Video : रस्त्यावर सफाई करणाऱ्या मजुराला कारने चिरडलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime : गोवंडीत दोनच दिवसांपूर्वी दोन मजुरांचा गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता कांदिवलीतही एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
Jun 26, 2023, 05:43 PM ISTVideo | जुहू चौपाटीवर दोन मुलं बुडाली; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
Mumbai Juhu Beach Two Boys Survived From Alert Police
Jun 25, 2023, 09:15 AM ISTमॉलच्या गेमिंग झोनमधून तरुण थेट रुग्णालयात; थोडक्यात बचावला नाहीतर....
Mumbai News : बांगूर नगर पोलिसांनी मालाडच्या इन्फिनिटी मॉलच्या गेमिंग झोनच्या व्यवस्थापनाविरुद्ध 19 वर्षीय तरुणाचा पाय ट्रॅम्पोलिनच्या घटनेत फ्रॅक्चर झाल्यानंतर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
Jun 24, 2023, 11:09 AM ISTपत्नीला वेश्या बनवण्यासाठी मुंबईत आणून विकलं अन्... नराधम पतीला कुटुंबियांनीही दिली साथ
UP Crime : आरोपी पतीने त्याचे आधीही लग्न झाल्याचे आपल्यापासून लपवल्याचे पीडितेने म्हटलं आहे. हुंड्यासाठीचा छळ थांबल्यानंतर पतीने पत्नीला थेट वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी विकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jun 23, 2023, 05:59 PM ISTमुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी! पोलिसांना फोनवर म्हणाला, 24 जूनला स्फोट घडवणार..
Mumbai Pune Bomb Blast Threat: मुंबई आणि पुण्यामध्ये 24 तारखेला स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली असून यासाठी आपल्याला 2 कोटी रुपये मिळाल्याचा दावा फोन करणाऱ्याने केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
Jun 23, 2023, 12:00 PM ISTमुंबईतील टॉवरमध्ये फ्लॅट आणि बरीच श्रीमंती... तुम्ही यांना पाहिलंय का?
Mumbai News : तुम्ही तर यांना सोशल मीडियावर फॉलो करत तर नाही ना? कारण शेअर बाजारातील यशाचा मंत्र देणारं हे जोडपं मुंबईच्या आलिशान फ्लॅटमधून करायचे काळा धंदा.
Jun 21, 2023, 08:28 AM ISTInternational Traitor Day | ठाकरे गट आज पाळणार गद्दार दिवस
Police Notice Of Action To Shiv Sena Thackeray Camp If Gaddar Din Celebrated
Jun 20, 2023, 12:40 PM ISTTMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' चे निर्माता असित मोदीविरुद्ध FIR, काय आहे नेमके प्रकरण?
FIR on Asit Modi: तारक मेहता का उल्टा या मालिकेच्या वादग्रस्त प्रकरणात आणखी भर पडली आहे. यावेळेस पोलिसांनी थेट मालिकेचा निर्माता, ऑपरेशन हेड आणि इतर क्रू मेंबर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Jun 20, 2023, 09:33 AM ISTअनोळखी व्यक्तीच्या हातात आधार कार्ड देताय? मुंबईतील मोबाईलच्या दुकानातून गुन्हेगारी कृत्यांसाठी असा झाला वापर
Aadhaar Cards Misused Case: मुंबई पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सिम कार्डची विक्री होत असल्याच प्रकार समोर आला आहे.
Jun 19, 2023, 01:19 PM ISTMumbai News | शरद पवार यांना धमकी देणारा 'तो' पुण्यात; पोलिसांनी घेतलं ताब्यात
Mumbai Police Arrested One From Pune In Sharad Pawar Life Threat
Jun 12, 2023, 09:00 AM ISTमुंबईत NCB ची मोठी कारवाई; डोंगरीतून 50 कोटींचे ड्रग्ज जप्त
Mumbai Crime : मुंबई एनसीबीने महाराष्ट्राच्या राजधानीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत तीन जणांना अटक करून अमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह 50 कोटी रुपये किमतीचे 20 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे.
Jun 11, 2023, 05:55 PM ISTशुल्लक कारणावरुन मित्रालाच हातोड्याने संपवलं; आरोपीला बोरिवलीतून अटक
Mumbai Crime : बोरीवलीमध्ये घडलेल्या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मित्राच्या हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.
Jun 11, 2023, 12:15 PM ISTब्युटी प्रोडक्ट वापरताय?; बनावट सौंदर्य प्रसाधन विकणाऱ्याला मुंबईत अटक
Economic Offence Wing Raid And Seized Fake Beauty Product In Mumbai
Jun 9, 2023, 05:40 PM ISTMira Raod Murder Case : म्हणून सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, आरोपी मनोज सानेच्या जबाबात धक्कादायक खुलासा
Mira Road Murder Case : बुधवारी संध्याकाळी, 56 वर्षीय व्यक्तीला त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याबद्दल आणि मुंबईतील मीरा रोड येथील त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा संशय निर्माण आहे.
Jun 8, 2023, 02:57 PM ISTवाटेतला काटा बाजुला केला ! प्रेयसीच्या पतीची हातोड्यानं हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 26 वर्षीय तरुणानं...
Mumbai Crime News : मुंबईत आणखी एक हत्या. प्रेयसीच्या पतीची हातोड्याने प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधावरुन मित्राची हत्या केल्याचे पुढे आले.
Jun 8, 2023, 09:42 AM IST