Pune Double Decker Bus : आता पुणे शहरात 'डबल डेकर' बस धावणार
Double Decker Bus : मुंबईनंतर आता पुण्यात 'डबल डेकर' बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Feb 17, 2023, 02:06 PM ISTPune News । पुण्यात बॉम्बसदृष्य वस्तू सापडल्याने खळबळ
Indapur Farmer Found Bomb Type Of Thing Police Investigating
Feb 14, 2023, 09:00 AM ISTPune News : पुण्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ
Pune News : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Pune ) याबाबत पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आहे. (Maharashtra News In Marathi)
Feb 14, 2023, 08:50 AM ISTCrime News : हातात हत्यार घेत जगदंब जगदंबचा जप... दोघांची हत्या करुन रस्त्याने फिरणाऱ्या आरोपीला अटक
Pune Crime : भररस्त्यात फिरणाऱ्या या व्यक्तीला पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. रक्ताने माखलेले कपडे, हातात हत्यार अशा अवस्थेत आरोपी फिरत होता. मात्र काही लोकांनी पुढे येऊन त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले
Feb 12, 2023, 03:47 PM ISTCrime News : सासूच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला अन्... जावयाने उचललं टोकाचं पाऊल
Pune Crime : मुलीला होत असलेल्या त्रासाची तक्रार देण्यासाठी सासू तक्रार देण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात पोहोचली होती. यावेळी जावईसुद्धा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने केलेल्या धक्कादायक कृत्याने सर्वांनाच धक्का बसला
Feb 12, 2023, 10:31 AM ISTPune Crime : एक अश्लील मेसेज आला अन्... राष्ट्रवादीच्या आमदाराला Sextortion मध्ये अडकवण्याचा प्रयत्न
Crime News : पुण्यात sextortion मुळे दोघांनी आपलं आयुष्य संपवल्याची घटना ताज्या असतानाच आता थेट राष्ट्रवादीच्या आमदारालाच यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 10, 2023, 06:43 PM ISTPune Crime: विद्येच्या माहेरघरात हे काय चाललंय? खडकवासला धरणात मृतदेह पाहून पुणेकरांमध्ये खळबळ
Pune Crime: पुण्यामध्ये नदीमध्ये मृतदेह सापडण्याची घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यातच खडकवासला (Khadkwasala) धरणाच्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
Feb 10, 2023, 03:36 PM ISTपुणे हादरलं! 13 वर्षाच्या मुलीला संपवून बापाचा आत्महत्येचा प्रयत्न
Crime News : मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे
Feb 10, 2023, 01:01 PM ISTPune Bye-Election | पुणे पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री Amit Shah थेट मैदानात उतरणार
Pune Bye election Union HM Amit Shah To Visit Pune
Feb 10, 2023, 10:45 AM ISTPune Bypoll Election | चिंचवडमधून राष्ट्रवादीच्या नाना काटेंना उमेदवारी
Pune Bypoll Election MP Sanjay Raut On Candidate
Feb 7, 2023, 12:05 PM ISTPune News : भरधाव कार थेट विहिरीत कोसळून चालकाचा दुर्दैवी मृत्यू
भरधाव असलेली कार थेट विहिरीत कोसळल्याने स्थानिकांनी धाव घेतली. मात्र पाण्यात कार बुडाल्याने स्थानिकांनाही कोणती मदत करता आली नाही. शेवटी प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने कार विहीरीच्या बाहेर काढली
Feb 6, 2023, 06:04 PM ISTKasba Peth and Chinchwad bypolls : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
Kasba Peth and Chinchwad bypolls : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.
Feb 4, 2023, 12:14 PM ISTथोडी लाज राखा... गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांना हातात घ्याव्या लागल्या काठ्या
Gautami Patil : रातोरात प्रसिद्ध झालेली गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
Feb 4, 2023, 09:52 AM ISTKasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, 'या' नावांची आता चर्चा
Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. (Kasba Peth Assembly By-Election) या निवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे.
Feb 3, 2023, 12:16 PM ISTPune News : शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीने संपवली जीवनयात्रा; कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा
मनसेतून हकालपट्टी केल्यानंतर निलेश माझिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता माझिरे यांच्या पत्नीने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे
Feb 3, 2023, 09:16 AM IST