robbery

नागपूरमध्ये लादेन....व्यवसाय रिक्षाचालक, रात्री डाका

अगोदर तो तडीपार होता. त्यानंतर तो नागपूरमध्ये परत आला. मग त्यानं एक रिक्षा घेतली. आणि पुन्हा त्याच्यातल्या गुन्हेगार जागा झाला. ही कहाणी आहे लादेनची. 

Jul 2, 2015, 09:45 AM IST

चाळीसगावात घरावर सशस्त्र दरोडा, तरुणाचा खून

चाळीसगावमधील कोदगावमध्ये एका घरावर सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय. 

Jun 26, 2015, 10:57 AM IST

राष्ट्रवादीचे नगरसेवक आशिष दामले यांच्यावर दरोडा, दंगलीचा गुन्हा दाखल

बदलापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झालाय. त्यांना शोधण्यासाठी बदलापूर पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. धमकावणं, घराची तोडफोड करणं, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार असे गुन्हे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दांमलेंविरोधात दााखल झालेत. 

Jun 3, 2015, 12:24 PM IST

कल्याणात मुलाच्या गळ्यावर वार करत लुटली रोकड

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली. निर्दयपणे मुलाच्या गळ्यावर वार करत घरातील ५ हजाराची रोकड़ घेवून चोरट्याने पळ काढला.

May 1, 2015, 04:47 PM IST

येवला: शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोनं, ३० हजारांची लूट

येवला तालुक्यात दरोडेखोरांनी धुमाकुळ घातलाय. तालुक्यातील अंगुलगाव इथं ५ ठिकाणी सुमारे १५ ते २० दरोडेखोरांनी शेतकऱ्यांना मारहाण करीत घातक शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोने अन् ३० हजारांची लूट केली आहे. 

Apr 26, 2015, 10:55 AM IST

मुंबई- आग्रा महामार्गावर दरोडा, ५८ किलो सोने लुटले

मुंबई- आग्रा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमाराला सिक्युरिटी व्हँनवर दरोडा टाकून तब्बल ५८ किलो सोनं लुटण्यात आलंय. 

Apr 24, 2015, 10:14 PM IST

नवी मुंबईत ज्वेलर्स दुकानावर दिवसा दरोडा, आरोपी सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबईतील पनवेलजवळच्या कामोठ्यात दरोडेखोरांनी ज्वेलर्सच्या दुकानावर घातलेला दरोडा सीसीटीव्हीत कैद झालाय. मंगळवारी संध्याकाळी कामोठ्यातल्या कलश ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी दुकानाच्या मालकावर चाकू हल्ला करत दरोडा घातला.

Jan 7, 2015, 04:23 PM IST