RR vs KKR : भन्नाट कॅचनंतर आवेश खानचं स्पेशल सेलिब्रेशन, ड्रेसिंग रुमकडे का दाखवले ग्लोव्हज? पाहा Video
Avesh khan Celebrates with gloves : कोलकाताचा सलामीवीर फिलिप सॉल्ट याचा आवेश खानने भन्नाट कॅच घेतला, त्यानंतर त्याने विकेटकिपर कॅप्टन संजूचे ग्लोव्हज घेऊन सेलिब्रेशन का केलं? याचं उत्तर पाहुया
Apr 16, 2024, 09:39 PM ISTटी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विकेटकीपर कोण? 5 दावेदार
T20 World Cup wicket keeper: रिषभ पंत आयपीएलमध्ये चांगला खेळ करतो. त्यामुळे रिषभ प्रमुख दावेदार मानला जातोय. आयपीएलमध्ये सलग चांगला खेळ दाखवणार संजू सॅमसन हा दुसरा दावेदार मानला जातोय. निवड समितीची नजर ईशान किशनवर आहे. तो मुंबई इंडियन्ससाठी चांगला खेळ करतोय. वनडे वर्ल्ड कपमध्ये विकेटकिपिंग करणाऱ्या केएल राहुलकडे साऱ्यांचे लक्ष आहे. जितेश शर्मादेखील विकेट किपर्सच्या यादीत आहे.
Apr 15, 2024, 08:44 PM ISTT20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी
T20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
Apr 15, 2024, 04:14 PM ISTOrange Cap in IPL 2024 : रोहितच्या शतकानंतर ऑरेंज कॅप कोणाकडे? पाहा आकडे
Orange Cap in IPL 2024 : रोहित शर्माच्या शतकानंतर आता ऑरेंज कॅप कोणाकडे आहे? तुम्हाला माहितीये का?
Apr 15, 2024, 03:15 PM ISTPBKS vs RR : शिखर धवनला काय झालंय? पंजाबचा कॅप्टन सॅम करनने सांगितलं खरं कारण, म्हणतो...
Punjab Kings vs Rajasthan Royals : पंजाबचा कॅप्टन शिखर धवनला काय झालंय? असा सवाल विचारला जातोय. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सॅम करन मैदानात आल्याने चर्चेला उधाण आलंय.
Apr 13, 2024, 07:56 PM ISTIPL Points Table : राजस्थानच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलचे आकडे फिरले, पाहा गुजरातचं काय झालं?
IPL Points Table Scenario : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने गुजरातसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने (RR vs GT) तीन विकेट्स राखून विजय मिळवला. राशिद खानने (Rashid Khan) शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
Apr 11, 2024, 12:18 AM ISTअरेरे! कोहलीचे शतक तरी RCB हरली, विराटच्या नावे 'असा' लाजिरवाणा रेकॉर्ड
IPL 2024 Jos Buttler Century: बटलरने सिक्सर ठोकून मॅच संपवली आपली सेंच्युरीदेखील पूर्ण केली. आयपीएलमधील त्याची ही शंभरावी मॅच होती. त्याने हा क्षण ऐतिहासिक बनवला.
Apr 7, 2024, 08:30 AM ISTकोहलीच्या 'विराट' खेळीनंतरही RCB हरली! कुठे चुकलं? कॅप्टन डु प्लिसिसने दिली कबुली
IPL 2024, RR vs RCB: कोहलीच्या विराट खेळीनंतरही आरसीबी का हरली? आरसीबीचं कुठे चुकलं? याबद्दल खुद्द कॅप्टनने कबुली दिली.
Apr 7, 2024, 07:33 AM ISTRR vs RCB : जॉस बटलरचा आरसीबीवर 'हल्लाबोल', किंग कोहलीचं शतक व्यर्थ, राजस्थानचा 6 विकेट्सने विजय
RR vs RCB, IPL 2024 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील 19 व्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 184 धावांचं आव्हान पार करता राजस्थानने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. जॉस बटलरची शतकीय खेळी (Jos buttler Century) विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर भारी पडली.
Apr 6, 2024, 11:08 PM ISTIPL 2024 : स्टब्सची झुंज अपयशी, राजस्थानचा 'रॉयल' विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
IPL 2024 : आयपीएलच्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर दमदार विजय मिळवलाय. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय ठरला. तर दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय.
Mar 28, 2024, 11:31 PM IST'स्पेशल चप्पल तुझी वाट पाहतेय' रेकॉर्डब्रेक खेळीनंतरही युवराज सिंग अभिषेक शर्मावर संतापला?
IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने विक्रम रचला. आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झालाय. पण यानंतरही टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंग अभिषेकवर चांगलाच संतापला आहे.
Mar 28, 2024, 08:19 PM ISTRR vs LSG : राजस्थानने वाजवले विजयाचे नगाडे, लखनऊचा 20 धावांनी पराभव; कॅप्टन संजू चमकला!
RR beat LSG In 4th Match : राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायन्ट्सचा 20 धावांनी पराभव केला आहे. संजू सॅमसनने 82 धावांची उल्लेखनिय खेळी केली. तर लखनऊकडून निकोलस पूरनने नॉट आऊट 64 धावा केल्या.
Mar 24, 2024, 07:33 PM ISTIPL 2024 : संजू पुन्हा 'ती' चूक करणारच नाही; कसा असेल राजस्थान रॉयल्सचा गेमप्लॅन?
IPL 2024 RR SWOT analysis : मागील हंगामात 5 व्या क्रमांकावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला यंदा फायनल गाठता येईल का? यावर वाचा स्पेशल रिपोर्ट
Mar 20, 2024, 06:13 PM ISTराजस्थान रॉयल्सची नवी जर्सी लाँच, जाणून घ्या काय आहे Pink Promise ?
'पिंक प्रॉमिस' जर्सी 6 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या (RR vs RCB) सामन्यादरम्यान राजस्थानचे खेळाडू परिधान करतील.
Mar 12, 2024, 08:55 PM ISTIND vs AFG 3rd T20I : वर्ल्ड कपपूर्वी अखेरची संधी, रोहित शर्मा काढणार हुकमी एक्का, पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन
India vs Afghanistan 3rd T20I Playing XI: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी अखेरचा टी-ट्वेंटी सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. अशातच आता कॅप्टन रोहितसाठी अखेरची संधी असणार आहे.
Jan 16, 2024, 06:13 PM IST