Pune Bomb Blast : साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला हायकोर्टाकडून दुसऱ्यांदा जामीन मंजूर
Pune Bomb Blast : 2012 साली झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर आरोपीला जामीनावर सोडण्यात आले होते. मात्र पुन्हा अटक झाल्याने आरोपीने जामीनासाठी अर्ज केला होता.
Jan 19, 2023, 04:46 PM ISTPune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार...अघोरी पूजा, शारीरिक छळ अन्... 5 वर्षांनी तिनं फोडली वाचा
Crime News : गेल्या 5 वर्षांपासून सुरु असलेल्या धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुणे हादरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना विविध कलमांखाली अटक करत गुन्ह्यांची नोंद केली आहे
Jan 19, 2023, 12:34 PM IST
Pune News : शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना डांबून ठेवले; पुण्यातील इंटरनॅशनल स्कूलचे तालीबानी कृत्य
शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे. फी भरत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना सोडणार नाही, असं शाळा व्यवस्थापनानं धमकावल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
Jan 18, 2023, 08:41 PM ISTपुण्यात मार्केट यार्डमध्ये 'मुळशी पॅटर्न'लाही लाजलवेल असा थरार, सरपंचाला 10 कोटी व्हाईट करणं अंगलट
Pune Crime : पोलिसांनी काही तासांतच या प्रकरणाती आरोपींना ताब्यात घेतले आहे तर सरपंच अद्याप फरार आहे. पुण्यात भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Jan 14, 2023, 04:30 PM ISTपुणे हादरलं! एकाच कुटूंबातील चौघांनी उचलंल टोकाच पाऊल
Shocking Story :पुण्यातील मुंढवा (Pune Mundhwa)परिसरात राहणाऱ्या एकाच कुटूंबातील चार जणांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती दिपक थोटे (59), पत्नी इंदू दिपक थोटे (45), मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) आणि मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
Jan 14, 2023, 02:04 PM ISTKolhapuri Chappal: नादखुळा! वारसा जपत पुण्यातील कुटुंबियांनी बनवली 5 फूटांची कोल्हापूरी चप्पल
कोल्हापूरची चप्पल आपल्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. आपल्याला कायमच असं वाटतं राहतं की आपल्याकडेही एक कोल्हापूरी चप्पल (Kolhapuri Chappal) असावी. कोल्हापूरी चप्पलेचं सौंदर्य सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतं. त्याचसोबत सामान्य माणसांना तसेच कलाकरांनाही असंच वाटतं राहतं की आपणंही अशीच एक चप्पल तयार करावी.
Jan 14, 2023, 12:24 PM ISTPune Crime News : पुण्याला हादरवून टाकणारी घटना; विष प्राशन करून पती-पत्नीने दोन मुलांसह संपवलं आयुष्य!
Keshavnagar Crime New: शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
Jan 14, 2023, 12:53 AM ISTगँग कोणतीही असो, देवा भाऊंच्या राज्यात... भाजपच्या पोस्टर्सची एकच चर्चा
Pune News : जनतेची सुरक्षा हीच शिंदे फडणवीस सरकारची हमी! गुन्हेगारी आळा घालणारे केवळ युती सरकार, असेही या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे
Jan 13, 2023, 03:42 PM ISTRapido Bike Taxi : पुण्यातील 'रॅपिडो' आजपासून बंद; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Pune Rapido Bike Taxi : मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस (रॅपिडो) राज्यभरातील सेवा 20 जानेवारीपर्यंत गुंडाळणार आहे.
Jan 13, 2023, 01:52 PM ISTPune Crime : मित्रासोबतची धुसफूस शेवटी अशी बाहेर निघाली... मध्यरात्री झालेल्या हत्येने पुणे हादरलं!
Pune Crime : एकीकडे कोयता गँगची दहशत असताना अशा प्रकारांमुळे पुणेकरांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. मध्यरात्री झालेल्या या सर्व प्रकारानंतर आरोपीने पळ काढला मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे
Jan 13, 2023, 01:34 PM ISTPune News: पुण्याचा बिहार होतोय..? कोयता गँगची दहशत; मावळमध्ये दिवसाढवळ्या गुंडांचा गोळीबार!
Pune Koyata Gang Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या विविध भागात गुन्हेगारीनं असं डोकं वर काढलंय. गावगुंडांनी, विशेषतः कोयता गँगनं एवढा धुमाकूळ घातलाय की, पोलिसांच्या (Pune Police) नाकी नऊ आलंय.
Jan 12, 2023, 08:42 PM ISTPune Sarasbaug Ganpati : खरंच बाप्पाला थंडी वाजते? सारसबागेतील गणपतीला स्वेटर घालण्यामागे मोठं कारण
Pune News : सारसबागमधील या गोड बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. पुण्यात थंडी वाढताच सारसबागेतील या गणपतीला स्वेटर, कानटोपी घालण्यात येते. पुणेकर देखील या गणपतीला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
Jan 12, 2023, 11:21 AM ISTहरभरा खाताय ? सावधान ! बघा तुम्ही खात असलेला हरभरा कुठे धुतला जातोय?
थंडीच्या दिवसात हरभरा खायला सर्वांनाच आवडतो, पण हा हरभरा खाताना तो कुठे धुतला जातो याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे
Jan 11, 2023, 08:47 PM ISTMaharashtra Politics: हे असं फक्त राजकारणातचं घडू शकतं; खासदार आणि आमदार एकाच ताटात जेवले
जालना (Jalna) येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे( Minister of State for Central Railway Raosaheb Danve) यांनी आमदारासह एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला.
Jan 11, 2023, 06:43 PM ISTPune Crime : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई Video Viral
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची (Koyta Gang) दहशत पाहिला मिळाली. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर मोबाईल दुकानांची तोडफोड करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे.
Jan 10, 2023, 02:43 PM IST