mumbai police

Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''

Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे. 

Mar 21, 2023, 10:33 AM IST

Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची 2.6 कोटींची फसवणूक!

'खिलाडी' आणि 'जो जीता वही सिकंदर' फेम दीपक तिजोरी यांची फसवणूक झाली आहे. एका निर्मात्याने त्यांची 2.6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप दीपक तिजोरी यांनी केला आहे.

Mar 20, 2023, 05:43 PM IST

अमृता फडणवीस यांना लाच ऑफर करणाऱ्या अनिल जयसिंघानीला कशी झाली अटक? 72 तासांचा ऑपरेशनचा थरार जाणून घ्या

Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस यांना अनिक्षा नावाच्या एका महिलेने आपण फॅशन डिझायनर असल्याचं सांगितलं होतं. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याविरोधात कट रचला आणि धमकी दिल्याची समोर आल्यावर तिला अटक करण्यात आली. पण या घटनेचा मास्टर मॉइंड अनिल जयसिंघानी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 

Mar 20, 2023, 04:59 PM IST

Salman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO

Salman Khan House Security by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Salman Khan Case) सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या मुंबई पोलिस यावर कारवाई करताना दिसत आहेत. गॅलक्सीबाहेर (Salman Khan House) मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलाय. 

Mar 20, 2023, 12:33 PM IST

Mumbai Crime : मद्यधुंद तरुणाने जॉगिंगसाठी गेलेल्या महिलेला उडवले; धावपटूचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : दादर येथील महिला जॉगिंगसाठी पहाटे बाहेर पडली होती. मात्र भरधाव कारचालक तरुणाने तिला उडवले. महिलेला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

Mar 19, 2023, 11:43 AM IST

Lalbaug Murder : निदर्यपणाचा कळस! 'ती' टीव्ही मालिका पाहून पोटच्या लेकीने आईचे केले तुकडे....

Lalbaug Crime : गेले तीन महिने आईच्या मृतदेहासोबत ती घरात राहत होती. या घटनेने मुंबई हादरुन गेली. पोलिसांनी घर फोडलं आणि एकच खळबळ माजली. आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांचा जबाब नोंदवला. त्यानंतर या हत्येमागील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. 

Mar 18, 2023, 11:15 AM IST

Maharashtra HSC Paper Leak: गणिताच्या पेपरच्या आधीही 2 पेपर फुटले! मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Maharashtra HSC Paper Leak 2023: अहमदनगरमधील एका कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी 3 मार्च रोजी गणिताचा पेपर फोडल्याचं उघड झाल्यानंतर तपास सुरु झाला अन् नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Mar 16, 2023, 03:22 PM IST

अमृता फडणवीसांना धमकी देणारी ती' फॅशन डिझायनर अखेर पोलिसांच्या ताब्यात; काय आहे नेमकं प्रकरण?

Amruta Fadnavis Bribe Case: फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षा नावाच्या महिलेने अमृता फडणवीस यांच्यासोबत जवळीक साधली होती. त्यानंतर विश्वास संपादन करुन अनिक्षाने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याविरोधात कट रचला आणि धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. 

Mar 16, 2023, 03:14 PM IST

Mumbai Crime : अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; धमकावल्याप्रकरणी डिझायनरविरोधात गुन्हा दाखल

Crime News : गेले 16 महिने ही महिला अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या संपर्कात होती. अमृता फडणवीस यांना सातत्याने फोनवर मेसेज आणि कॉल्स येऊ लागल्याने त्यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Mumbai Police) तक्रार दाखल केली होती. फडणवीसांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डिझायनर महिला आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mar 16, 2023, 09:00 AM IST

गँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला 'Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर...'

Lawrence Bishnoi To Salman Khan: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात (blackbuck case) बिश्नोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा (Bishnoi warns Salman) दिला आहे. 

Mar 15, 2023, 03:12 PM IST

Mumbai Crime News : मुंबईतून धक्कादायक बातमी, कपाटात ठेवला प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह

Mumbai Crime News : मुंबईतील पेरु कंपाऊंड परिसरातली धक्कादायक घटना उघड झाली आहे. महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरुन कपाटात बंद करुन ठेवला होता. तिच्या 22 वर्षांच्या मुलीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तिची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. 

Mar 15, 2023, 11:59 AM IST

Sheetal Mhatre Viral Video : खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा? नव्या आरोपाने खळबळ

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फिंग केलेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चार जणांना अटक तर एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.

Mar 14, 2023, 02:20 PM IST

Sheetal Mhatre : हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?; व्हायरल व्हिडीओवरुन शीतल म्हात्रे संतापल्या

Sheetal Mhatre : फेसुबकवर मातोश्री नावाच्या पेजवरून आणि ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय

Mar 12, 2023, 11:36 AM IST

धक्कादायक! मुंबईत विदेशी महिलेवर सात वर्षे अत्याचार; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

Crime News : मुंबईत विदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मनीष गांधी असे आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मनीष गांधी याने 2016 ते 2022 दरम्यान महिलेवर अनेकदा बलात्कार केला.

Mar 12, 2023, 09:16 AM IST