नाशिक । झी २४ तास इम्पॅक्ट । इगतपुरीत मुंबईकर भागवतायेत आदिवासींची तहान
नाशिक । धरण उशाला, कोरड घशाला, झी 24 तास इम्पॅक्ट, इगतपुरीत मुंबईकर भागवतायत आदिवासींची तहान इगतपुरी,
May 15, 2019, 10:55 PM ISTराष्ट्रीय खेळाडूवर चोरट्यांचा कोयत्याने प्राणघातक हल्ला
राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी लूटमार करण्यासाठी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
May 15, 2019, 04:27 PM ISTनाशिक| शहरात चोरट्यांचा हैदौस; घरफोडीमुळे दहशत
नाशिक| शहरात चोरट्यांचा हैदौस; घरफोडीमुळे दहशत
May 14, 2019, 10:55 PM ISTनाशिक| कुटुंब नियोजन शस्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू.
नाशिक| कुटुंब नियोजन शस्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू.
May 14, 2019, 05:25 PM ISTनाशिक| दुष्काळामुळे लाखो आदिवासी शेतकरी स्थलांतरीत.
नाशिक| दुष्काळामुळे लाखो आदिवासी शेतकरी स्थलांतरीत.
May 14, 2019, 03:50 PM ISTहा संदेश देण्यासाठी नाशिकमध्ये आता विश्वास नांगरे-पाटीलही रस्त्यावर
ज्यांनी नियमाचे पालन केले नाही, त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात आलाय. सलग आठ दिवस ही कारवाई अशीच सुरू असणार आहे.
May 13, 2019, 09:24 PM ISTनाशिक । दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती
नाशिक जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
May 13, 2019, 12:15 PM ISTविषारी ताडी बनवणारा म्होरक्या गजाआड
याप्रकरणी मालकाला अटक केली असून दोन प्रमुख सूत्रधार यामध्ये फरार आहेत.
May 13, 2019, 07:35 AM ISTनाशिक | नेत्रदीपक दीक्षांत संचलन, विंग प्रदान सोहळा
नाशिक | नेत्रदीपक दीक्षांत संचलन, विंग प्रदान सोहळा
May 11, 2019, 06:20 PM ISTदेवभूमीत चोरट्यांचा धुमाकूळ, चेटकीणीची बॅग चोरट्यांनी पळवली
नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
May 11, 2019, 04:34 PM ISTनाशिक | 'अलबत्या गलबत्या'च्या कलाकारांच्या बॅगा चोरीला
नाशिक | 'अलबत्या गलबत्या'च्या कलाकारांच्या बॅगा चोरीला
May 11, 2019, 04:05 PM ISTमालेगावातून लाखोंचा 'कुत्ता गोळी'चा साठा जप्त, दोघांना अटक
मालेगाव पोलिसांनी कुत्ता गोळीविरोधात मोहीम उघडली असून सातत्याने कुत्ता गोळी विरोधात कारवाई केली जात असते
May 11, 2019, 09:47 AM ISTनाशिक | वैतरणा धरणातलं शिवमंदिर पुन्हा दिसू लागलं
Nashik Igatpuri Lord Shiva Temple Seen As Water Level At Vaitarna Dam Reduced
वैतरणा धरणातलं शिवमंदिर पुन्हा दिसू लागलं
नाशिक | लासलगाव जिल्हा रुग्णालयाची दयनीय अवस्था
नाशिक | लासलगाव जिल्हा रुग्णालयाची दयनीय अवस्था
May 9, 2019, 04:10 PM IST