pune news

नशेतल्या तरुणींचा व्हिडीओ बनवणाऱ्या 'पिट्याभाई' विरोधात महिला आयोगाकडे तक्रार

Drunk Young Girl Video:  व्हिडीओमध्ये मुलींचा चेहरा दाखवल्याने रमेश परदेशी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्याच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Feb 26, 2024, 05:37 PM IST

भिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक

Marathi News Today: भिवंडीतून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक केली आहे. या घटनेने परिसरातून एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 26, 2024, 01:16 PM IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते. 

Feb 26, 2024, 10:36 AM IST

पुण्यातील धक्कादायक वास्तव! वेताळ टेकडीवर ड्रग्ज घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींचा Video अभिनेत्याने केला FB Live

Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ड्र्ग्जचे मोठ्या प्रमाणात साठे सापडले आहेत. अशातच पुण्यातील तरुणाई या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे. अशातच मराठी अभिनेत्याने याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आणला आहे.

Feb 25, 2024, 08:51 AM IST

कर न भरणाऱ्यांची नावे रिक्षातून केली जाणार जाहीर; पिंपरी चिंचवड पालिकेचा निर्णय

Pimpri Chinchwad Municipal Corporation : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकीत कर नागरिकांकडून वसूल करण्यासाठी अतिशय धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जप्ती आणि लिलाव टाळण्यासाठी थकीत कर भरा असे आवाहान महापालिकेने केले आहे.

Feb 24, 2024, 04:57 PM IST

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भर उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीची संकट ओढवलं होतं. पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 24, 2024, 12:12 PM IST

आताची मोठी बातमी! पुणे ड्रग्स रॅकेटच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, अशी केली सुरुवात

Pune Drugs Racket : पुणे ड्रग्जचं पंजाब आणि इंग्लंड कनेक्शन उघड झालंय. आता ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंडचं नाव समोर आलं आहे.  कोडवर्डच्या माध्यमातून सुरु होती ड्रग्जची तस्करी होती. 

Feb 22, 2024, 10:08 PM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या पहिल्याच दिवशी झटका; निकालावर परिणाम होण्याची शक्यता

HSC Exam : गेल्या वर्षी दिलेले आश्‍वासन न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.

Feb 22, 2024, 09:00 AM IST

विद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना... असा झाला खुलासा

Pune : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता ड्रग्स कॅपिटल बनतंय का अशी भीती व्यक्त केली जातेय. कारण पुण्यात 600 किलोपेक्षा जास्त अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलनंतर पुण्यात अजूनही आरोपींचा सुळसुळाट असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय. 

Feb 21, 2024, 01:57 PM IST

Pune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Police also raided Delhi : पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्लीत कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. 

Feb 21, 2024, 09:53 AM IST

वादा तोच पण, दादा नवा...! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकले बॅनर, पुण्याचा नवा दादा कोण?

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पुण्याचा "दादा" कोन अशी चर्चा आता फ्लेक्सवर रंगलीय...! उत्तर पुणे जिल्ह्यात अजितदादा ची जागा रोहित पवार घेत आहेत का...?

Feb 20, 2024, 10:36 AM IST