शिक्षक पत्नीच्या त्रासाला डॉक्टर पती कंटाळला; दोन लहान लेकरांसह संपूर्ण कुटुंबच संपवलं
पती डॉक्टर, पत्नी शिक्षिका... पण वादामुळे संपूर्ण कुटुंब संपल आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टरने संपूर्ण कुटुंब संपवले आहे.
Jun 20, 2023, 09:02 PM ISTपुण्यातील दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर
नुकतीच MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत राजयगडच्या पायथ्याशी आढळला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. आता दर्शनाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत.
Jun 19, 2023, 10:58 PM ISTPune News | चालक मद्यधुंद, प्रवाशांनीच बसचा घेतला ताबा
Pune PMPML Stolen Bus Recovered As Contract Bus Driver Drive Away In Drunk Condition
Jun 19, 2023, 12:10 PM ISTपुण्यातील सिंहगड किल्ल्यावर 50 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; तरुण-तरुणी बेशुद्ध होऊन गंभीर जखमी
पुण्यात सिंहगडावर जवळपास 50 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडलीय.सिंहगडावरील तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला.
Jun 18, 2023, 09:48 PM ISTMPSC परीक्षा पास झालेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यातील किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला; थरारक CCTV फुटेज
राजगडाच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेय. MPSC उत्तीर्ण तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आठ दिवसांपासून ही तरुणी बेपत्ता होती .
Jun 18, 2023, 09:15 PM ISTपुण्यात नक्की काय चाललंय ! स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, बनावट ग्राहक पाठवला आणि पुढे जे दिसलं ते...
pimpri chinchwad spa center sex racket : पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला. या स्पा सेंटरमधून दोघांना ताब्यात घेतले तर दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.
Jun 18, 2023, 12:54 PM ISTPune Fire | पुण्यातील कोंढवा भागात भीषण आग, काकडे वस्तीतील गोदामं आगीच्या विळख्यात
pune Fire At 4 Godowns Near Aai Mata Mandir Update
Jun 18, 2023, 11:55 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या; धनंजय मुंडे यांनी धाडलं पत्र
MCA stadium: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (गहुंजे) आंतरराष्ट्रीय मैदानास शरद पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याकडे केली आहे.
Jun 16, 2023, 11:12 PM ISTपोलिसांवर हात उचलणं पडलं महागात; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला घरातून अटक
Pune Crime : यवत पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वंदना मोहिते यांना पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान हा सर्व प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Jun 16, 2023, 10:43 AM ISTपुण्यात काहीही होवू शकतं; PMPMLची बस चोरीला गेली
बसमध्ये चावी तशीच लावलेली होती. चोरट्याला आयतीच संधी मिळाली. चोरट्याने डायरेक्ट बसच पळवली. पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Jun 15, 2023, 10:48 PM ISTबायकोने नवऱ्याच्या मेल ID वरुन त्याचाच कंपनीला 'असा' ईमेल पाठवला की पोलिसही हादरले
पती वेळ देत नसल्याने पत्नीने असं धक्कादायक कृत्य केले की कुणी कल्पनाही करु शकत नाही. पती पत्नीच्या या वादाचा पोलिसांच्या डोक्याला चांगलाचा ताप झाला.
Jun 15, 2023, 04:39 PM ISTशेतीसाठी काय पण...! 12.50 लाखांच्या गाडीने नांगरली शेती
Viral News : महिंद्राच्या थार या ऑफ-रोड गाडीने सर्वांनाच वेड लावलं आहे. पुण्यात एका शेतकऱ्याने चक्क साडेबारा लाखांच्या थार गाडीने शेत नांगरलं आहे. या नांगरणीसाठी जास्त खर्च आला असली तरी गाडीविषयी समाधानी असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
Jun 13, 2023, 10:30 AM ISTआठवणींची शाळा भरते तेव्हा... 1954 ची SSC बॅचच्या Get- together चा Video पाहून तुम्हालाही आठवतील ते दिवस
Viral School Video : शाळेचे दिवस जेव्हाकेव्हा आठवतात तेव्हातेव्हा आपण त्या दिवसांना आठवून उगाचच एका वेगळ्या दुनियेत निघून जातो. तिथं जिवाभावाचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि एकच कल्ला होतो..
Jun 12, 2023, 04:37 PM IST
'वारकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून शिरण्याचा प्रयत्न केला म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण!
Devendra Fadnavis, Alandi News: आळंदीत कोणत्याही प्रकारचा लाठीमार झाला नाही. तिथं झटापट आणि बाचाबाची झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis Alandi Incident) दिली आहे.
Jun 12, 2023, 12:06 AM ISTहिंदू - मुस्लीम ऐक्याचे दर्शन! हजरत अनगड शाह बाबा दर्ग्यात माऊलींची पालखी; गुरु शिष्य भेटीचा सोहळा
देहूतील अनगडशहा बाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते असे मानले जाते. गुरु शिष्य भेटीची ही पंरपंरा 350 वर्ष जुनी आहे.
Jun 11, 2023, 08:03 PM IST