pune news

मोबाईलद्वारे जाणून घ्या बोअरवेलमधील भुजल पातळी; पुण्यातील स्टार्टअप कंपनीने आणलं खास अ‍ॅप

Bhujal App : बोअरवेलमधील भूजल पातळीचा अभ्यास करण्याच्या उद्देषातून हे भुजल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. हा उपक्रम गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, पुणे महानगरपालिका आणि वॉटरलॅब नावाच्या पुणेस्थित स्टार्टअपने सुरु केला आहे.

Jul 10, 2023, 05:16 PM IST

Video : अ‍ॅम्ब्युलन्सने वृद्धाला चिरडले; जुन्नरमधील धक्कादायक प्रकार

Pune Accident : पुण्याच्या जेजुरीमध्ये घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने एका वृद्धाचा जीव घेतला आहे. रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच वृद्धाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने सगळ्या जेजुरीत या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे. 

Jul 10, 2023, 02:08 PM IST

पावसाचा आनंद लुटायला गेले अन् जीव गमावून बसवले; मुंबईतल्या दोघांचा लोणावळ्यात बुडून मृत्यू

Lonavala News : पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण लोणावळ्यात येत आहेत. मात्र वर्षा विहारासाठी मुंबईतून लोणावळ्यात आलेल्या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

Jul 10, 2023, 10:28 AM IST

चित्रा वाघ यांच्याबद्दल रुपाली चाकणकर स्पष्टच म्हणाल्या, आम्हाला विचारधारा...

Rupali Chakankar On Chitra Wagh: रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यासोबत झालेले वाद सर्वांनी पाहिले आहेत. दोघींचा एक सेल्फीदेखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. आता रुपाली चाकणकर यांना चित्रा वाघ यांच्याबद्दल काय वाटतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रुपाली चाकणकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. 

Jul 6, 2023, 07:31 PM IST

संतापजनक! मावळमधील डी. वाय. पाटील शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे

आम्ही मुलांना इथे शिकण्यासाठी पाठवत आहोत. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षण देण्याचेच काम केले पाहिजे. आम्ही एवढ्या मोठ्या शाळेत त्यांना पाठवतो आणि मुलींच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पण आता ते कॅमेरे काढून टाकण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया संतप्त पालकांनी दिली आहे.

Jul 6, 2023, 11:30 AM IST

पुण्यात कोयता विकण्यावरुन नवरा बायकोमध्ये भांडण; एकमेकांवरच केला जीवघेणा हल्ला

Pune Crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून सर्रासपणे कोयत्याचा वापर करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच पुण्याच्या एका घरात कोयता विकण्यावरुन जोरदार वाद झाला आहे. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी एकमेकांवरच वार केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Jul 2, 2023, 10:10 AM IST

Pune News: अरेररे.. ही कोणती पद्धत? रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशासोबत पोलीस कर्मचाऱ्याची मुजोरी; पाहा Video

Pune Railway Platform Video: पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांना उठवण्यासाठी पोलीस कर्मचारी (Pune Railway Police) बाटलीतून पाणी ओतताना दिसतोय. 

Jul 1, 2023, 05:47 PM IST

Buldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा

Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली. 

Jul 1, 2023, 08:00 AM IST
31 hooligans who were rioting in Pune have been arrested by the police PT1M2S

पुण्यात राडा करणाऱ्या 31 गुंडाची पोलिसांनी काढली धिंड

31 hooligans who were rioting in Pune have been arrested by the police

Jun 29, 2023, 09:45 PM IST

पुण्यात पोलीस- कोयता टोळीत झटापट, जीव धोक्यात घालून पोलिसाने चौघांना पकडलं

पुण्यातल्या सदाशीव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला दोन तरुणांनी पकडून दिलं होतं. ही घटना ताजी असतानाच एका पोलीस शिपायाने जीवा धोक्यात घालून दहशत माजवणाऱ्या कोयत्या गँगच्या चार जणांना अटक केली.

Jun 29, 2023, 04:37 PM IST

पुण्याजवळील 7 वैभवशाली किल्ले, तुम्ही एकदा अवश्य भेट द्या

Fort Visit in Monsoon this weekend : पावसाळ्यात फिरण्याला कोणाला आवडत नाही. या वीकेंडला पावसाळ्यात किल्ल्याना तुम्ही भेट देऊ शकता. तसेच पावसाचाही आनंद आणि निसर्ग डोळे भरुन पाहू शकता. पुण्याजवळील या सात किल्ल्यांना भेट दिली तर तुमचा थकवा दूर होईल. शिवाय तुमचा जोडीदारही खूश होईल.

Jun 29, 2023, 01:33 PM IST

Pune Crime : ''आता पोलिसातच तक्रार करेन''; तरुणीच्या आईनं फोनवरून दरडावताच शंतनूच्या डोक्यात सूडाग्नी; कोयात घेतला अन्...

Pune Girl Attack : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेने पुण्यासोबत महाराष्ट्रत हादरला आहे. या मुलीच्या आईने शंतून कसा त्रास द्यायचा या बद्दल सांगितलं. 

Jun 28, 2023, 08:02 AM IST

Maharashtra Monsoon News: पुढील 5 दिवस महत्त्वाचे; राज्यातील 'या' भागांना IMD कडून अलर्ट जारी!

Maharashtra Monsoon News: येत्या 4 ते 5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि येत्या काही दिवसांत मुसळधार पावसासाठी ऑरेंज (Orange alert) आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Jun 27, 2023, 09:40 PM IST

पुण्यातील सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

Pune MPSC Girl Attack: पुण्यात (Pune) दर्शना पवारच्या (Darshana Pawar) हत्येमुळे खळबळ माजलेली असतानाच आणखी एका तरुणीवर हल्ला झाला आहे. आरोपी तरुणाने भररस्त्यात कोयत्याने तरुणीवर हल्ल्ला केला आहे. दरम्यान, पोलिसांनी नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.

 

Jun 27, 2023, 02:34 PM IST