pune swargate bus depot

'स्वारगेट'चा नेमका अर्थ काय? हे नाव आलं तरी कुठून? 10 पैकी 9 जणांना याची कल्पनाच नाही

What Does Swargate Means Know History: पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या ठिकाणी राज्यभरातून राज्य परिवहन महामंडळाच्या बस येतात. पण या ठिकाणाला 'स्वारगेट' का म्हणतात? हे नाव या ठिकाणाला पडलं कसं? या नावाचा नेमका अर्थ तरी काय? जाणून घ्या...

Feb 27, 2025, 12:04 PM IST