naga chaitanya

'मला लोकं सेकंड हॅण्ड म्हणत होते, वापर केलेली...'; घटस्फोटावर पहिल्यांदा बोलली समांथा रुथ प्रभू

Samantha Ruth Prabhu on her Divorce :  समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. 

Nov 26, 2024, 05:29 PM IST

गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या नागा चैतन्यवर समांथाचा निशाणा; म्हणाली, 'माझ्या Ex वर मी भरपूर...'

Samantha Ruth Prabhu on Naga Chaitanya :  समांथा रुथ प्रभूनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 25, 2024, 01:21 PM IST

ठरलं तर मग...'या' दिवशी विवाहबंधनात अडकणार शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. 

Oct 30, 2024, 06:27 PM IST

Naga Chaitanya ने पहिल्यांदा शेअर केला Sobhita Dhulipala सोबतचा फोटो, पण त्या कृतीमुळे होतेय चर्चा

नागा चैतन्याने शोबिता धूलिपालासोबत साखरपुड्यानंतर पहिल्यांदा फोटो शेअर केला. या फोटोची सोशल मीडियावर खूप होतेय चर्चा. 

Oct 20, 2024, 08:50 AM IST

समांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! 'आम्ही शांत राहणार नाही', म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?

South Industry Naga-Samantha Divorce Remark : समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर दाक्षिणात्य चित्रपटांनी व्यक्त केला संताप... 

Oct 3, 2024, 11:52 AM IST

समांथा- नागा चैतन्याच्या घटस्फोटामागे राजकीय कनेक्शन? मंत्र्यांचा दावा; समांथा संतापून म्हणाली, 'तुम्हाला...'

Samantha Ruth Prabhu: समांथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबाबत तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी एक दावा केला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. 

 

Oct 3, 2024, 08:38 AM IST

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समांथाच्या घरी वाजले सनई-चौघडे, वाईन गाउनमध्ये दिसली अभिनेत्री

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चर्चा रंगल्या...

Sep 22, 2024, 06:39 PM IST

PHOTO : कानात झुमके आणि गोल्डन साडी..., शोभिता धुलिपालाचे साडीमध्ये समुद्रकिनारी फोटोशूट, फोटोंनी वेधलं लक्ष

साउथ अभिनेत्री शोभिता धुलिपाला नेहमी तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. 

Sep 22, 2024, 01:33 PM IST

Female Naga Sadhu : महिला नागा साधू कसे बनतात? अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास

Female Naga Sadhu : जी लोक दैनंदिन जीवनाचा त्याग करुन अध्यात्माच्या वाट धरतात त्यांना साधू किंवा साध्वी म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये अध्यात्माकडे लोकांचा कल वाढला आहे. याचा प्रवास हा खूप खडतड असतो. त्यात महिला नागा साधूबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता कायम दिसून येते. 

Sep 14, 2024, 07:11 PM IST

बहिणीच्या हळदीसमारंभात साई पल्लवीची धूम! पाहा VIDEO

Sai Pallavi Video : साई पल्लवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 10, 2024, 01:24 PM IST

साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच शोभिताने दाखवली इंगेजमेंट रिंग, शेअर केला साडीतला सुंदर फोटो

साउथ सुपरस्टार नागा चैतन्यसोबत साखरपुडा झाल्यानंतर आता शोभिता धुलिपाला हिच्या नवीन फोटोंवर चाहत्यांच्या नजरा वळल्या आहेत. ज्यामध्ये ती इंगेजमेंटची रिंग दाखवत आहे. 

Sep 5, 2024, 07:39 PM IST

नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपालाच्या लग्नाची तारीख ठरली? अभिनेता म्हणाला...

अद्याप काहीही लग्नाची तारीख ठिकाण असं काहीही ठरवलं गेलं नाही आणि ते लवकरच जाहीर करू, असं नागाने म्हटलंय.

Aug 28, 2024, 09:34 PM IST

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथा पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'प्रेम म्हणजे त्याग, आयुष्यात दुसरी व्यक्ती...'

Samantha Post After Naga Chaitanya Engagement : नागा चैतन्य आणि  शोभिता धूलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर आता समंथाने आपल्या भावना इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्यात.

Aug 25, 2024, 07:03 PM IST

'दुसऱ्या बाईसाठी नाग चैतन्य शोभिताला 2027 मध्ये सोडणार'; थेट पोलीस स्टेशनमध्ये...

Naga Chaitanya To Leave Sobhita Dhulipala For Another Woman: समंथा प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर आता नाग चैतन्याने दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर साखरपुडा केल्यानंतर हे भाकित करण्यात आलं आहे.

Aug 14, 2024, 02:16 PM IST

VIDEO : नागार्जुनने जेव्हा होणाऱ्या सुनेला सर्वांसमोर म्हटलं होतं So Hot, म्हणतो 'तिच्याविषयी मला आकर्षण...'

नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे. यानंतर नागार्जुनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नागार्जुन सुनेला का असं म्हणाला. 

Aug 12, 2024, 08:49 PM IST