mumbai police

नोकरीच्या निमित्ताने टॅटू हटवण्यासाठी मुंबईत आली अन् जीव गमावून बसली; कार 30 मीटर उंच हवेत उडून भीषण अपघात

Mumbai Crime : हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अध्वर्यू रात्री वेगाने गाडी चालवत होता. त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी स्पीडब्रेकवरुन 30 मीटर उंच उडाली

May 14, 2023, 01:16 PM IST

मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

CM Eknath Shinde : या घटनेनंतर अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे.

May 13, 2023, 11:35 AM IST

Mumbai Crime : डॉक्टरच्या हत्येनंतर नेपाळला जाण्याचा प्लॅन..; मुंबई पोलिसांनी आरोपीला 12 तासांच्या आत गाठलं आणि...

Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला गुजरातच्या अहमदाबाद येथून अटक केली आहे. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. तितक्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे

May 10, 2023, 10:32 AM IST

आईसह भावाला कोल्हापुरातून बोलवलं अन्... मालमत्तेसाठी माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या

Mumbai Crime : माजी पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून दोन आरोपींचा शोध सुरु आहे. 5 एप्रिलपासून माजी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगा बेपत्ता होते

May 7, 2023, 05:45 PM IST

Video : ओ मॅडम आप बहोत... मुंबईत धावत्या ट्रेनमधून तरुणाने काढली महिला पोलिसाची छेड

Mumbai Crime : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे रेल्वे स्थानकावर घडलेल्या या प्रकारानंतर एकच खलबळ उडाली आहे. रेल्वेच्या दारात खाली बसून तरुणाने महिला पोलिसांची छेड काढली आहे. हा संतापजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

May 7, 2023, 11:56 AM IST

पत्नीसोबत नको ते केलं, चूक लक्षात आली अन्... स्वतःला पेटवून घेत पतीने संपवलं जीवन

Mumbai Crime : धारावी परिसरात बुधवारी रात्री एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, या दाम्पत्यात किरकोळ वाद झाला होता.

May 5, 2023, 10:34 AM IST

Crime News : शिक्षण बारावी पास पण दिवसाची कमाई 5 कोटी; असं काम करायचा की पोलिसही झाले शॉक

दिवसाला पाच कोटींची कमाई करणारा हा तरुण जे काम करायचा ते पाहून पोलिसही शॉक झाले आहेत. विशेष म्हणजे चिनी नागरीकांच्या मदतीने चो हे काम करत होता. 

May 3, 2023, 08:52 PM IST

Fake Call Center : पहाटेच 50- 60 चहा नाश्त्याच्या ऑर्डरनं Mumbai Police बुचकळ्यात; पुढच्याच क्षणी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

Fake Call Center Busted : एका रिसार्टमध्ये दररोज पहाटे 50 ते 60 चहा - नाश्त्याच्या ऑर्डर्स, मुंबई पोलीस पडले बुचकळ्यात अन् त्यानंतर समोर आले धक्कादायक वास्तव...काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. (Mumbai News)

May 2, 2023, 09:23 AM IST

भाईजानला मुंबईपेक्षा दुबई वाटते सुरक्षित, असं का म्हणाला Salman Khan?

Salman Khan News:  सलमानला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित (Dubai Safe compare Mumbai) वाटू लागलीये. दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं जास्त सेफ आहे. मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचं मत सलमानने नोंदवलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याने फॅन्स नाराज असल्याचं पहायला मिळतंय.

May 1, 2023, 02:55 PM IST

दोन कुटुंबांच्या वादात महिलेचा गेला महिलेचा जीव; छातीत गोळ्या घालून निर्घृण हत्या

Mumbai Crime : शनिवारी मुंबईतील मानखुर्द परिसर गोळीबाराच्या घटनेने हादरून गेला. या गोळीबारात फरजाना इरफान शेख नावाच्या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. दोन कुटुंबातील भांडणानंतर हा गोळीबार झाला.

Apr 30, 2023, 10:45 AM IST

अर्शदीपने स्टम्प तोडल्यानंतर पंजाबने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी; मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

IPL 2023: मुंबईविरोधात (Mumbai Indians) झालेल्या सामन्यात पंजाबचा (Punjab Kings) अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) विजयाचा खरा हिरो ठरला. एका चेंडूवर तर त्याने स्टम्प तोडल्याने एकच चर्चा रंगली आहे. 

 

Apr 23, 2023, 10:28 AM IST

Crime News : वृद्ध महिलेचं तोंड बादलीत बुडवलं अन्... मुंबईतील हादरवणारी घटना

Mumbai Crime : पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून महिलेची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मुलगा घरी नसल्याचे पाहून घरकाम करणाऱ्या महिलेने हे कृत्य केले.

Apr 22, 2023, 02:11 PM IST

Mumbai crime : हाय प्रोफाईल हॉटेल अन् पैशांची गरज... वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्या 24 वर्षीय अभिनेत्रीला अटक

Mumbai Crime : दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी हायप्रोफायल सेक्स रॅकेटप्रकरणी टीव्ही अभिनेत्री आरती मित्तलला अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर तीन मॉडेल्सची पोलिसांनी सुटका केली आहे,

Apr 22, 2023, 12:52 PM IST

अभिनेता Sahil Khan अडचणीत, महिलेनं गंभीर आरोप करत केली तक्रार दाखल

FIR  Against Sahil Khan : अभिनेता साहिल खानविरोधात (Sahil Khan) एका महिनेलं तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्याच्यावर कलम 500, 501, 509, 504आणि कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Apr 20, 2023, 05:16 PM IST