Pune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली!
Attack On nikhil wagle : निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा देत निखिल वागळे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांचा हा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे.
Feb 9, 2024, 08:04 PM ISTपुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण सेवकांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज
PMC Recruitment: पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षण सेवक पदांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे.
Feb 9, 2024, 04:34 PM ISTपरेडनंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच; काही तासांतच व्हायरल केले दहशत माजवणारे रिल्स
Pune Crime News : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुडांची आयुक्तालयात बोलवून परेड काढल्यानंतर गुन्हेगारांची मुजोरी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा या गुंडांचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Feb 8, 2024, 10:48 AM ISTअर्रर्रsss...; पुणेकरांची मान शरमेनं खाली; दर्जा घसरला, अन् तोही...
Pune News : पुण्याविषयी कायमच 'दर्जा' शब्दाचा वापर करत शहराती वाहवा करणाऱ्यांना मोठा धक्का. एका अहवालातून समोर आलेली आकडेवारी ठरली निमित्त
Feb 8, 2024, 08:46 AM IST
Pune News: प्रेमप्रकरण जीवावर उठलं! पुण्यातील हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटित हत्या; बंगाली जोडप्याने...
Pune Crime News: पुण्यातील हिरे व्यापाऱ्याचा गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 7, 2024, 11:59 AM ISTपाणी जपून वापरा! 'या' शहरात गुरुवारपासून पाणीपुरवठा बंद
Pune Water Cut: पाण्याच्या पाइप लाइनची दुरुस्ती केली जाणार असून यामुळे गुरुवारी काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा कुठे बंद असणार? कोणत्या भागात पाणी नसणार? कुणी कमी दाबाने पाणीपुरवठा? जाणून घ्या सविस्तर...
Feb 6, 2024, 09:02 AM ISTPune Metro : पुणे मेट्रोसाठी ऐतिहासिक क्षण, मुठा नदीखालून धावली मेट्रो; पाहा Video
Pune Metro Successfully Completed a Trial Run latest marathi news
Feb 5, 2024, 09:10 PM ISTराख पडली म्हणून अंगावर सोडला पिटबूल आणि... पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यात एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. किरकोळ वादातून आपल्या पिटबूल कुत्रा अंगावर सोडला आहे. यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Feb 5, 2024, 04:57 PM ISTशिक्षक भरतीला सापडला मुहूर्त! 20 हजारहून अधिक जागांच्या जाहिराती निघणार
Maharashtra Teachers Recruitment: राज्यातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाच्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची आतुरता आता संपणार
Feb 5, 2024, 09:48 AM IST'हा' पूल वाहतुकीसाठी महिनाभर बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Pune News : पुणे शहरातील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेला पूल दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल पूना रुग्णालयाजवळील असून वाहनचालकांनी पर्यायी मार्ग जाणून घ्या...
Feb 4, 2024, 10:32 AM ISTपुणेकरांनो हेल्मेट घालूनच बाहेर पडा; नव्या पोलीस आयुक्ताचे आदेश
पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे संकेत नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पुण्याचे मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला.
Feb 2, 2024, 05:49 PM ISTVideo: पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्याला बाईकस्वाराने उडवलं; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू
Pune Accident News : पुण्यातून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्यानंतर दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात रस्ता ओलांडणारी व्यक्ती देखील गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Feb 2, 2024, 12:08 PM ISTPune | पुण्यात दुचाकीस्वारानं तरुणाला उडवलं, एकाचा मृत्यू तर एक जखमी
Pune Bike Accident One Casualty
Feb 2, 2024, 11:50 AM ISTपंतप्रधान मोदी यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरीवर? भाजपाच्या 'मिशन महाराष्ट्र'चा श्रीगणेशा
Pm Modi Maharashtra Visit : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावरही जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 10:26 AM ISTवाद पेटणार! OBC समाजही रस्त्यावर उतरला; पुण्यात मराठा आरक्षणाबाबत काढलेला GR जाळला
मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या GR विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरची केली होळी करण्यात आली.
Jan 30, 2024, 04:58 PM IST