अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?
Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली.
Feb 13, 2024, 02:55 PM IST
Pune News : पुण्यात पाण्याची टाकी फुटून भीषण अपघात; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Pune News : पुण्यातून समोर आलेल्या एका बातमीमुळं सध्या सर्वजण हळहळले आहेत. कारण, अनावधानानं घडलेल्या एका घटनेमध्ये एका चिमुकलीचा बळी गेला आहे.
Feb 13, 2024, 08:06 AM ISTपुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं, मशरुमच्या शेतीचे स्वप्न दाखवून 58 लाखांची फसवणूक
Pune News : उत्तराखंड येथील मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मिळून पुण्यातील एका माणसाची तब्बल 57,58,197 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
Feb 12, 2024, 06:01 PM ISTपुणेः गळ्यातील लॉकेटसाठी बिबट्याची नखे हवी होती, अल्पवयीन मुलांनी कळसच गाठला
Pune Live News Today: बिबट्यांच्या नखांचे गळ्यातील लॉकेट तयार करण्यासाठी मृत बिबट्याचा पंजा कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 12, 2024, 11:40 AM IST
'आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा
Pune News : चित्रपट वादामुळं इतका चर्चेत आलाय, की इंटरनेटवर अनेकांनीच त्यासंदर्भातील माहिती सर्च करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे हा वाद?
Feb 12, 2024, 09:03 AM IST
Pune News : केशवनगर-खराडी परिसरात घोंगावतोय डासांचा लोंढा; मुठा नदीवरचा Video पाहून भरेल धडकी
Mosquito Storm in pune : सध्या सोशल मीडियावर केशवनगर - खराडी भागातील मुठा नदीच्या परिसरामध्ये डासांचे लोटच्या लोट घोंगावताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे.
Feb 11, 2024, 07:03 PM ISTससूनमधून पुन्हा आरोपी पळाला! गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी
Pune Crime: मार्शल लीलाकर असे ससून मधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
Feb 11, 2024, 11:17 AM ISTऔरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही - योगी आदित्यनाथ
CM Yogi Adityanath Pune : गीता भक्ती अमृत महोत्सवात मुख्यमंत्री योगींनी जय श्री रामचा जयघोष करत भाषणाची सुरुवात केली.
Feb 11, 2024, 11:04 AM ISTअजितदादा म्हणतात 'आमचा कार्यकर्ता नव्हता', प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट 'तो' Video दाखवला
Prashant Jagtap Share Video : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्हिडीओ शेअर करत अजित पवारांची (Ajit Pawar) पोलखोल केलीये.
Feb 10, 2024, 10:00 PM ISTआमच्या रक्तात अजून महापुरुष यायचेत, त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय- राज ठाकरे
Raj Thackeray: भूतकाळात केलेल्या चुका वर्तमानात घडू नये हे कळण्यासाठी इतिहास वाचावा लागतो, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
Feb 10, 2024, 01:45 PM ISTPune News : निखिळ वागळे यांच्या गाडीवर हल्ला, पाहा नेमकं काय काय झालं?
Ground Report on nikhil wagle Car Attack
Feb 9, 2024, 11:05 PM ISTपुण्यात पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, अजित पवारांची प्रतिक्रिया
Ajit Pawar Reaction on nikhil wagle car attack in pune
Feb 9, 2024, 09:25 PM ISTVIDEO | पुण्यात निखिल वागळेंच्या गाडीवर दगडफेक, भाजप कार्यकर्त्यांनी गाडी फोडली
pune crime news nikhil wagle car attack Nirbhay Sabha
Feb 9, 2024, 09:20 PM ISTVIDEO | पुण्यात पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, गाडी फोडली
Devendra fadnavis comment on nikhil wagle car attack in pune
Feb 9, 2024, 09:15 PM ISTभाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंची कार फोडली, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra fadnavis comment on nikhil wagle car attack in pune
Feb 9, 2024, 09:05 PM IST