IND vs SA : जुन्या वाघांसमोर नव्या छाव्यांची 'कसोटी', बीसीसीआयने घेतले 10 बेधडक निर्णय!
BCCI take 10 Fearless decision : कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे.
Saurabh Talekar
| Nov 30, 2023, 23:22 PM IST
India's squad highlights against South Africa : : आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ निवडण्यासाठी पुरुष निवड समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून बीसीसीआयने (BCCI) काही प्रश्नांवर स्पष्ट संकेत दिले आहेत.
1/10
विराट कोहली आणि रोहित शर्मा
2/10
केएल राहुल
3/10
रविंद्र जडेजा
4/10
संजू सॅमसन
5/10
ऋतुराज गायकवाड
6/10
नवे छावे
7/10
अय्यर इज- बॅक
8/10
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे
9/10