Ind vs Pak: पाकिस्तानी गोलंदाजांनी बदलला Asia Cup चा इतिहास! 39 वर्षात पहिल्यांदाच...
India Vs Pakistan Asia Cup Pakistani Pacers Create History: भारत आणि पाकिस्तान तब्बल 4 वर्षांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मैदानात आमने-सामने आल्याने चाहत्यांबरोबरच खेळाडूंमध्येही प्रचंड उत्साह होता. मात्र या उत्साहावर पावसाने पाणी फेरलं. पण असं असलं तरी या अर्धवट झालेल्या सामन्यातही पाकिस्तानी गोलंदाजांनी असा काही भन्नाट विक्रम करुन दाखवला आहे की आतापर्यंत जो कोणालाच करता आला नव्हता. जाणून घेऊयात याचबद्दल...
Sep 3, 2023, 03:06 PM ISTप्रत्येक Boundary नंतर रावणाच्या लंकेत श्री रामाचा जयजयकार! Ind vs Pak सामन्यातील Videos
India Vs Pakistan Asia Cup 2023 Video: भारत आणि पाकिस्तानदरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यामधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. तुम्ही हे मीस तर केलं नाहीत ना?
Sep 3, 2023, 12:04 PM ISTWorld Cup साठी भारतीय संघ निश्चित! मध्यरात्रीच्या बैठकीत निर्णय; संजूला डच्चू तर 15 खेळाडूंमध्ये...
India World Cup Squad Finalised: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा शनिवारचा सामना रद्द झाल्यानंतर श्रीलंकेमध्येच रोहित शर्मा, अजित आगरकर आणि राहुल द्रविड यांची बैठक झाली. यामध्येच संघ निश्चित करण्यात आला.
Sep 3, 2023, 10:19 AM ISTAsia Cup 2023 मध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना! तारीखही आली समोर
Asia Cup 2023 India Vs Pakistan Next Match: भारतविरुद्ध पाकिस्तानचा आशिया चषकाच्या स्पर्धेतील सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्याने चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. मात्र पुन्हा या स्पर्धेत दोन्ही संघ आणने-सामने येणार आहेत.
Sep 3, 2023, 08:58 AM ISTVideo: इशानला Out केल्यानंतरची 'ती' कृती हारिस रौफला महागात पडली; पंड्याने उतरवला माज
Haris Rauf After Ishan Kishan Wicket Hardik Pandya Replied In Style: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये इशान किशन आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सावरला. दोघांनाही शतक झळकावता आलं नाही पण त्यांनी केलेल्या 138 धावांच्या पार्टनरशीपमुळे भारताला समाधानकारक धावसंख्या गाठता आली.
Sep 3, 2023, 08:08 AM ISTAsia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताची लाज राखणाऱ्या पंड्याचं खुलं आव्हान; म्हणाला, 'आम्ही...'
Hardik Pandya After India Vs Pakistan Asia Cup 2023: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताचे सलामीवर ढेपाळल्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पंड्याने डाव सावरला आणि भारताना समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.
Sep 3, 2023, 07:17 AM ISTWorld Cup: वर्ल्डकपसाठी 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा; 15 खेळाडूंचं नशीब चमकणार
Team India for ODI World Cup -2023 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची ( Team India ) घोषणा कधी होणार असा सवाल चाहत्यांच्या मनात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
Sep 2, 2023, 04:26 PM ISTAsia Cup: मोठी बातमी! विराट पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही? सरावादरम्यान...
India Vs Pakistan Asia Cup 2023 Virat Kohli: भारत आणि पाकिस्तानचा संघ आज श्रीलंकेतील कॅण्डी येथील मैदानामध्ये एकमेकांविरोधात खेळणार असला तरी या सामन्याआधी सरावादरम्यान घडलेल्या एका घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
Sep 2, 2023, 08:42 AM IST
Ind vs Pak: ...तर पाकिस्तान थेट आशिया चषकाच्या 'सुपर फोर'मध्ये! भारतासाठी वाईट बातमी
India vs Pakistan Asia Cup 2023 Match: मागील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आलेले हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकदिवसीय क्रिकेटच्या मैदानात अनेक वर्षानंतर एकमेकांविरोधात खेळणार आहेत.
Sep 2, 2023, 08:10 AM ISTIND vs PAK : शाहीन आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा 'हा' बॉलर ठरतोय रोहितसाठी कर्दनकाळ
पाकिस्तानचा एक गोलंदाज रोहितला सात्त्याने सतावत असल्याचं दिसतंय. तो गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे. ना शाहीन ना नसिम, रोहितसाठी कर्दनकाळ ठरतोय हॅरिस रॉफ...
Sep 1, 2023, 08:54 PM ISTAsia Cup : IND vs PAK सामन्यात भारताला आफ्रिदीमुळं मिळणार सहज विजय?
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी सुरु असणाऱ्या चर्चांमध्ये आपला संघ कसा जिंकू शकेल याबाबतचा कयास लावणाऱ्यांची संख्या मोठी असते.
Sep 1, 2023, 09:15 AM IST
Asia Cup 2023 आधी भारतीय क्रिकेटपटूंची अग्निपरीक्षा; विराट- रोहितलाही विशेष सवलत नाहीच
Asia Cup 2023 भारतीय क्रिकेटपटूंना आशिया चषकापूर्वी एका महत्त्वाच्या चाचणीतून सामोरं जावं लागणार असल्यामुळं संघात निवड होणं त्यांच्यासाठी पुरेसं नाही...
Aug 24, 2023, 11:52 AM ISTAsia Cup 2023 : भारत-पाक सामन्यात 'या' खेळाडूंचा एकमेकांशी 36 चा आकडा
Asia Cup 2023 : आशिया चषकाच्या निमित्तानं सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या सामन्याची. निमित्त ठरलं ते म्हणजे भूतकाळातील काही सामने आणि खेळाडूंनी एकमेकांशी घेतलेला पंगा...
Aug 22, 2023, 03:19 PM IST
Asia Cup 2023: टीम इंडियाने मारला पायावर धोंडा! सिलेक्टर्सने संघ निवडताना केली 'ही' मोठी चूक
Team India Squad Announcement: जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा शिखर धवनने (Shikhar Dhawan) मिश्यांना पिळ देण्याची संधी चुकवली नाही. त्यामुळे गब्बरला संघाबाहेर (Asia Cup 2023) ठेऊन आता सिलेक्टर्सने मोठी चूक केल्याचं म्हटलं जात आहे.
Aug 21, 2023, 03:59 PM ISTIND vs IRE 2nd T20I : बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाचा मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव
Ireland vs India, 2nd T20I : आयर्लंडच्या संघाने मजबूत झुंज दिली. मात्र, त्यांना सामना जिंकता आला नाही. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिका 2-0 ने खिशात (India Win IND vs IRE t20 series) घातली आहे.
Aug 20, 2023, 10:56 PM IST