ola

महाराष्ट्रात समान टॅक्सी कायदा? प्रवाशांना फायदा ! Ola, Uber, Rapido यांची मनमानी बंद होणार

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणले जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे. 

Jan 14, 2025, 08:34 PM IST

इतकी किंमत? Scorpio पेक्षा महाग इलेक्ट्रीक बाईकचा धुमाकूळ; सगळे बघतच राहिले, किंमत पाहून बसला धक्का

Renault Electric Motorcycle Launched: ऑटो जगतामध्ये कायमच ग्राहक, वाहनप्रेमींच्या गरजा आणि रस्त्यांची स्थिती पाहून नव्यानं काही वाहनं लाँच केली जातात. 

 

Oct 19, 2024, 04:12 PM IST

'रविवारीही काम करा सांगणाऱ्या OLA च्या CEO ने काल...', कुणाल कामराने सगळंच केलं उघड; पोस्ट व्हायरल

एक्सवर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल (Ola CEO Bhavish Aggarwal) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे. दरम्यान याचा फटका ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला (Ola Electric Mobility) बसला असून शेअर्स 8 टक्क्यांनी घसरले आहेत. 

 

Oct 7, 2024, 07:51 PM IST

'वर्क-लाइफ बॅलेन्स पटत नाही कारण..; Ola CEO चं म्हणणं! डॉक्टर म्हणाले, 'आकस्मिक मृत्यू...'

Work Life Balance 70 Hour Work Week Premature Death: कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किती वेळ काम करावं यासंदर्भातील मतभेद असतानाच डॉक्टरांनी यासंदर्भात थेट जीव गमावण्यासंदर्भातील इशारा दिलाय.

Jul 14, 2024, 04:17 PM IST

मित्रांनी मिळून तयार केले 'हे' स्टार्टअप, आज त्यांचे करोडोंचे साम्राज्य

भारतातील असे काही स्टार्टअप मित्रांनी मिळून सुरू केले होते आणि आज त्यातील अनेकांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्येही आहे.

Jul 4, 2024, 04:56 PM IST

प्रवाशाने बूक केली ओला कॅब, मेसेजवर ड्रायव्हरचं नाव वाचतात बुकिंग केलं रद्द... नेमकं काय घडलं?

Viral News : सोशल मीडियावर सध्या एक किस्सा चांगलाच व्हायरल झाला आहे. एका प्रवाशाने ऑनलाईन कॅब बूक केली. त्यानंतर त्याला बुकींचा मेसेज आला. पण मेसेजवर ओला ड्रायव्हरचं नाव वाचतात प्रवाशाने बुकिंग रद्द केलं. याचं कारण हैराण करणारं आहे. 

Jul 3, 2024, 06:31 PM IST

जबरदस्त! OLA इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत 25 हजारांची कपात

OLA ने काही दिवसांपूर्वी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत मोठी कपात जाहीर केली होती. ही कपात फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू होती.

 

Mar 6, 2024, 04:02 PM IST

अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?

Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली. 

 

Feb 13, 2024, 02:55 PM IST

नवीन वर्षात पुणेकरांना झटका; शहरात प्रवास करताना मोजावे लागणार 20% अधिक पैसे

Pune Ola Uber Fare : पुण्यात ओला उबरचा प्रवास आता महाग झाला आहे. पुण्यात ओला, उबरसह एसी टॅक्सीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या वर्षापासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

Jan 4, 2024, 11:39 AM IST

तुमची बाईक ओला, उबरला कशी लावायची? किती होते कमाई?

Bike Ola Uber: बॅंकेचे पासबुक अपलोड करावीत. उबर वॉलेटचे पैसे थेट बॅंक खात्यात जमा होतात. यात तुम्हाला कोणी बॉस नसतो. वेळेची मर्यादा नसते. तुम्ही कामाची वेळ निवडू शकता. यातून तुम्ही महिन्याला 25 हजार ते 30 हजारपर्यंत कमाई करु शकता. उबरची वेबसाइट आणि टोलफ्री नंबरवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. 

Dec 31, 2023, 05:46 PM IST

'पूर्णपणे सहमत'; नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान

Bhavish Aggrawal on Narayan Murthy: सध्या नारायण मुर्तींच्या एका विधानानं सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे सगळीकडून त्यांच्या या विधानावर विविध मतं मांडायला सुरूवात केली आहे. काही जणं त्यांच्याशी सहमत आहेत तर काही जणं त्यांच्याशी अहमत आहेत. आता एका मोठ्या उद्योगपतीनं यात उडी घातली आहे. 

Oct 29, 2023, 08:46 PM IST

40000 रुपयांची सूट! 'ही' Electric Scooter केवळ XX,000 हजारांत उपलब्ध

Electric Scooter Festival Discount: दिवाळीनिमित्त विशेष ऑफर्स या दोन्ही मोठ्या कंपन्यांनी दिल्यात.

Oct 26, 2023, 03:09 PM IST

OLA चा धुमाकूळ! एका महिन्यात 35 हजाराहून अधिक स्कूटर्सची विक्री; मोडला आपलाच रेकॉर्ड

OLA ने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर्सची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. यासह OLA सलग नवव्या महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Scooter) विकणारी कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे, FAME-II अनुदानात घट केल्यानंतर इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

 

Jun 3, 2023, 11:34 AM IST

Ather ची Ola ला टक्कर देण्याची जोरदार तयारी! बाजारात आणतीये जबरदस्त रेंज असणारी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

Ather 450S Electric Scooter: इलेक्ट्रिक दुचाकींच्या मार्केटमध्ये (Electric Scooters) Ola आणि Ather ने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान Ather ने आता आपल्या स्पर्धक कंपनीला आव्हान देण्यासाठी बाजारात आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याची तयारी केली आहे. 

 

May 10, 2023, 08:17 PM IST

दिग्गज कंपन्या फक्त पाहत राहिल्या! 'या' कंपनीच्या Electric Scootersची धडाक्यात विक्री; 40 टक्के मार्केट घेतलं ताब्यात

Ola Scooter: देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची (Electric Scooter) मागणी वाढली असताना Ola Scooter ने 40 टक्के मार्केट आपल्या ताब्यात घेतल्याचं दिसत आहे. Ola Scooter सलग आठव्यांदा देशातील सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करणारा ब्रॅँड ठरला आहे. 

 

May 3, 2023, 01:41 PM IST