Pune News : आजोबा शाळेतून नातवाला आणायला गेले ते परतलेच नाहीत; भीषण दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू
Shocking News : अरेरे! नातू आणि आजोबा दोघंही घरातून निघाले तो शेवटचा क्षण असेल हा विचारही कुणाच्या मनात आला नसावा... काय म्हणावी नियती
Jan 5, 2023, 10:33 AM ISTलोणावळ्याला मज्जा करण्यासाठी जाताय मग आधी 'ही' बातमी वाचा!
Lonavala News: सध्या लोणावळ्याचा प्लॅन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लोणवळ्याला जाताना काही गोष्टींची काळजी घेणं बंधनकारक आहे. त्याचसोबतच ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jan 4, 2023, 05:35 PM ISTPune Crime News : तिने दारु मागितली म्हणून रागाच्या भरात...; पुण्यातल्या घटनेने खळबळ
Pune Crime : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली आहे. मात्र गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Jan 4, 2023, 04:57 PM ISTPune News: किती तो नाद? माकडांना खायला देताना सेल्फी काढणाऱ्या शिक्षकाचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू
Pune News : मंगळवारी सेल्फी काढत असताना शिक्षक दरीत कोसळाताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर रेस्क्यू टीमने नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शिक्षकाचा मृतदेह वर काढण्यात यश आले आहे
Jan 4, 2023, 12:23 PM ISTPune MSEB Strike | पुण्यात बत्ती गुल! MSEB च्या संपामुळे नागरिक त्रस्त
Pune Various Parts Affected From Mhaavitran Strike Against Privatisation
Jan 4, 2023, 11:00 AM ISTPune MSEB Strike | महावितरणाचा संप! पुणे अंधारात; नागरिक हैराण
Pune Mahavitaran Three Days Strike People Suffer Power Loss
Jan 4, 2023, 09:05 AM ISTshocking: नव्या वर्षाचं राड्याने स्वागत, 25 गाड्या फोडल्या; राज्यात काय चाललंय?
Pune Crime News: सध्या नववर्षाचे स्वागत (new year celebration) दिमाख्यात झाले आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचा माहोल आहे. एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असताना आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच बातमीनं सगळीकडे खळबळ माजली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात नववर्षाचं दणक्यात स्वागत होताना दिसलं आहे.
Jan 1, 2023, 03:38 PM ISTपुण्यात चाललंय काय! महिला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न, विवस्त्र होत केला पाठलाग
शिवसेना कार्यालयावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात एका महिला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Dec 30, 2022, 03:40 PM ISTPune Crime: मुलीला लॉजवर नेले, नग्न फोटो काढले आणि तब्बल सहा महिने... UP, बिहार नाही तर पुण्यात घडली भयानक घटना
अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार(gang raped ) केला आहे. आरोपींनी या मुलीचे नग्न फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे(Crime News).
Dec 28, 2022, 08:28 PM ISTकुटुंबियांनी मुलाचा दशक्रिया विधी केला पण तो मात्र प्रेयसीसोबत पळून गेला!
आळंदी जवळील चऱ्होली बुद्रुकमध्ये मित्राची हत्या करून स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचला गेल्याची धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. हा सर्व खटाटोप प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
Dec 28, 2022, 05:21 PM ISTJaykumar Gore: आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!
Jaykumar Gore Health Update: भाजप आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यानंतर त्यांच्या आरोग्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
Dec 25, 2022, 12:45 AM ISTधक्कादायक! पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेजवळ जादूटोणा करताना 2 तृतीयपंथीयांना अटक
स्मशानभूमीत काळ्या रंगाच्या बुहल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया असे साहित्य आढळून आलं, याप्रकरणी 2 तृतीयपंथियांनी पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
Dec 24, 2022, 01:59 PM IST
डोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse
Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न (pune airport news) केला आहे.
Dec 22, 2022, 07:34 PM ISTहे असं असतं Live-in-Relationship? girlfriend नं झोपेतून उठवलं म्हणून पार्टनरने चक्क तिच्यावर...
Pune Live in Relationship Crime: सध्या चर्चा आहे ती लिव्ह इन रिलेशनशिप्सची. आफताब आणि श्रद्धा वालकरच्या प्रकरणावरून लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) हा शब्द सर्वात जास्त चर्चेत होता. याचे फायदे आणि तोटे यांवर आता सगळीकडे बोललं जात आहे.
Dec 22, 2022, 05:18 PM ISTPune crime: घरी बोलावलं कॉफी दिली आणि नंतर तिच्यावर त्याने... पुण्यातील खळबळजनक घटना
Pune : सध्या अनेक गंभीर घटना घडताना समोर येत आहेत. त्यातून हल्ली बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहेत. नुकतीच एका अशा घटनेनं खळबळ माजवून दिली आहे. एका महिलेला एका अज्ञात व्यक्तीनं घरी बोलावलं आणि तिला गुंगीचं औषधं (medicine) देऊन सरळ तिच्यावर बलात्कार केला.
Dec 22, 2022, 03:32 PM IST