pune news

पुण्यातलं हे अपहरण प्रकरण स्पर्धां परीक्षांचा प्रश्न ठरु शकतं इतकं कॉम्पलिकेटेड; 6 जणांच्या अटकेनंतर खुलासा

Pune Crime : पुण्यातील डॉक्टरच्या अपहरण प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी विभक्त पत्नीसह सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. आरोपींनी डॉक्टरचे अपहरण करुन त्याला मारहाण करुन घरातून तब्बल 27 लाखांची रक्कम पळवली होती.

Aug 25, 2023, 11:39 AM IST

Neymar in Pune: पुण्यात येणार स्टार फुटबॉलर नेमार; 'या' ठिकाणी होणार सामना!

Neymar set to play in India : अल हिलालला आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन (AFC Champions League) चॅम्पियन्स लीगमध्ये भारताच्या मुंबई सिटी एफसी (Mumbai City FC) क्लबशी सामना होणार आहे. 

Aug 24, 2023, 08:08 PM IST

पुणेः टीचर केस ओढतात, गालगुच्ची घेतात...; 3 वर्षांच्या मुलीने वाचला तक्रारींची पाढा अन् बापाला धक्काच बसला

Pune News Today: टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, अशी तक्रार तीन वर्षांच्या मुलीने वडिलांकडे मांडली. त्यानंतर वडिलांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल

Aug 24, 2023, 01:33 PM IST

ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी त्याने मालकाच्याच घरात दरोडा टाकला, पण तरीही...

Pune News Today: तीनपत्ती खेळण्यासाठी "तो" करायचा घरफोडी मात्र अखेर लागला पोलिसांच्या हाती. पोलिसांनी केले चोरट्याकडून २७ लाखांचे दागिने हस्तगत

Aug 22, 2023, 12:36 PM IST
Pune News Robbers Chandan Tree PT52S

Pune News | पुण्यात चंदनचोरांचा हैदोस

Pune News Robbers Chandan Tree

Aug 22, 2023, 10:05 AM IST

Long Weekend जीवावर बेतला; ठाण्यातील तरुणाचा राजगड किल्ल्यावर मृत्यू

राजगडावर एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. गडावरील टाकीत पडून या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Aug 15, 2023, 05:55 PM IST

वरंध घाटात पुन्हा अपघात; रस्ता चुकल्याने कार 40 फूट खोल दरीत कोसळली

Pune Accident : नेहमीच चर्चेत असलेल्या वरंध घाटात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दाट धुके आणि रस्ता चुकल्याने वरंध घाटात एका चारचाकी थेट दरीत कोसळली आहे. गाडीमध्ये तीन प्रवासी होते.

Aug 13, 2023, 11:02 AM IST

Nitin Gadkari: पुणेकरांना मिळणार हवेतून चालणाऱ्या 'स्कायबस'; गडकरींनी दिली दोन्ही 'दादांना' ऑफर!

Pune News: पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या (Pune Traffic) अधिक आहे. त्यामुळे हवेवर चालणाऱ्या बसेसची गरज आहे. लवकरच आणू, असे विधान नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी केले आहे.

Aug 12, 2023, 07:17 PM IST

Pune News: पुण्यात अजितदादा आणि शरद पवारांची गुप्त भेट; राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय?

Maharastra Politics:  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची वृत्त समोर आलंय. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडल्याची माहिती मिळाली आहे.

Aug 12, 2023, 07:13 PM IST

मुख्यमंत्री नाराज आहेत का? अजित पवार म्हणतात, 'जबाबदारीने बोलायला हवं'

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरु झालंय अशी चर्चा सुरु झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 12, 2023, 12:14 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मद्यापी कार चालकाने सात वर्षांच्या मुलाला कारने सातशे ते आठशे मीटर फरफटत नेलं. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला.  अपघातानंतर परिसरात संतापाचा वातावरण होतं. नागरिकांनी मद्यपी चालकाला पकडून चोप दिला.

Aug 11, 2023, 06:55 PM IST