How to Make Masala for Tea: थंडीच्या सिजनमध्ये दिवसात कधीही चहा पिण्याची इच्छा होते. मस्त गुलाबी थंडीत गरम कडक मसाला चहा प्यावासा वाटतो. कडक चहा नसेल तर चहाची मजा येत नाही. आले, वेलची आणि दालचिनीसारखे मसाले चहाला कडक बनवण्यास मदत करतात. तर काही लोक त्यांचा चहा अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी चहाचा मसाला वापरतात. चहा मसाला बाजारात सहज उपलब्ध असतो. पण तुम्ही तुम्हाला हवा तेवढा कडक चहा मसाला घरीच बनवू शकता. यामुळे र्दी, खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो. आम्ही देत असलेल्या स्टेप बाय स्टेप्स फॉलो करून तुम्ही बाजारात मिळतो तास चहाचा मसाला घरीही बनवू शकता. चला मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी जाणून घेऊयात.
लवंग २५ ग्रॅम, वेलची २५ ग्रॅम, काळी मिरी २५ ग्रॅम, दालचिनी २५ ग्रॅम, बडीशेप- १५ ग्रॅम, गुलाबाच्या पाकळ्या- ५ ग्रॅम, सुंठ पावडर- १५ ग्रॅम.
हे ही वाचा: Butter Tea recipe: 'हा' बटर टी तुम्हाला थंडीत देईल वेगळीच एनर्जी, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
हे ही वाचा: Ginger Halwa Recipe: सर्दी-खोकल्यापासून आराम हवाय? बनवा अद्रकाचा शिरा, प्रतिकारशक्तीही वाढेल!
हे ही वाचा: Beetroot Chips Recipe: मुलं बीटरूट खात नाहीत? मग त्यापासून बनवा चिप्स, झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या