pune news

Video : सावधान! Instagram Reels बनवता असाल तर वेळीच थांबा नाहीतर...

Video : रिल्स किंवा टिकटॉकवरील व्हिडीओज करण्याच्या हट्टापायी मात्र नुकत्याच एका मुलाचा थोडक्यात बचावला आहे.

Nov 26, 2022, 03:04 PM IST

Pune Sextortion Case : ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंडला अटक

Pune Sextortion Case : सध्या अशा प्रकरणांना आळा घालणंही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार (Shocking News) घडला आहे. ज्यामुळे सगळीकडेच भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Nov 22, 2022, 01:24 PM IST

पुण्यात घडली धक्कादायक घटना! Macho Man बनण्याच्या नादात पाहा 'त्या' तिघांनी काय केलं...

Three Youngsters are Arrested For Violence: हल्ली तरूणांमध्ये दादागिरी आणि मारामारी करण्याची वृत्ती (Violence in youth) बळकावताना दिसते आहे.

Nov 16, 2022, 05:16 PM IST

नव्या वादाला सुरूवात! शनिवारवाड्यातील पटांगणातला दर्गा काढण्याची मागणी

पुण्यातील शनिवार वाडा या ऐतिहासिक वास्तूच्या पटांगणात हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी यांची जी दर्गा आहे.

Nov 16, 2022, 11:05 AM IST

Crime News: गायब झालेला मेस्सी कोण?; जाणून घ्या काय घडलं 'त्या' रात्री पुण्यात...

सध्या अशीच एक घटना (Pune Crime News) पुण्यामध्ये घडली आहे. सध्या अशीच एक घटना (Pune Crime News) पुण्यामध्ये घडली आहे. 

Nov 13, 2022, 12:53 PM IST

Pune: गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून PMPML ड्रॉयव्हरला मारहाण.. Video व्हायरल

गाडी बाजूला घे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केलीय. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडलीये. बस चालकानं दुचाकी स्वाराला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. 

Nov 12, 2022, 02:34 PM IST

अफझल खानाच्या कबरीवर सर्जिकल स्ट्राईक! फडणवीसांचं सर्वत्र कौतुक

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीचा अनधिकृत भाग पाडण्यात आलाय. विशेष म्हणजे अफझाल खान वधाच्या दिवशीच, शिवप्रतापदिनीच ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

 

Nov 10, 2022, 06:19 PM IST

नाही म्हणाली अन् आयुष्यच गमावून बसली... काही सेकंदातच तिची स्वप्न विखुरली!

श्वेता हिची प्रतीक याच्यासोबत 2018 मध्ये नातेवाईकांच्या लग्नामध्ये ओळख झाली होती. 

Nov 10, 2022, 10:10 AM IST

तलाव झाला महाकाय गटार; नागरिक त्रस्त... वाचा नेमंक कारण काय?

 चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रामाळा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने सध्या चंद्रपूरकर (Chatrapur) त्रस्त झाले आहेत. सामाजिक संघटनांच्या दबावानंतर कोरोना काळात या तलावातील पाणी सोडून तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात झालेल्या या कामामुळे रामाळा तलावाची साठवण क्षमता वाढली आहे. (people in chadrapur faces dirty water in lake troubles the citizens)

Nov 4, 2022, 06:25 PM IST