देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के ! टोमॅटो शेतीमुळे पुण्यातील शेतकरी झाला करोडपती
सध्या टोमॅटोचे दर प्रति किलो 100 रुपयांच्या वर गेले आहेत. यामुळे टोमॅटो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र, याच टोमॅटोने शेतकऱ्याांना मालामाल केले आहे.
Jul 24, 2023, 04:06 PM ISTपुणे हादरलं! बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; स्वतःलाही संपवलं
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याने आधी पत्नी आणि पुतण्याची हत्या केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली आहे. चतु:शृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jul 24, 2023, 07:58 AM ISTPune News: भुशी डॅम ओव्हर फ्लो; वीकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी!
Pune News: भुशी डॅम ओव्हर फ्लो; वीकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी!
Jul 23, 2023, 12:20 AM ISTमेहुण्याने भावजींना केली शिवीगाळ, जाब विचारताच केले असे काही...
पुण्यात मेव्हण्याने भावोजीवर हल्ला केला आहे. मेव्हण्याने एका बुक्कीत भावोजीचे चार दात पाडले आहेत.
Jul 17, 2023, 04:41 PM ISTजमिनीच्या वादातून नातेवाईकावरच कोयत्याने हल्ला; तरुणाला डोक्यात पडले 34 टाके
Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम असून हडपसर येथील एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून आरोपीने पीडित व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Jul 17, 2023, 10:31 AM ISTPune News | पुणेकरांनो काळजी घ्या! डेंग्यूचा धोका वाढतोय
Pune Rising Fear Of Dengue Diseases In Monsoon Season
Jul 16, 2023, 11:20 AM ISTकडाक्याची थंडी, माशांचा त्रास अन्... पोटच्या मुलीला रस्त्यावर टाकून आईने काढला पळ
Pune Crime : पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्याने जाताना एका पादचाऱ्याला लाकडी बॉक्समध्ये ही चिमुकली मुलगी सापडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुलीच्या आईचा शोध सुरु आहे.
Jul 16, 2023, 08:58 AM ISTसरपंच आणि त्याच्या पत्नीचा गुदमरून मृत्यू; 'आदर्श सरपंच' म्हणून पंचक्रोषीत होते फेमस
Junnar News : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडीचे माजी सरपंच व त्यांच्या पत्नीचा राहता घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Jul 15, 2023, 12:12 PM ISTRavindra Mahajani : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा
Ravindra Mahajani Passed Away : देखण्या, रुबाबदार रुपाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि चित्रपटांचा प्रवाहही बदलायला लावणारे हॅण्डसम फौजदार आणि मराठीतील विनोद खन्ना रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे.
Jul 15, 2023, 06:50 AM ISTशरद पवार यांचा फोटो, जिल्हाधिकाऱ्यांची खोटी सही अन्.. पत्नीसह लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरोपीला अखेर अटक
Pune Crime : वाइन शॉपचा परवाना देतो म्हणून 53 लाख रोख उकळून बनावट परवाना देत उत्कर्ष सातकर नावाच्या तरुणाने तब्बल 18 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Jul 14, 2023, 02:54 PM ISTतरुणींशी लिफ्टच्या बहाण्याने जवळीक, पुढे जाऊन कंबर, छातीवर घाणेरडा स्पर्श; पुण्याच्या रस्त्यावर संतापजनक प्रकार
Pune Crime News: अनुप प्रकाश वाणी असे याचे नाव असून याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यावर तो पोपटाप्रमाणे बोलू लागला.
Jul 14, 2023, 10:40 AM ISTझोपेतच पतीला संपवण्याचा प्रयत्न; पत्नीनं अंगावर ओतलं उकळतं पाणी, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील वारजे भागातील एका सोसायटीत हा सगळा प्रकार घडला आहे.झोपेत असतानाच पत्नीने पतीच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
Jul 14, 2023, 10:36 AM ISTPune Politics: ही दोस्ती तुटायची नाय! पुण्याच्या राजकारणाला नवं वळण, दोन मित्र पुन्हा आले एकत्र
Ajit pawar, Sanjay Kakade: संजय काकडे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. भेट घेऊन त्यांनी नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
Jul 12, 2023, 08:16 PM ISTVIDEO: पुण्यात कोयत्या गँगचा करेक्ट कार्यक्रम; जिथे दहशत पसरवली तिथेच काढली धिंड
Pune Koyta Gang: पुण्यात कोयत्या गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोयत्या गँगची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांना आरोपींना चांगलाच धडा शकवला आहे.
Jul 11, 2023, 11:43 AM ISTPune News: पुणेकरांनो पोलिसांना सूचना द्यायच्यात? आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा 'हा' Whatsapp नंबर
Pune Police News: तरूणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झालेत. आता थेट तक्रार करण्यासाठी व्हॉट्सऍप सेवा (Whatsapp Number) पुणे पोलिसांनी सुरू केलीये.
Jul 10, 2023, 09:06 PM IST