टीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo
Ind vs Afg T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांटी टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.
Jan 15, 2024, 01:08 PM ISTIND vs AFG: जागा 1 दावेदार 2...; प्लेईंग 11 निवडण्यासाठी कर्णधार रोहित शर्मासमोर मोठा पेच!
IND vs AFG T20 Series: आगामी वर्ल्डकप पाहता रोहित शर्माला ( Rohit sharma ) टीम निवडण्यासाठी अनेक मोठे निर्णय घ्यावे लागणार आहे. जाणून घेऊया अफगाणिस्तानविरूद्धच्या सिरीजसाठी प्लेईंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी देईल.
Jan 9, 2024, 10:57 AM ISTरोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jan 7, 2024, 07:22 PM ISTसंजू सॅमसनबाबत सुनिल गावस्कर यांची मोठी भविष्यवाणी, लयभारी बोलले!
Sunil Gavaskar On Sanju Samson Century : मला वाटतंय की, या शतकामुळे संजूचं करियर पूर्णपणे बदलून जाईल. त्याला आणखी संधी मिळेल.
Dec 22, 2023, 04:40 PM ISTIND vs SA 3rd ODI : 'मानसिकदृष्ट्या मी खूप...', पहिलं वनडे शतक ठोकल्यानंतर संजू सॅमसनला भावना अनावर, म्हणतो...
IND vs SA 3rd ODI : संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या 8 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदा शतकी खेळी केली, यामध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश आहे.
Dec 22, 2023, 03:46 PM ISTIND vs SA : 8 वर्षात संजू सॅमसनने पहिल्यांदा केली अशी कामगिरी, टीकाकारांना दिलं चोख उत्तर
IND vs SA 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विकेटकिपर आणि फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं पहिलं शतकं ठोकलं. गेल्या आठ वर्षात संजूने पहिल्यांदा शतकी खेळी केली आहे.
Dec 21, 2023, 09:36 PM ISTकेएल राहुल प्लेईंग-11 मध्ये करणार बदल, दुसऱ्या वन डेत हा खेळाडू करणार डेब्यू
IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना रंगेल.
Dec 19, 2023, 01:28 PM ISTटीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका गुलाबी ड्रेसमध्ये का खेळली? कारण आहे खूपच खास
India vs South Africa Pink Dress : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एक दिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. पण यासामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दक्षिण आफ्रिकेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसने
Dec 18, 2023, 09:24 AM ISTIND vs SA ODI : संजू सॅमसनला संधी मिळणार की नाही? कॅप्टन KL Rahul स्पष्टच म्हणाला, 'मी विकेटकिपर असल्याने...'
KL Rahul Press conference : आगामी साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या (India vs South Africa) वनडे सिरीजआधी टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे.
Dec 16, 2023, 06:29 PM ISTटीम इंडियात सलामीसाठी तगडी चुरस, 3 वर्षात 32 ओपनर्स... पाहा कोणाचं पारडं जड
Team India Openers: टीम इंडियात आता नव्या युगाची नांदी सुरु झालीय. युवा खेळाडूंनी संघाता आपला दावा ठोकलाय. यातही सलामीच्या जागेसाठी कडवी चुरस पाहिला मिळतेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अर्धा डझन खेळाडू असे आहेत जे सलामीवीर म्हणूळ ओळखले जातात.
Dec 7, 2023, 09:37 PM ISTधोनी IPL 2024 नंतर निवृत्त झाल्यावर CSK चा कर्णधार कोण? उत्तर सापडल्याचा अश्विनचा दावा?
CSK Approached This Player For Captain Post: 42 वर्षीय महेंद्र सिंग धोनीसाठी 2024 सालातील आयपीएलचं पर्व हे शेवटचं असेल अशी दाट शक्यता असून धोनीनंतर कोण हा प्रश्न कायम आहे. असं असतानाही ही बातमी समोर आली आहे.
Dec 3, 2023, 10:15 AM ISTअजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM ISTIND vs SA : जुन्या वाघांसमोर नव्या छाव्यांची 'कसोटी', बीसीसीआयने घेतले 10 बेधडक निर्णय!
BCCI take 10 Fearless decision : कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे.
Nov 30, 2023, 11:22 PM ISTIND vs SA ODIs : बीसीसीआयने शब्द पाळला! नव्या कॅप्टनसह Sanju Samson ची टीम इंडियामध्ये एन्ट्री!
IND vs SA, Sanju Samson : गेल्या वर्षभरापासून संजूला संघात स्थान दिलं जात नव्हतं. त्यामुळे आता संजूला बीसीसीआयने (BCCI) रेड अलर्ट दिलाय की काय? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता संजू सॅमसनला आणखी एक संधी देण्यात आली आहे.
Nov 30, 2023, 09:08 PM ISTIPL 2024 : संजू सॅमसन होणार होता CSK चा कॅप्टन? आर आश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणतो...
IPL 2024 Auction : सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, संजू सॅमसन (Sanju Samson) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कॅप्टन होणार होता. या वृत्तावर आश्विनने (R Ashwin) साफ नकार दिला आहे.
Nov 29, 2023, 11:46 PM IST