Pune News | पुण्यात काय सुरुये? येरवड्यात गुंडांकडून वाहनांची तोडफोड
Pune news Yerwada Goons Vandalize Several Vehicles People In Fear
Feb 2, 2023, 01:55 PM ISTPune News | बालसुधारगृहातून कोयता गँग फरार
Pune Yervada Juvenile Correctional Home Seven Child Runaway
Jan 31, 2023, 12:00 PM ISTPune News: पुण्यात खाकीचा धाक संपलाय का? अल्पवयीन मुलांचा धुडगूस, गाड्या फोडून राडा!
Pune crime news question on pune police
Jan 30, 2023, 10:40 PM ISTPune Crime | दौंड हत्याकांडाबाबत मोठी अपडेट समोर
Big Update in Pune Murder
Jan 27, 2023, 07:20 PM ISTPune news : मोहसिन शेख हत्या प्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईंची निर्दोष मुक्तता
Dhananjay Desai: सन 2014 मध्ये आयटी इंजिनिअर असलेल्या मोहसिन शेखची निर्घृण हत्या (Mohasin Shaikh Murder Case) करण्यात आली होती. या हत्येनंतर धनंजय देसाई (Dhananjay Desai Arrested) यांना अटक करण्यात आली होती. जामिनावर बाहेर असलेल्या धनंजय देसाई यांची आता कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे
Jan 27, 2023, 04:33 PM ISTPune Accident : विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू; मदतीसाठी आलेल्या अॅम्ब्युलन्सनेही घेतला जीव
Pune News: पुणे अहमदनगर महामार्गावर सातत्याने अपघात होत असून अनेकांचा बळी गेला आहे. दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचा चुराडा झाला
Jan 27, 2023, 02:29 PM ISTPune News | सीएनजी पंप चालक मध्यरात्रीपासून संपावर
CNG pump drivers on strike since midnight in Pune...Torrent company is aggressive due to non-payment of profit share
Jan 27, 2023, 08:15 AM ISTNo CNG in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज मध्य रात्रीपासून बंद राहणार सीएनजी पंप
टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी आहे.
Jan 26, 2023, 06:55 PM ISTAssembly By-Election : पोटनिवडणुकांबाबत मोठी बातमी, मतदान तारखेत बदल
Assembly By-Election : पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या तारखात बदल करण्यात आलाय. राज्यात याच दरम्यान 12वीच्या परीक्षा होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.
Jan 25, 2023, 11:02 AM ISTMaghi Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी
Maghi Ganesh Jayanti 2023 : आज तुम्ही घराबाहेर पडणार असाल, तर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागू शकतो. त्यामुळं वाहतुक कोंडीचा सामना करण्याआधी पाहा ही महत्त्वाची बातमी. एकतर वेळ हाताशी ठेवून निघा, किंवा मग पर्यायी मार्गांचा वापर करा
Jan 25, 2023, 07:00 AM IST
Maharashtra Jat Panchayat : आंतरजातीय लग्नामुळे बहिष्कार, जातीत घेण्यासाठी लाखोंचा दंड; महाराष्ट्रात नक्की चाललयं काय?
Sri Goud Brahmin Caste Panchayat : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली आहे. पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Jan 24, 2023, 11:07 AM ISTअतिउत्साह नडला; राजगडावरुन सुवेळामाचीकडे जाताना तरुणाचा तोल गेला अन्....
Pune News : राजगड पाहण्यासाठी हा तरुण आला होता. राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला उतरुन तो सुवेळा माचीकडे जात असतानाच हा अपघात घडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणाला तात्काळ रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे
Jan 23, 2023, 09:46 AM ISTPolitical News : शरद पवार माझे मार्गदर्शक, असं का म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या उपस्थित जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी जोरदार राजकीय कोपरखळी मारली. त्याचवेळी त्यांनी पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले.
Jan 21, 2023, 12:59 PM ISTPolitical News : सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - शरद पवार आज एकाच मंचावर
Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याची मोठी उत्सुकता आहे.
Jan 21, 2023, 10:16 AM ISTLove Birds: काय सांगता... लव्ह बर्ड्समुळे गंभीर आजारांचा धोका?
लव्ह बर्ड्स पाळणं हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका व्यक्तीला फुफ्फुसांचा आजार लव्ह बर्ड्समुळे झाला असल्याचे समाेर आले आहे.
Jan 20, 2023, 10:06 PM IST