VIDEO | फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली पूण्यात सव्वा तीन कोटींची फसवणुक
Pune Cheating Case Filed In Forex Trading
Jan 29, 2024, 11:25 AM ISTदर महिन्याला 20 टक्के परताव्याचे आमिष, लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले, अन्...
Pune News Today: जादा परताव्याचे आमिष दाखवून ३.२५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका तरुणासह मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस
Jan 29, 2024, 11:12 AM IST
Ram Mandir : रेल्वेने अयोध्येला जाताय? आधी 'ही' बातमी वाचा
Ayodhya Ram Mandir : 500 वर्षांनंतर राम मंदिराचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाची लोभसवाणी मूर्ती विराजमान झाली आहे. अशात प्रत्येकाला आस आहे रामलल्लाचा दर्शनाची. तुम्ही रेल्वेने अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा.
Jan 29, 2024, 10:18 AM ISTपुण्यात थरार! इंजिनीयर तरुणीला बॉयफ्रेंडने संपवले; शेवटी मुंबई पोलिसांनी जेरबंद केले
पुण्यातील हिंजवडीमध्ये महिला IT अभियंताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतेल आहे.
Maratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चाचा मार्ग बदलला; आंदोलकांमध्ये नाराजी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा समाजाच्या वतीनं आंदोलनांची वाट निवडलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
Jan 25, 2024, 07:17 AM IST
Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Pune News Today: पुण्यातून पुन्हा एकदा नजरा वळवणारी बातमी समोर आली असून, यावेळी FTII आणि तेथील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या एका कृत्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती विषयाचं गांभीर्य समोर आणत आहे.
Jan 24, 2024, 09:21 AM IST
Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल
Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी...
Jan 23, 2024, 09:45 AM IST
Pune News : अयोध्येच्या राजासाठी पुण्यात शंखनाद, पाहा स्पेशल स्टोरी
Pune News Shankhnad for ayodhya ram mandir Sohala
Jan 21, 2024, 11:35 PM ISTमृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर; पुणे मेट्रो स्टेशनवर थरार! हिरो ठरला सुरक्षा रक्षक
मेट्रो सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत 3 वर्षांच्या मुलाचे आणि त्याच्या आईचे प्राण वाचवलेत.
Jan 19, 2024, 11:14 PM IST'नरबळी द्या, नाहीतर मुलाचा मृत्यू होईल'; पुण्यात जादूटोण्याच्या बहाण्याने लुटले 35 लाख
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नरबळी द्या, नाहीतर मुलाचा मृत्यू होईल असे धमकावून आरोपींनी 50 लाखांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jan 19, 2024, 11:09 AM ISTपुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेल ताब्यात
Pune Sex Racket: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Jan 17, 2024, 02:29 PM ISTPune | पुण्यात आणखी एका सराईत गुंडाची हत्या, बहिणीचा छेड काढल्याने अरबाज शेखचा खून
Pune lashkar murder Pune Goon Murder
Jan 17, 2024, 10:10 AM ISTपुण्यात बहिणीची छेड काढली म्हणून भावानं गुंडाला संपवलं; CCTV मुळं घटना उघडकीस
Pune News : गुन्हेगारी विश्वात घडणाऱ्या घडामोडींमध्ये नकळतपणे पुण्याचं नाव आता पुढे येत असून, या पुण्यात दिवसाढवळ्या अशी कृत्य घडत असल्यानं चिंता वाढू लागली आहे.
Jan 17, 2024, 08:01 AM IST
विकसित भारत संकल्प यात्रा; केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ
Pune Vikasit Bharat Sankalp Yatra
Jan 16, 2024, 05:40 PM ISTPune Fire : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात लागली भीषण आग, 2 सिलेंडरचा स्फोट; फायर ब्रिगेडकडून शर्थीनं प्रयत्न!
Pune Market Yard Fire Accident : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथे गल्ली नं 11 मधील झोपडपट्टीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.
Jan 13, 2024, 06:29 PM IST