pune news

पत्नीने दिली डॉक्टर पतीच्या हत्येची सुपारी, पण गुंडांनी गेमच फिरवला... झालं भलतंच

Pune Crime : पुण्यात पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र पतीच्या अपहरणानंतर भलताच प्रकार घडला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणात दहा जणांविरोधाक गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

Aug 11, 2023, 02:54 PM IST

भीमाशंकरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर अनेक निर्बंध; देवस्थांनकडून नियमावली जाहीर

 पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेले भिमाशंकर मंदिर हे 12 जोर्तिर्लिंगांपैकी एक आहे. श्रावण महिन्यानिमित्ताने येथे भाविकांची गर्दी होत आहे. 

Aug 9, 2023, 10:20 PM IST

पुन्हा राजकीय भूकंप! शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक पक्ष फुटला?

15 ऑगस्टच्या बैठकीतही तुपकर आले नाहीत, तर समिती निर्णय घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.  आजच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला रविकांत तूपकर यांनी दांडी मारली. 

Aug 8, 2023, 06:02 PM IST

माझ्या पत्नीला काहीच कळत नाही, घटस्फोट हवा: पतीची मागणी कोर्टाकडून मान्य

Pune Divorce News : पुण्यात घटस्फोटाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीचा बुद्ध्यांक कमी असल्याने वैतागलेल्या पतीने कोर्टात धाव घेत घटस्फोट मागितला होता. कोर्टाने पतीची बाजू ऐकत दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे.

Aug 8, 2023, 11:44 AM IST

नाही म्हणजे नाहीच! पुणेकरांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय मागे

Pune Water Shutdown: पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे 'पुणे तिथे काय उणे!' असेच म्हणावे लागेल. 

Aug 8, 2023, 10:26 AM IST

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; 'या' तारखेला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद

भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution) पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

Aug 7, 2023, 06:37 PM IST

कोंढव्यात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर, ATS च्या तपासात धक्कादायक खुलासे

Bomb Making Training Camp: आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करुन तरुणांची माथी भडकावल्याप्रकरणी  एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. 

Aug 6, 2023, 08:29 AM IST

Pune News: ऐकावं ते नवलंच! पुणे रेल्वे स्टेशनवर झुरळांमुळे रोखून धरली पनवेल-नांदेड एक्सप्रेस; पाहा Video

Pune Railway station: पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी (Panvel to Nanded train) मागील दीड तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरलीय. या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालंय.

Aug 5, 2023, 11:18 PM IST

Pune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video

Pune Railway station, viral video:  पुणे रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ (Freestyle Fighting) सध्या समोर आला आहे. 

Aug 5, 2023, 10:15 PM IST

पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर

Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. (Pune Terrorist Video)

Aug 4, 2023, 01:24 PM IST

सिम्बॉयसिसच्या प्राध्यापकाकडून हिंदू देवतांचा अपमान ; 'त्या' वक्तव्यानंतर पोलिसांकडून अटक

Pune Symbiosis college Professor: हिंदू देवदेवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणा-या प्राध्यापकाला अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्राध्यापकाला अटक केली आहे. 

Aug 3, 2023, 06:10 PM IST