बंदुकीचा धाक दाखवत केले अपहरण; आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा दाखल
Mumbai Crime : मुंबईतील एका व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराई पोलीस याप्रकणाचा अधिक तपास करत आहेत.
Aug 10, 2023, 08:33 AM ISTमुंबई पोलिसांकडून 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचे कौतुक; पाहा व्हिडीओ
बाईपण भारी देवा हा चित्रपट रिलीज होवून जवळ जवळ दीड महिना उलटून गेलाय तरी प्रेक्षकांचा उत्साह तसू भरही कमी झालेला नाही. कुठेतरी सिनेमाची गाणीच गाजतायात तर काहीजण कोणत्या न कोणत्या पात्रात स्वतःला अनुभवत आहे. असं वाटतंय जणू ह्या सिनेमामुळे महाराष्ट्रात एक उत्सवाचं वातावरण निर्माण झालंय.
Aug 9, 2023, 06:44 PM ISTमुंबई पोलिसांनी आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 द्वारे केली रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती
आयुष्मान खुरानाचे अनेक चित्रपट असे केले आहेत ज्यातून समाजाल एक मेसेज देता येईल. त्यात अनेक चित्रपट आहेत. लवकरच अभिनेत्याचा 'ड्रिम गर्ल २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Aug 8, 2023, 07:39 PM ISTThreat Call | मंत्रालय कंट्रोलरुमला धमकीचा फोन,पोलिस सतर्क
Threatening call to mantralaya control room
Aug 8, 2023, 01:05 PM ISTMumbai News | धक्कादायक ! मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये बॅाम्ब ठेवल्याची धमकी
Mumbai police control room receive a threat call of train blast
Aug 6, 2023, 12:50 PM ISTमुंबईत बंदुकीचा धाक दाखवत खंडणी उकळण्याचा प्रयत्न; मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Attempted extortion at gunpoint in Mumbai Arrested by Mumbai Police
Aug 5, 2023, 09:20 PM ISTMumbai Airport | मुंबई विमानतळ स्फोटाने उडवून देण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर
Threat call to Mumbai Airport over bomb blast
Aug 5, 2023, 02:20 PM ISTमुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर बाईकवरुन दोघांची शर्यत; पोलिसांनी पकडताच समोर आली धक्कादायक माहिती
Mumbai Western Express Highway: मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांनी कारवाई करत 2 जणांना अटक केली आहे.
Aug 2, 2023, 05:11 PM ISTजयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार: आरोपीबाबत पोलिसांनी दिली महत्त्वाची बातमी
GRP PRess Confernce on mumbai jaipur express
Jul 31, 2023, 04:00 PM IST'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात
Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते. जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.
Jul 31, 2023, 12:55 PM ISTनरिमन हाऊस पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गुगल फोटोवर NIAचा मोठा खुलासा
Nariman House : तपासादरम्यान एनआयएने आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाब्यातील नरिमन हाऊसचे गुगल फोटो असल्याचे समोर आले आहे. नंतर ही माहिती पुणे एटीएस आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नरिमन हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Jul 30, 2023, 07:45 AM ISTदत्ता सामंत हत्या प्रकरणात छोटा राजनची निर्दोष सुटका; कोर्टाने काय सांगितलं?
Dutta Samant Murder Case : कामगार नेते आणि माजी खासदार दत्ता सामंत यांच्या 1997 च्या हत्याप्रकरणात गुंड छोटा राजनला एका विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष ठरवले आहे.
Jul 29, 2023, 09:09 AM ISTमुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिस भरतीचे वृत्त खोटं?; सूत्रांची माहिती
No Contract Recruitment Of Mumbai Police
Jul 25, 2023, 03:20 PM ISTपब्जी खेळताना मैत्री, नंतर हॉटेलवर नेले; आता लग्नाचे अमीष देऊन बलात्कार केल्याची तक्रार
मुंबई पोलिसांनी सांताक्रूझ येथे राहणाऱ्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या तरुणाच्या कथित प्रेयसीनेच पोलिसात तक्रार दिली आहे. काही वर्षांपूर्वी मी PUBG गेम खेळताना या व्यक्तीच्या संपर्कात आले होते.
Jul 25, 2023, 10:13 AM ISTमोठी बातमी! अंधेरीत मध्यरात्री दरड कोसळली; घरांमध्ये शिरले मातीचे ढिगारे
Mumbai News : रायगडमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतून आतापर्यंत 27 मृतदेह हाती लागले आहेत. तर अद्याप अनेकजण बेपत्ता आहेत. अशातच मुंबईतही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Jul 25, 2023, 07:36 AM IST