मुंबईत ओला - उबर टॅक्सीविरोधात टॅक्सी, रिक्षाची बेमुदत संपाची हाक
ओला आणि उबर टॅक्सीविरोधात जय भगवान टँक्सी आणि रिक्षा महासंघाने 29 ऑगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.
Aug 24, 2016, 11:12 PM ISTओला-उबेर टॅक्सीला कल्याणमध्ये नो एन्ट्री
प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणा-या ओला, उबेर, मेरु, टॅब या टॅक्सी सेवेचा धसका आता कल्याणमधील रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी घेतला आहे.
Jul 31, 2016, 09:01 PM ISTओला, उबेरच्या १८ टॅक्सी जप्त
दिल्ली सरकारने ऑनलाईन बुकिंगने टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या प्रमुख कंपन्या ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी जप्त केल्या आहेत. दिल्लीत सम-विषम वाहतूक योजना लागू आहे. या दरम्यान ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे सरकारने ही जप्ती आणली आहे.
Apr 20, 2016, 12:14 AM IST'ओला'ने टाकली चेन्नईच्या पुरात बचावासाठी होडी
टॅक्सी सेवा अॅप सर्व्हिस ओला कंपनीने दक्षिण भारतातील चेन्नई अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोफत होडी सेवा सुरू केली आहे.
Nov 18, 2015, 09:39 PM ISTमोबाईल अॅपवरील टॅक्सी सेवेला हायकोर्टाचा दिलासा
ओला आणि उबेर सारख्या टॅक्सी सेवांना ग्राहक प्राधान्य देत आहेत, अशा वेळेस ओला आणि उबेरला उच्च न्यायालयाकडून दिलासा देणारा निर्णय देण्यात आला आहे.
Jul 15, 2015, 06:18 PM IST