'मला अनलकी खेळाडू म्हणतात पण...', सिलेक्शन न झाल्याने Sanju Samson भावूक म्हणतो, ' रोहित शर्माचा मला फोन आला अन्...'
Sanju Samson Career : माझं सिलेक्शन न झाल्याबद्दल माझ्याशी बोलणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) हा पहिला किंवा माझ्या मते दुसरा व्यक्ती होता. रोहित आणि माझ्यात बोलणं झालं. त्याने माझ्या मानसिक परिस्थितीची चौकशी केली, असं संजू म्हणतो.
Nov 24, 2023, 03:54 PM ISTबीसीसीआयकडून सातत्याने टार्गेट! 'या' 6 खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द संपवण्याचा घाट?
आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता संपलीय आणि 23 तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. पण या 15 खेळाडूंमध्ये नावाजलेल्या सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही.
Nov 21, 2023, 04:57 PM IST
टीममधून ड्रॉपआऊट केल्यानंतर युजवेंद्र चहल झाला भावनिक, शेअर केले हसरे दु:ख!
Yuzvendra Chahal: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात निवड न झाल्याने चहलने सोशल मीडियावर त्याच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली.
Nov 21, 2023, 03:01 PM ISTSanju Samson : संजू सॅमसनचं करियर संपलं? बीसीसीआयने पुन्हा दिला 'रेड अलर्ट'
IND vs AUS T20I Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) संजूला रेड अलर्ट दिलाय का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 20, 2023, 11:04 PM ISTIND vs AUS T20I : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव नवा कॅप्टन!
Suryakumar Yadav New India Captain :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (India vs Austrelia T20I) सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर युवा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) नवा उपकर्णधार असणार आहे.
Nov 20, 2023, 10:12 PM ISTWorld Cup सुरु असतानाच मोठी घोषणा! संजू सॅमसनची अचानक कर्णधारपदी नियुक्ती
Sanju Samson Will Lead Team: भारतामधील सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागलेलं असतानाच एक नवीन बातमी समोर आली आहे.
Oct 14, 2023, 09:27 AM ISTवर्ल्ड कप दरम्यान संजू सॅमसनला लागली लॉटरी, सोपवली मोठी जबाबदारी
ICC World Cup 2023 : भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जात असून फलंदाज-विकेटकिपर संजू सॅमसनला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. पण यादरम्यान त्याच्यासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. संजू सॅमसनवर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Oct 12, 2023, 10:21 PM ISTWorld Cup आधीच कहानी में ट्विस्ट! संजू सॅमसन Team India बरोबर; स्वत:च शेअर केला फोटो
World Cup Sanju Samson Joins Team India: मागील अनेक दिवसांपासून अगदी क्रिकेटच्या वर्तुळापासून सोशल मीडियापर्यंत त्याच्याच नावाची चर्चा असल्याचं दिसून आलेलं असतानचा आता नवीन बाब समोर आली आहे.
Oct 5, 2023, 11:17 AM ISTSanju Samson : संजू सॅमसनला टीम इंडियात स्थान का मिळत नाही? श्रीसंतने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
Sanju Samson : संजू सॅमसनला ( Sanju Samson ) टीममध्ये का समाविष्ट केलं जात नाही, यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू एस. श्रीसंतने मोठं विधान केलं आहे.
Sep 22, 2023, 05:20 PM ISTसंजू नाराज! त्याची Insta पोस्ट पाहून चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सकडून खेळत असता तर...'
Sanju Samson Cryptic Social Media Post: वर्ल्डकपच्या संघामध्ये स्थान न दिल्यानंतर आशिया खेळांसाठीच्या संघातूनही त्याला डावलण्यात आलं. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी नाकारण्यात आली आहे.
Sep 20, 2023, 10:51 AM ISTटीम इंडियात बुमराह, राहुलची एन्ट्री, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली... 'हे' दोन खेळाडू बाहेर
Asia Cup 2023 Ind vs Pak : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर रविवारी 10 सप्टेंबरला एशिया कपच्या सुपर-4 च्या सामन्यात भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहे. केएस राहुल आणि जसप्रीत बुमराह टीममध्ये परतल्याने प्लेईंग इलेव्हनचं चित्र बदललं आहे.
Sep 9, 2023, 03:52 PM ISTआशिया कपमधून आली वाईट बातमी; टीम इंडियाने 'या' खेळाडूला पाठवलं घरी
Asia Cup News : गेल्या काही दिवसांपासून केएल राहूल (KL Rahul) अनफीट असल्याने संघाबाहेर होता. अशातच आता केएल राहुलने संघात पुनरागमन केल्याने टीम इंडियाने संजू सॅमसनला (Sanju Samson) बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Sep 8, 2023, 10:25 PM IST'मी असल्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही,' 'तो' प्रश्न ऐकताच रोहित शर्मा पत्रकारावर संतापला; म्हणाला 'जर तुम्ही भारतात....'
India Squad For World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वर्ल्डकप (World Cup) संघाची घोषणा करताना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चांगलाच संतापला. बाहेर काय चर्चा सुरु आहे याच्याशी मला काही देणं घेणं नसल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.
Sep 5, 2023, 04:03 PM IST
आफ्रिदीने कोहलीला बोल्ड केल्यानंतर गंभीर चांगलाच संतापला! म्हणाला, 'विराट असे फटके...'
Asia Cup 2023 Gautam Gambhir On Virat Kohli Bowled By Shaheen Afridi: विराट कोहली 6 चेंडूंमध्ये 4 धावा करुन शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाल्यानंतर गंभीरने व्यक्त केला संताप.
Sep 5, 2023, 10:41 AM ISTजय शाहांच्या आडमुठेपणाचा Asia Cup ला फटका? पाकिस्तान गंभीर आरोप करत म्हणाला, 'आम्ही अनेकदा...'
PCB Slams Jay Shah Over Asia Cup 2023: भारताने नेपाळविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवला असला तरी या सामन्यामध्येही पावसामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागला. मात्र भारत डकवर्थ लुईसने सामना जिंकला.
Sep 5, 2023, 07:08 AM IST