SRH vs RR: संजू सॅमसनमुळे वाढणार राजस्थानच्या अडचणी; क्वालिफायर सामन्यापूर्वीच वाईट बातमी!
IPL 2024 Qualifier 2 SRH vs RR: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे फीट नाहीये. मुळात संजूने स्वतः याबाबत खुलासा केला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्धच्या सामन्यानंतर संजूने तो फीट नसून त्यांची तब्येत ठीक नसल्याचंही सांगितलं होतं.
May 24, 2024, 06:55 AM ISTRCB to be Continue... 17 वर्षांनंतरही विराटचं स्वप्न अधुरंच, आरसीबीच्या विजेतेपदाच्या स्वप्नाची राजस्थानकडून धुळधाण
RR vs RCB IPL 2024 Eliminator : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आरसीबीचं 17 वर्षांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय.
May 22, 2024, 11:24 PM ISTविराट कोहली की संजू सॅमसन, एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी? अशी आहे राजस्थान-बंगळुरुची Playing XI
IPL 2024, RCB vs RR Eliminator Match: आयपीएलच्या सतराव्या हंगामात आज एलिमिनेटर सामना खेळवला जाणार असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. आरसीबीने सलग सामने जिंकत प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे.
May 22, 2024, 04:43 PM ISTRR vs KKR: पावसानंतर स्पंजने कोरडं केलं मैदान; गुवाहाटीमध्ये BCCI च्या व्यवस्थेची पोलखोल
RR vs KKR Rain IPL 2024: रविवारी संध्याकाळी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार होता. मात्र पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. अशातच पावसाने व्यवस्थेचा मात्र पर्दाफाश केला.
May 20, 2024, 06:59 AM IST'तू काय आता नवा नाहीयेस...', गंभीरने संजू सॅमसनला स्पष्टच सांगितलं, 'आता जरा स्वत:ला...'
T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकप संघात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) संजू सॅमसनला संदेश दिला आहे.
May 16, 2024, 05:52 PM IST
IPL 2024 : नेमकी चूक कोणाची? ऋषभला वाचवण्यासाठी सौरव गांगुलीचा 'या' खेळाडूवर घणाघाती आरोप
Sourav Ganguly blaming Sanju Samson : राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या स्लो ओव्हर रेटमुळे दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant suspended) याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यावर सौरव गांगुलीने बीसीसीआयसमोर संजू सॅमसनवर आरोप करण्याचा प्रयत्न केला.
May 12, 2024, 04:33 PM IST'या' भारतीय खेळाडूंनी IPL मध्ये 200+ षटकार लगावले
सध्या भारतात चर्चेचा एकच विषय तो म्हणजे आयपीएल. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडूला सपोर्ट करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आतापर्यंत आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार कोणकोणत्या खेळाडूंनी लावले? जाणून घेऊया.
May 8, 2024, 03:03 PM ISTSanju Samson: विकेटवरून वाद! मैदान सोडण्यास तयार नव्हता सॅमसन, पुढे जे घडलं...
Sanju Samson Controversial Decision: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार खेळी केली. संजूला शतकी खेळी करता आला नाही.
May 8, 2024, 09:02 AM ISTIPL 2024: हेडला NOT OUT दिल्याने डग आऊटमध्ये संतापला कुमार संगाकारा; अंपायरशी वाद घातल्याचा VIDEO व्हायरल
IPL 2024: आवेश खानने सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 15 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉवर ट्रॅव्हिस हेडला मोठा फटका मारायचा होता.
May 3, 2024, 08:30 AM ISTT20 World Cup 2024 : कष्टाचं चीज झालं... अखेर राजस्थानच्या म्होरक्याची टीम इंडियामध्ये एन्ट्री
Sanju Samson In T20 WC Squad : गेल्या 3 वर्षांपासून केलेल्या कष्टाचं चीज आता संजू सॅमसनला मिळालंय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी संजूच्या नावाची घोषणा झाली आहे.
Apr 30, 2024, 06:06 PM ISTIPL 2024 | ...तर खात्यात 16 अंक असतानाही राजस्थान होईल प्लेऑफमधून बाहेर, जाणून घ्या कसं?
IPL 2024 Playoffs scenario : राजस्थान रॉयल्सला 9 पैकी फक्त एका सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. मात्र, असं असताना देखील आरआर (Rajasthan Royals) यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडेल का?
Apr 29, 2024, 06:24 PM ISTMumbai Indians: 12 वर्षानंतरही मुंबईची टीम जैसे थे...; सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पुन्हा तेच घडलं
Rajasthan Royals vs Mumbai Indians: या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीमची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबईने पहिल्या 4 विकेट्स अवघ्या 52 रन्समध्ये गमावल्या.
Apr 23, 2024, 08:45 AM ISTIPL 2024 RR vs MI: मुंबई की राजस्थान कोण जिंकणार आजचा सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
RR vs MI head to head record: आयपीएलच्या 38 वा सामना आज (22 एप्रिल 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असणार आहे. अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सचे आज जिंकण्याचे आव्हान असेल तर मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
Apr 22, 2024, 01:27 PM ISTT20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?
India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.
Apr 17, 2024, 08:23 PM ISTदिनेश कार्तिकने वाढवली चुरस, टी20 वर्ल्ड कपसाठी 'हे' 5 विकेटकिपर दावेदार
Team India for T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे दोन देश या स्पर्धेचे यजमान असणार आहेत. टी20 वर्ल्ड कपसाठी 30 एप्रिल किंवा 1 मेला टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Apr 17, 2024, 03:44 PM IST