माय लेकाचं अतूट नातं! मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही तासाभरात सोडले प्राण
तासाभराच्या अंतराने मायलेकाचा मृत्यू झाला आहे. माय लेकावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ या कुंटुंबावर आली आहे.
May 28, 2023, 05:07 PM ISTVideo : पुण्यात भरधाव बसने दोघांना चिरडले; अपघताचे फुटेज पाहून उडेल थरकाप
Pune Accident : पुण्यात घडलेल्या या विचित्र अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तीव्र उतारावरच बसचे ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
May 22, 2023, 10:15 AM ISTप्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे नागपूरनंतर आता नाशिक कनेक्शन
Honey Trap Case : पुण्यातील डीआरडीओ अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे नागपूरनंतर आता कनेक्शन नाशिकपर्यंत पोहोचले आहे. नाशिकमध्ये कुणी अधिकारी यामध्ये गुंतलेलं आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
May 18, 2023, 12:17 PM ISTकुरुलकरच्या हनी ट्रॅपबाबत नवा गौप्यस्फोट; पॉलिग्राफ टेस्टमधून येणार सत्य बाहेर?
Pune DRDO Honeytrap Case: प्रदीप कुरुलकर यांना 29 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. येरवडा कारागृहात त्यांची रवानगी झाली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एटीएसनं त्यांना अटक केली होती.
May 17, 2023, 09:27 PM ISTप्रदीप कुरुलकर याच्या पॉलिग्राफी चाचणीसाठी कोर्टाची परवानगी, हनी ट्रॅपसाठी शेंडेच्या मोबाईलचा वापर?
Pradeep Kurulkar Honey Trap Case : प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफी चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली होती. आता पॉलिग्राफी चाचणीसाठी न्यायलायाकडून रितसर परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
May 17, 2023, 10:51 AM ISTPune News: पुण्यात अधिकाऱ्याची मुजोरी, लाथ मारून उडवला स्टॉल; पाहा धक्कादायक Video
Pune Encroachment Deputy Commissioner: ताळतंत्र सोडत गुंडासारखे सगळे स्टॅाल लाथेने उडवून देणाऱ्या माधव जगताप (Madhav Jagtap) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील ट्विट करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
May 16, 2023, 06:54 PM ISTपुणे डीआरडीओ हनी ट्रॅप प्रकरण : प्रदीप कुरुलकर याची होणार पोलिग्राफ टेस्ट !
DRDO honey trap case : डीरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकरची आता पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. कुरुलकरच्या एका मोबाईलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो आढळलेत. कुरुलकर एक दोन नाही तर तब्बल चार फोन वापरत होता. तेव्हा इतर फोन ताब्यात घेण्यासाठीही एटीएसने परवानगी मागितली आहे.
May 16, 2023, 11:35 AM ISTPune Student Suicide: तीन वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न! चौथ्या वेळेस... पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचं धक्कादायक कृत्य
Pune Student Suicide: पुण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याआधी तीनवेळा या तरुणाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चौथ्यांदा या मुलाने केलेल्या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे
May 15, 2023, 06:02 PM ISTदशक्रिया विधीसाठी निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला! भीषण अपघातात पती पत्नीचा मृत्यू
Pune Accident News : या दुर्दैवी अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.धक्कादायक बाब म्हणजे पती पत्नी दशक्रिया विधीसाठी जात असतानाचा हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे
May 12, 2023, 02:13 PM ISTPune News :आयडीयाची कल्पना! ना लोडशेडिंग, ना लाईट बिलाचा त्रास... पुण्यातल्या 'या' गावात 24 तास उजेड
Solar village : पुण्याच्या मावळ तालुक्यातील या गावाची सध्या देशभरात चर्चा आहे. एमटीयू आणि रोल्स रॉयल्स या विदेशी कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याने गावात आता मोठा सोलार प्रकल्प उभा राहिला आहे. त्यामुळे आता गावात 24 तास लख्ख प्रकाश असणार आहे.
May 10, 2023, 02:26 PM ISTपुणे हनीट्रॅप प्रकरणात धक्कादायक बातमी, प्रदीप कुरुलकर यांचा शासकीय पासपोर्टवर 5 ते 6 देशांचा दौरा
Pradeep Kurulkar Honey Trap Case :हनीट्रॅप प्रकरणी अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक कुरुलकर यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुलकर ई मेलमार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झालेय. त्यांच्या मेलची माहिती गूगूलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.
May 10, 2023, 11:39 AM ISTPune News : 60 हजार रुपयांत 10- 12 वी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं विकणारी टोळी गजाआड
Pune News : नापास तरुणांना दहावी- बारावीचं बोगस प्रमाणपत्र देणारा टोळीचा पर्दाफाश. राज्याच्या शिक्षण विभागाला आणि इतरही यंत्रणांना खडबडून जागं करणारी बातमी. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात काय सुरुये?
May 9, 2023, 08:11 AM IST
पुण्यात अग्नितांडव! आगीत होरपळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Pune News : या भीषण आगीमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही आग इतकी भयानक होती की तिघांचा ्अक्षरक्षः कोळसा झाला आहे. तिघांचेही मृतदेह रुग्णायात पाठवण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
May 6, 2023, 10:24 AM IST'काकांवर लक्ष ठेवा' म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा अजित पवारांना सल्ला? व्यंगचित्र काढलं अन् म्हणाले...
Raj Thackeray Cartoon On Ajit Pawar: 'काकांवर लक्ष ठेवा' म्हणणाऱ्या मनसे अध्यक्षांनी म्हणजेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून अजित पवार (Ajit Pawar) यांना सल्ला दिला आहे.
May 5, 2023, 05:20 PM ISTPune News: पुणे तिथे काय उणे! हिंजवडी भागात अभूतपूर्व ट्राफिक जाम
Pune News: पुणे तिथे काय उणे! हिंजवडी भागात अभूतपूर्व ट्राफिक जाम
May 4, 2023, 11:40 PM IST