IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!
Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Jul 29, 2023, 07:34 PM ISTटीम इंडियाकडे सीरिज जिंकण्याची संधी, दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला संधी? अशी असेल प्लेईंग-11
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, आता दुसरा सामना जिंकत सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Jul 29, 2023, 01:55 PM ISTSanju Samson: टीममध्ये नसतानाही संजू सॅमसन मैदानात कसा? 'त्या' फोटोमागील सत्य अखेर समोर!
Sanju Samson: टीममध्ये नसतानाही संजू सॅमसन मैदानात कसा? 'त्या' फोटोमागील सत्य अखेर समोर!
Jul 27, 2023, 08:17 PM ISTSanju Samson: थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय..! वेस्ट इंडिजविरुद्ध संजू सॅमसनची खास तयारी
Sanju Samson: थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय..! वेस्ट इंडिजविरुद्ध संजू सॅमसनची खास तयारी
Jul 17, 2023, 11:52 PM ISTSanju Samsonला टीममध्ये घेण्यात रोहित शर्माचा मोठा गेम प्लान, तुम्ही 'हा' विचार केला नसेल
Sanju Samson: वर्ल्डकप काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि केएल राहूल टिमबाहेर असल्याने संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
Jun 28, 2023, 02:49 PM ISTIndia Tour of WI : 80 चा स्ट्राईकरेट, 13 शतकं... तरीही विंडीज दौऱ्यासाठी निवड नाही, सातत्याने दुर्लक्ष
Cricket : जुलै महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे तर काही खेळाडूंकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे.
Jun 24, 2023, 08:54 PM IST
MS Dhoni: ना रोहित ना संजू; टीम इंडियाला मिळाला धोनीसारखा स्मार्ट कॅप्टन, लिटिल मास्टर म्हणतात...
IPL 2023 Final: आगामी WTC Final पूर्वी टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
May 27, 2023, 05:12 PM ISTPBKS vs RR : राजस्थानचा 'रॉयल' एंड; पंजाब किंग्सचा 4 विकेट्सने केला पराभव
PBKS vs RR Indian Premier League 2023 : पंजाब किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अखेरीस राजस्थान रॉयल्सने बाजी मारली.
May 19, 2023, 11:32 PM ISTIPL 2023 Playoff Scenario: ...तर सगळा गेमच पलटणार! RCB आणि MI मध्ये होणार मुख्य लढत
IPL 2023 Playoff Scenario: सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पराभव केला तर विराट कोहलीच्या बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचं टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा मावळू शकतात. बंगळुरु संघाला जर प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर नेमकं काय गणित आहे ते समजून घ्या..
May 18, 2023, 02:57 PM IST
Lowest Team Score in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या कोणती? पाहा एका क्लिकवर!
Lowest Team Total in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या कोणती? जाणून घ्या एका क्लिकवर
May 14, 2023, 08:53 PM ISTIPL 2023 : युवराज सिंहचा 'तो' रेकॉर्ड आजही अबाधित, 'हे' पाच युवा भारतीय खेळाडू करु शकतात ब्रेक
IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest Fifty) नोंदवलं. पण टी20 क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर हा विक्रम आहे. पण भारताच्या पाच युवा खेळाडूंमध्ये हा विक्रम मोडण्याची ताकद आहे.
May 12, 2023, 10:34 PM ISTसंजू राखतोय धोनीची परंपरा, Yashasvi Jaiswal च्या शतकासाठी Sanju Samson ने असं काही केलं की...
KKR vs RR IPL 2023 Highlights: फास्टर असो वा फिरकीपटू... यशस्वीची (Yashasvi Jaiswal) आतिषबाजी सुरूच होती. 208 च्या स्टाईक रेटने जयस्वालने 47 बॉलमध्ये 98 धावांची खेळी केली. यामध्ये 13 फोर आणि 5 सिक्सचा समावेश आहे. सामन्याच्या अखेरीस राजस्थानच्या कॅप्टनने असं काही केलं की...
May 12, 2023, 05:06 PM ISTSanju Samson Love Story: ती आली आणि एका मॅसेजने बदलले Sanju Samson चे संपूर्ण आयुष्य!
Sanju Samsan Love Story : आयपीएल 2023 मध्ये संजू सॅमसन हा राजस्थान रॉयलसल संघाचा कर्णधार आहे. मूळचा केरळचा असणारा संजू याचं लग्न चारुलता हिच्याशी झालं आहे.
May 10, 2023, 02:52 PM ISTSHR Vs RR: "अशा मोक्याच्या क्षणी तुम्ही त्या रेषेच्या..."; संदीप शर्माच्या No Ball संदर्भात Sanju Samson चं सूचक विधान
Sandeep Sharma No Ball: अगदी शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्माने नो बॉल टाकल्याने सामनाच्या निकाल फिरला आणि हैदराबादच्या अब्दुल समादने राजस्थानच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. याबद्दल सामन्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने आपलं मत नोंदवलं.
May 8, 2023, 12:33 PM ISTIPL 2023: नेमकी चूक कोणाची? Yashasvi Jaiswal की Sanju Samson ची? Video पाहून तुम्हीच सांगा!
Run Out, Watch video: मॅचच्या 6 व्या ओव्हरच्या एका पहिल्याच बॉलवर संजूने (Sanju Samson) पाईंटच्या दिशेने सुंदर फटका मारला. मात्र, त्याठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या अभिनवने बॉल आडवला आणि दुसऱ्या फिल्डरने बॉल नॉन स्टाईकच्या दिशेने थ्रो केला.
May 6, 2023, 05:48 PM IST