पुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त
Pune Fake Passport News : मुंबई पोलिसांना पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट भाडे करारावर बनवलेले पासपोर्ट मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
Dec 29, 2023, 12:23 PM ISTपुण्यात इंग्रजी माध्यमाच्या 16 शाळा कायमच्या बंद! वाचा शाळांच्या नावांची यादी
Pune School : विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या तब्बल 16 शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. वर्गसंख्येअभावी या शाळा बंद करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचे समोर आलं आहे.
Dec 28, 2023, 02:58 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले...
Maharastra New Covid 19 Cases : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Dec 25, 2023, 05:13 PM ISTपुणे : छातीत बुक्क्या मारून पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून बसेल धक्का
Pune Crime News : पुण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. जेवण दिल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Dec 25, 2023, 08:24 AM ISTपुणे विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटला; 'या' तारखेला पुन्हा होणार परीक्षा
Pune News : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली. पुण्यात पुन्हा एकदा पेपरफुटीची घटना समोर आली आहे. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
Dec 22, 2023, 03:35 PM IST'आफ्रिकन पोपट परत दे; तरच तुला घटस्फोट देईन' पुण्यात पतीची पत्नीकडे अजब मागणी
Pune news husband asks african parrot in divorce case
Dec 21, 2023, 10:00 AM IST'आफ्रिकन पोपट परत दे; तरच तुला घटस्फोट देईन' पुण्यात पतीची पत्नीकडे अजब मागणी
Pune News: पुण्यात चर्चा एकाच घटस्फोटाची. पतीच्या मागणीमुळं सगळेच चक्रावले. पाहा पतीनं का केली अशी मागणी....
Dec 21, 2023, 08:59 AM IST
Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
Pune water closer on Thursday : गुरुवारी म्हणजेच येत्या 21 डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा (Pune Water cut) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका देण्यात आली आहे.
Dec 18, 2023, 10:16 PM ISTPune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ!
Pune News : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.
Dec 17, 2023, 07:34 PM ISTधान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळला, पुण्यात भीषण अपघातात दोन ठार
Pune News Today: पुण्यातील सासवड चिव्हेवाडी घाटात ट्रक आणि कारचा मोठा अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
Dec 16, 2023, 02:34 PM ISTनसते धाडस करू नका! पोहता येत नसतानाही कुंडात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
Pune News: मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या सोलापूरच्या 21 वर्षीच तरुणाचा 1200 फूट खोल दरीतील कुंडात बुडून मृत्यू झाला आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
Dec 13, 2023, 09:39 AM ISTसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; रिक्षा आणि टॅक्सीची भाडे वाढ होणार?
पुणेकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. पुणे आरटीओ कार्यालयात टॅक्सी, ऑटो चालक मालक संघटनेची बैठक पार पडली. यावेळी भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला.
Dec 11, 2023, 08:17 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये कारखान्यात मोठी आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू
Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Dec 8, 2023, 04:03 PM ISTमहाराष्ट्रातील आणखी एक कंपनी गुजरातला जाणार? स्थानिक कामगारांचे काय होणार?
Pune News Today: पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक कंपनी राज्याबाहेर पडण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाच्या कारभारामुळं कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
Dec 6, 2023, 11:53 AM ISTदेवा तुला शोधू कुठे? पुण्याच्या संगमनेरमध्ये मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला
पुण्यातील दत्त मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला गेली आहे. रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी ही मूर्ती चोरली आहे.
Dec 5, 2023, 05:21 PM IST