नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समांथाच्या घरी वाजले सनई-चौघडे, वाईन गाउनमध्ये दिसली अभिनेत्री
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चर्चा रंगल्या...
Sep 22, 2024, 06:39 PM ISTPHOTO : कानात झुमके आणि गोल्डन साडी..., शोभिता धुलिपालाचे साडीमध्ये समुद्रकिनारी फोटोशूट, फोटोंनी वेधलं लक्ष
साउथ अभिनेत्री शोभिता धुलिपाला नेहमी तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
Sep 22, 2024, 01:33 PM ISTFemale Naga Sadhu : महिला नागा साधू कसे बनतात? अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास
Female Naga Sadhu : जी लोक दैनंदिन जीवनाचा त्याग करुन अध्यात्माच्या वाट धरतात त्यांना साधू किंवा साध्वी म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये अध्यात्माकडे लोकांचा कल वाढला आहे. याचा प्रवास हा खूप खडतड असतो. त्यात महिला नागा साधूबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता कायम दिसून येते.
Sep 14, 2024, 07:11 PM ISTबहिणीच्या हळदीसमारंभात साई पल्लवीची धूम! पाहा VIDEO
Sai Pallavi Video : साई पल्लवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 10, 2024, 01:24 PM ISTसाखरपुड्यानंतर पहिल्यांदाच शोभिताने दाखवली इंगेजमेंट रिंग, शेअर केला साडीतला सुंदर फोटो
साउथ सुपरस्टार नागा चैतन्यसोबत साखरपुडा झाल्यानंतर आता शोभिता धुलिपाला हिच्या नवीन फोटोंवर चाहत्यांच्या नजरा वळल्या आहेत. ज्यामध्ये ती इंगेजमेंटची रिंग दाखवत आहे.
Sep 5, 2024, 07:39 PM ISTनागा चैतन्य आणि शोभिता धूलिपालाच्या लग्नाची तारीख ठरली? अभिनेता म्हणाला...
अद्याप काहीही लग्नाची तारीख ठिकाण असं काहीही ठरवलं गेलं नाही आणि ते लवकरच जाहीर करू, असं नागाने म्हटलंय.
Aug 28, 2024, 09:34 PM ISTनागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथा पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'प्रेम म्हणजे त्याग, आयुष्यात दुसरी व्यक्ती...'
Samantha Post After Naga Chaitanya Engagement : नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर आता समंथाने आपल्या भावना इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्यात.
Aug 25, 2024, 07:03 PM IST'दुसऱ्या बाईसाठी नाग चैतन्य शोभिताला 2027 मध्ये सोडणार'; थेट पोलीस स्टेशनमध्ये...
Naga Chaitanya To Leave Sobhita Dhulipala For Another Woman: समंथा प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर आता नाग चैतन्याने दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर साखरपुडा केल्यानंतर हे भाकित करण्यात आलं आहे.
Aug 14, 2024, 02:16 PM ISTVIDEO : नागार्जुनने जेव्हा होणाऱ्या सुनेला सर्वांसमोर म्हटलं होतं So Hot, म्हणतो 'तिच्याविषयी मला आकर्षण...'
नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे. यानंतर नागार्जुनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नागार्जुन सुनेला का असं म्हणाला.
Aug 12, 2024, 08:49 PM ISTनागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथाला आलं लग्नाचं प्रपोजल, उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...
Samantha Ruth Prabhu Marriage Proposal : नागा चैतन्य आणि शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथा रुथ प्रभूला आले लग्नाचे प्रपोजल...
Aug 11, 2024, 11:49 AM ISTMahila Naga Sadhu : महिला नागा साधूंची रहस्यमयी दुनिया उघड; स्वत:चच पिंडदान करतात आणि...
Mahila Naga Sadhu : दैनंदिन जीवनाचा त्याग करत अध्यात्माच्या वाटेवर जाणाऱ्या मंडळींना अनेकदा साधू किंवा साध्वी संबोधलं जातं. अशा या प्रत्यक्ष जगापासून दूर असणाऱ्या विश्वाविषयी अनेकांनाच कुतूहल असतं.
Aug 9, 2024, 12:30 PM ISTनागा चैतन्य अन् सोभिताच्या साखरपुड्यासाठी तारीख खास, काय आहे रणबीर अन् आलियाचं कनेक्शन?
Sobhita Dhulipala and Naga Chaitanya Engagement : साऊथ इंडियन सुपरस्टार अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलीपाला यांचा साखरपुडा 8 ऑगस्टला पार पडला. नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी याची माहिती दिली.
Aug 8, 2024, 09:23 PM ISTसाखरपुडा नागा चैतन्यचा, इंटरनेटवर चर्चा फक्त समंथाची! गुगलवर लोकांना एकच प्रश्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा गुरुवारी सकाळी हैदराबादमध्ये पारंपारिक पद्धतीने साखरपुडा संपन्न झाला आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चा फक्त समंथाची आहे. काय आहे कारण? वाचा सविस्तर
Aug 8, 2024, 07:36 PM ISTसमांथा नागा चैतन्यची पहिली पत्नी नव्हे, Ex-Wife ने स्वत:च केला होता खुलासा, जाहीर केलं पहिल्या पत्नीचं नाव
Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Engagement: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलिपालासह (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला आहे. नागार्जुन (Nagarjuna) यांनी सोशल मीडियावर मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
Aug 8, 2024, 06:51 PM IST
नागा चैतन्य करतोय या अभिनेत्रीला डेट? समोर आलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण
समंथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्य आयुष्यात पुढे गेला आहे.
Jun 4, 2024, 12:18 PM IST