:12 PM ISTIPL 2023: आक्रमक फलंदाज, अनुभवी गोलंदाज... आयपीएलमध्ये 'हल्लाबोल' करण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजेतेपदासाठी ज्या संघांना दावेदार मानलं जात आहे, त्यात गत उपविजेत्या राजस्थान रॉयल्सचा समावेश आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानमध्ये आक्रमक आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे
Mar 31, 2023, 02:09 PM ISTIPL 2023: ना रोहित ना बटलर; Sreesanth ची मोठी भविष्यवाणी.. म्हणतो, 'हा' खेळाडू धमाका करणार!
IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये सॅमसन धुंवाधार फलंदाजी करत मैदानात धमाल करू शकतो आणि तो राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो, असं श्रीसंत (S Sreesanth On Sanju Samson) म्हटला आहे.
Mar 24, 2023, 05:01 PM ISTWTC Final: ना पंत ना संजू, 'हा' खेळाडू असेल टीम इंडियाचा विकेटकीपर; Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी
World Test Championship final Final: फायनलमध्ये कोणता खेळाडू विकेटकिपींगची जबाबदारी सांभाळणार? केएल राहूलला (KL Rahul) संधी मिळणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणतात...
Mar 18, 2023, 09:58 PM ISTSanju Samson करणार टीम इंडियाला 'टाटा गुड बाय'? आता 'या' टीमकडून खेळण्याची शक्यता!
Sanju Samson : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) शेवटच्या 2 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात संजूला संधी देण्यात आली नाही.
Feb 20, 2023, 05:03 PM ISTचेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर Sanju Samson चं मोठं विधान; Rahul Dravid यांच्याबाबत केला खुलासा
एका कार्यक्रमादरम्यान संजू सॅमसनने सांगितलं की, मी 2013 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी ट्रायल्स दिली होती. त्यावेळी मला फलंदाजी करावी लागली होती.
Feb 15, 2023, 04:19 PM ISTIND vs NZ 2nd T20: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार?
Ishan Kishan Flop Batting: भारताने दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर त्याने मालिकेतही बरोबरी साधली आहे. मात्र, या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर इशान किशन (ishan kishan) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.
Jan 30, 2023, 11:59 AM ISTInd Vs SL: आमचा Sanju Samson कुठेय? Suryakumar Yadav ने दिलेल्या उत्तराने चाहते हैराण!
संजूच्या चाहत्यांनी होमटाऊनमध्ये त्याला फार मिस केलं. मात्र टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) संजूच्या चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
Jan 17, 2023, 01:50 PM ISTT20 Series | श्रीलंकेला लोळवून टी-20 सीरिज जिंका, दुखापतीमुळे संजू सॅमसनला विश्रांती
Beat Sri Lanka to win T20 series, Sanju Samson rested due to injury
Jan 5, 2023, 05:15 PM IST