mumbai police

Couple Viral Video : 'बेशरम रंग'! भरस्त्यात कपलचा Kissing रोमान्स, मुंबईकरांचे डोळे झाले पांढरे

Kissing Viral Video :  सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कपल रोमान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. कधी बाइकवर तर कधी कारच्या रुफटॉपवर...परत एक कपलचा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Feb 3, 2023, 04:00 PM IST

तालिबानच्या प्रमुखाचा मुंबईवर हल्ला करण्याचा आदेश; NIA ला आलेल्या धमकीमुळे यंत्रणा हाय अलर्टवर

Terror Attack : एनआयएला आलेल्या ईमेलमुळे एकच खळबळ उडाली आहे. या ईमेलची माहिती मिळताच मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत

Feb 3, 2023, 12:11 PM IST

ती, तो आणि त्यांचा शेजारी... मुंबईतल्या खुनाचं रहस्य अखेर पोलिसांनी उलगडलं

मुंबईतल्या वसईजवळच्या नायगाव परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती, या हत्येमागचं रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

Feb 1, 2023, 07:42 PM IST

Mumbai Viral Video : दारुच्या नशेत तरुणीने ओलांडली मर्यादा, पोलीस कर्मचाऱ्यासोबत...

Mumbai Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दारुच्या नशेत त्या तरुणी रस्त्यात पोलिसांसोबत असं काही केलं की, तिचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Feb 1, 2023, 03:44 PM IST

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी जय्यत तयारी, स्वत: पोलीस आयुक्ताकडून सुरक्षेची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असून यानिमित्ताने पोलिसांकडू सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन कार्यक्रमांचं नियोजन आहे. सुरक्षेत कोणतीही कमतरता असू नये यासाठी पोलीस आयुक्तही आढावा घेत आहेत. 

 

Jan 30, 2023, 04:52 PM IST

आताची मोठी बातमी! 'जीवे मारून समुद्रात फेकू...' आशिष शेलार यांना धमकीचं पत्र

भाजप नेते आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचं धमकीचं पत्र, वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल

Jan 27, 2023, 06:37 PM IST

आताची मोठी बातमी! शिवसेना भवनासमोरचे मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर हटवले

19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर, त्यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गट शक्तीप्रदर्शन करणार

Jan 17, 2023, 05:25 PM IST

Urfi Javed New Look: उर्फीचा पुन्हा कहर! हा टॉपलेसचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Urfi Javed New Video: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिने अलीकडेच नवीन लूक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यात उर्फी टॉपलेस आणि ब्रेलेस दिसत आहे. उर्फीने यावेळी इज्जत राखण्यासाठी चक्क पंखांचा वापर केला आहे.

Jan 15, 2023, 03:22 PM IST
Mumbai Police notice to Urfi Javed, complaint filed by Chitra Wagh PT1M29S

Video | मुंबई पोलिस करणार Urfi Javed ची चौकशी

Mumbai Police notice to Urfi Javed, complaint filed by Chitra Wagh

Jan 14, 2023, 09:25 AM IST

Mumbai Crime: माय-लेकीच्या नात्याला काळीमा! 16 वर्षीय मुलीचा 40 वर्षीय व्यक्तीसोबत केला सौदा, दीड वर्ष अत्याचार अन्...

Crime News: मुंबईतून माय-लेकीच्या काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. स्वत:च्या 16 वर्षीय मुलीला 40 वर्षीय व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठवले.

Jan 14, 2023, 08:57 AM IST

Urfi Javed : मॉडेल उर्फी जावेद हिच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश

Urfi Javed News : मॉडेल उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंबोली पोलीस ठाण्यात आज उर्फी जावेदची चौकशी होणार आहे.

Jan 14, 2023, 08:56 AM IST

'ज्या दिवशी सापडेल त्याच दिवशी तिचं थोबाड रंगवेन' उर्फी जावेदने आव्हान दिल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या

चित्रा वाघ आणि Urfi Javed मधला वाद टोकाला, उर्फी जावेदला अटक करण्याची चित्रा वाघ यांची मागणी तर उर्फी जावेदचा जोरदार पलटवार

Jan 2, 2023, 05:17 PM IST